फॅन्ड्री चित्रपटातील शालू दिसते आता खूपच सुंदर.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

ना-ग-रा-ज मं-जु-ळे यां-चा फॅन्ड्री चि-त्रपट चांग-लाच गा-जला आणि या चित्रपटाला काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट जातीवर आधारित असून त्यांच्यातले प्रेम कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची शूटिंग अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाली आहे. नागराज मंजुळे यांना शालूच्या भूमिकेसाठी त्यांना पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती.

परंतु काही दिवसानंतर त्यांना पुण्यात राजेश्वरी दिसली. त्यांनी शालूच्या भूमिकेसाठी राजेश्वरी खरात ची निवड केली. तिच्या घरचा पत्ता त्यांनी शोधून तिच्या आई-वडिलांना आणि स्वतः तिला शालूच्या भूमिकेसाठी विचारणा केली. तेव्हा तिच्या घरच्यांनी सुद्धा होकार दिला.

जेव्हा राजेश्वरी ने नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाह काम सुरू केले तेव्हा ती ९ वीत होती. तिने तिचे शालेय शिक्षण जोग एज्युकेशन ट्रस्ट पुण्यातून पूर्ण केले आहे आणि सिंहगड इन्स्टिट्यूट मधून ती बी कॉम करत आहे.

फॅन्ड्री या चित्रपटात विशेष म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही. तरीही तिने तिच्या भूमिकेची छाप प्रेक्षकांवर पाडली आहेत. या चित्रपटामुळे तिला विशेष अशी ओळख मिळाली आहे. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाला अजूनही लोक विसरले नाही.

फॅन्ड्री या चित्रपटानंतर तिला ३ वर्षांनी तिला २०१७ मध्ये आयट-मगिरी या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. त्या चित्रपटात तिने हंसराज जगताप बरोबर काम केल आहे. आ-ता ती अ-जू-न का-ही चि-त्र-प-टां-सा-ठी का-म क-र-त आ-हे.

राजेश्वरी खरात या अभिनेत्रीला चित्रपटाचा कोणताही गंध नसतांना अभिनय क्षेत्रात उतरली आहे. ती पुण्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिचे वडील बँकेत कामाला आहे. अभिनयाचा कसलाही वारसा नसताना तिने या क्षेत्रात आपल नाव खुप कमावले आहे.

फॅन्ड्री चित्रपट करताना ती खूपच लहान होती. परंतु ऐकत आता ती मोठी झाली असून पाहिल्या पेक्षा ही खुपच सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो तुमच्या आवडत्या मराठी कलाकाराचे व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घ्यायचा असेल तर आताच्या आमच्या पेजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *