घराबाहेर तुळशी असेल तर तुळशी ला बांधा ही एक वस्तू कधीच कोणते संकट येणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे वृंदावन असते किंवा तुळशीचे छोटेसे रोपटे तर असतेच. तुमच्याही घरामध्ये तुळशी असेलच तर आपल्या घराची तुळशी असते खास करून ती घराबाहेर तुळशी असते त्या तुळशीला तुम्हाला एक वस्तू बांधायचे आहे.

ज्याने आपल्या घरावर जे ही संकटे येतील ते त्या वस्तूमुळे आणि तुळशीमुळे आपल्या घरावर येणार नाही कधीच कोणते संकट घरावर ही वस्तू येऊ देणार नाही. तुळशी वृंदावन हे दोन काम करत असते एक तर आपल्या घराचे सौभाग्य समृद्धी दर्शवित असते.

ज्या घराच्या बाहेर तुळशी एकदम बहरलेली असते त्या घरात समाधान असते. समृद्धी असते आणि ज्या घराच्या बाहेर तुळशी वाळलेली जळलेली असते सुकलेली असते त्या घरात सुख-समृद्धी नसते बरकत नसते अशी मान्यता आहे.

म्हणून सांगितले जाते की नेहमी आपली तुळशी असतील तुळशीचे वृंदावन असते ते बहरलेले पाहिजे छोटे का होईना पण तुळशी एकदम टवटवीत हवी. तर हा जो एक उपाय आहे ही वस्तू आहे तुम्हाला तुळशीला बांधायचे आहे. ही वस्तू कोणती आहे ते आपण जाणून घेऊया.

तुम्हाला एक पूजेचा लाल धागा किंवा लाल दोरा घ्यायचा आहे. एकदम लाल नसला तरी चालेल रंगीबिरंगी जो आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा कोणत्याही दुसर्‍या पूजेमध्ये हाताला बांधतो तो असला तरी चालेल किंवा दुसरा कोणता लाल दोरा असेल तरी चालेल.

तर तुम्हाला एक लाल दोरा घ्यायचा आहे तो लाल दोरा घेतल्यानंतर तुम्हाला तो लाल दोरा तुळशीला बांधायचा आहे. आता हा दोरा तुळशीला कुठे बांधायचा तर तुम्ही तुळशी मातीमध्ये लावतात, डब्यात लावतात किंवा तुळशीच्या वृंदावनाला लावतात तर तुम्हाला छोटेसे वृंदावन असेल तर तुम्हाला डायरेक्ट वृंदावनाला तो दोरा बांधायचा आहे.

तुळशीचे वृंदावन खुप मोठे असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपालाच थोडासा लाल दोरा बांधायचे आहे. जिथून तुळशी उगवलेली असेल त्या खोडाला त्या लाकडाला तुम्हाला दोरा बांधायचे आहे. एकदम वर बांधायचा नाही माती मधून जी तुळशी आलेले आहेत त्या तिथे तुम्हाला तो दोरा बांधायचा आहे.

सिंगल फक्त एक राऊंड दोरा तुम्हाला बांधायचा आहे याने कधीच कोणती वाईट ऊर्जा किंवा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा किंवा कोणतीही बाधा, कोणी केलीली करणी बाधा काहीही वाईट असू द्या. जे तुम्हाला त्रास देऊ शकते, जे तुम्हाला अडचणीत आणू शकते. ते तुम्हाला तुमच्यावर कधीच येणार नाही.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *