घरात इथे ठेवा एक रुपयाचा शिक्का नशीब चमकेल घरात श्रीमंती येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

फक्त एक रुपयाचा शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे आणि या जागेवर या ठिकाणी ठेवायचा आहे. याने तुमचे नशीब चमकेल आणि घरात बरकत येईल श्रीमंती येईल. पैशाला आपण लक्ष्मी मानतो आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाली तर मग कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात राहत नाही.

मग आपले नशीब बदलायला लागते नशीब चमकायला लागते यासाठी तुम्हाला एक रुपयाचा शिक्का घ्यायचा आहेत एक रुपयाचाच का तर एक रुपयाची जी नाणे असते प्रत्येक प्रत्येक जण घेऊ शकते किंवा प्रत्येकाकडे असते त्यामुळे हा उपाय करू शकतात. म्हणून एक रुपयाचा शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे.

कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी आणि कोणीही महिला पुरुष कोणीही हा करू शकतात. फक्त एक रुपयाचा शिक्का घेऊन कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्हाला तुमच्या देव घरात बसायचा आहे त्यानंतर तो शिक्का देवघरात मधोमध ठेवायचा आहे.

मध्यभागी तो सिक्का ठेवल्यानंतर त्याची हळद-कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे लक्ष्मी माता आमच्या घरावर कृपा करा, आमच्या घरात बरकत आणा सुख समृद्धी नांदू द्या तुमच्या वास होऊ द्या. अशी प्रार्थना झाल्यावर पुन्हा नमस्कार करून तुम्ही तिथून उठायचे आहे.

दिवसभर रात्रभर तो एक रुपयाचा शिक्का तिथेच देवघरात राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर देवपूजा कराल तेव्हा तो शिक्का तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहेत. महिला असेल तर महिलांच्या पर्समध्ये, पुरुष असतील तर पुरुषांच्या पाकिटामध्ये हा सिक्का ठेऊ शकता.

तसेच दुकान असेल तर दुकानाचा गल्ल्यात, ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाण म्हणजे तुम्ही तो सिक्का कुठेही जिथेही तुम्हाला समस्या आहे जिथे तुम्ही तुमचा पैसा टिकत नाही तिथे तुम्ही ठेवू शकतात. जर स्वतः कडे टिकत नसेल तर स्वतःकडे ठेवावा. घरात टिकत नसेल तर घरात ठेवावा. दुकान चालत नसेल दुकानात ठेवावा.

बिजनेस व्यवस्थित नसेल तर बिजनेसच्या ठिकाणी ठेवावा या शिक्क्या मध्ये दैवी शक्ती असते. अभिमंत्रित आपणा हा सिक्का देवघरात ठेवून करतो आणि त्यानंतर तो शिक्का कुठे ठेवला तर त्याचे शुभ परिणाम चांगले परिणाम बघायला मिळतात.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *