रोज रात्री झोपण्या आधी हे एक नाव बोलून झोपा येणारा दिवस खूप गोष्टी घेऊन येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रोज रात्री झोपण्या आधी तुम्ही जर हे एक नाव बोलून झोपाल तर तुमचा येणारा दिवस खूप काही शुभ गोष्टी घेऊन येईल. तुम्ही ज्याही कामात हात टाकाल म्हणजे तुम्ही जे ही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. स्वामींची कृपा तुमच्यावर राहील आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाल त्यामध्ये तुमचे रक्षण होईल.

तसेच त्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.तर महिला असतील, पुरुष असतील, लहान मुले असतील तर हा एक नियम बनवून घ्यायचा आहे रात्री झोपण्याआधी तुम्हाला एक नाव बोलून झोपायचे आहेत. जर आपण सकाळी दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करतो किंवा रात्री झोपताना सुद्धा त्या देवाचे नाव आपण घ्यायला हवे हाच नियम असतो.

सकाकाळचा दिवस आपण देवाच्या नावाने सुरू करायचा आणि रात्र सुद्धा देवाच्या नावाने तर तुम्ही सुद्धा रोज रात्री झोपण्याआधी एक नाव बोलून नक्की झोप तुमचाही येणारा दिवस खूप सुखी-समृद्धी आणि खूप काही शुभ गोष्टी घेऊन येणारा असेल.

आता हे नाव कोणते आहे तर आपण स्वामीभक्त स्वामींचे सेवेकरी आहोत तर हे नाव सुद्धा आपल्या स्वामींचेच आहे हा मंत्र सुद्धा स्वामींचाच आहे. हा मंत्र आणि हे नाव तुम्हाला एक वेळेस बोलायचे आहे. आता हे कुठे बोलायचे आहे.

तर तुम्ही जेव्हा ही जेवण कराल रात्री आणि झोपायला जाल तर झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर उभे राहून हात जोडून तुम्हाला हे नाव बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही झोपायला जाऊ शकतात. हे नाव कोणते आहे तर तुम्हाला जेवण झाल्यानंतर स्वामींच्या समोर मूर्तीसमोर फोटोसमोर उभे राहून हात जोडून फक्त हे बोलायचे आहे.

ओम नमो स्वामी समर्थ आय नमः, ओम नमो स्वामी समर्थ आय नमः एकदम सोपा मंत्र आहे सोपे नाव आहे. स्वामींचा अगदी चमत्कारी मंत्र याला म्हणतात. फक्त एक वेळेस रात्री झोपण्याआधी हे नाव बोलाल तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप काही बदल होतील.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *