स्वामी म्हणतात दूध आणि मध मिक्स करून शिंपडा येथे पाच मिनिटात चमत्कार दिसेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामी म्हणतात की दूध आणि मध मिक्स करून शिंपडा येथे ५ मिनिटात चमत्कार दिसेल तुमच्या मनात जे आहे ते सर्व तुम्हाला मिळेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

आपल्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सर्व साधने मिळवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत. आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे. मन अशांत असल्यास पावलो पावली अडथळे येतात.

आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक ताण वाढवतात. वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय केले तर ते आपले मानसिक ताण शांत करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे.

मानसिक शांतता मिळवण्यासाठी कधीही आपले घर एकांतात बनवू नका. घराजवळ गर्दी (लोकांचे येणे जाणे) असावी, घर नेहमी स्वच्छ असाव. कुटुंबातील सदस्यांची नेहमी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलाव. घराच्या मुख्य दारावर दोन्हीकडे ओम आणि स्वस्तिकाचे चिन्ह बनवा.

सकाळ-संध्याकाळ घरात कार्य क्षेत्रात उदबत्ती लावा, दररोज गायत्री मंत्राचा जप करा. स्वामींच्या नामाचा जप करा. सकाळी उठल्यावर वडील धाऱ्यांचा पाया पडा. सर्जनशील कामात रस द्या.

कौटुंबिक समस्यांमुळे मन अशांत असल्यास एका मातीच्या भांड्यात कच्च दूध आणि त्यात मध मिसळून घराच्या मुख्य दारावर शिंपडा. घरात कधीही कोळीचे जाळ बनू देऊ नका. यामुळे मानसिक ताण वाढतो.

स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा, घराच्या कोपऱ्यात अंधार होऊ देऊ नका. झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाची स्वछता करा आणि स्वच्छ चादर अंथरा. झोपण्याच्या खोलीत कधीही पाय दाराकडे करून झोपू नये. झोपताना कधीही उशाशी किंवा पलंगाशी जोडे, चपला ठेवू नका.

झोपण्याच्या खोलीत केरसुणी विस्तव व मादक पदार्थ ठेवू नका. हे सर्व नियम पाळा या सर्व गोष्टी करा तुमच्या घरात चमत्कार घडेल नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. स्वामी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *