ह्या दोघांमध्ये जे घडायला नको होते तेच घडले, पण मुलीने या मुलासोबत जे केले ते पाहून हादरून जाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

संदीप यार नाही सहन होत आहे मला हे. किती पैसे दिले तिला तरी सुद्धा ती धमकावतच आहे मला. तो रडकुंडीला येऊन म्हणाला काय झाल, कसले पैसे आणि तुझ आणि तिच तर ब्रेक-अप झाल ना. तू आधी शांत हो मी घरी आल्यावर आपण या विषयावर बोलू. आता एका मीटिंगमध्ये आहेत.

मी लवकर निघतो आज ऑफिसमधून, एवढे बोलून संदीपने घाईघाईने फोन कट केला आणि संदीप आणि तो दोघेही कॉलेजपासूनचे मित्र दोघेही जिग्री यार. एकाच आयुष्यात काही घडल आणि त्याचे दुसऱ्याला खबर नाही असे कधी व्हायच नाही.

मात्र मागील काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम सुरू होता. तो आणि त्याची गर्लफ्रेंड दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला आणि त्याची परिणिती ब्रेकमध्ये झाली. तर दोघेही घरापासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्या जरा जास्तच जवळीक निर्माण झाली.

अनवधानाने त्यांच्या हातून ती चुक घडली. त्यानंतर पुढचे काही महिन्यात या दोघांमध्ये संबंध बिघडले आणि अचानक एक दिवस त्याला गर्ल-फ्रेंडच्या भावाचा फोन आला. अनोळखी नंबर पाहून त्याने पहिल्यावेळी फोन उचलला नाही.

त्यानंतर पुन्हा एकदा त्याच नंबर वरून फोन आलेला पाहून त्याने फोन उचलला. हॅलो, हॅलो तो बोलतोय का? हो तुम्ही कोण बोलताय. मी तिचा भाऊ बोलतोय, तिच्या भावाचा फोन आहे हे कळल्यावर त्याच्या पायाखालची जमिनच सरकली लगेच त्याने स्वतःला सावरल हा बोला ना.

काय बोलायचे बाकी ठेवले तू, म्हणजे काय झाल आता काय झाल. वा मलाच विचार आता काय झाल म्हणून, करताना लाज नाही का वाटली. काय केल मी माझ्या बहिनीवर जब-रद-स्ती करताना तिचा फायदा घेताना लाज नाही का वाटली तुला.

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी ज-बर-द-स्ती नाही केली. अच्छा मग मी खोटे बोलतोय का आणि ती खोट बोलते का? तिच्या भावाने आवाज चढवत विचारले. तुमचा गैरसमज झालाय दादा काहीतरी मी ज-बरद-स्ती वगैरे नाही केली काही तू हव तर तिला विचारू शकतोस.

तिनेच मला सांगितले तू काय केलस तिच्यासोबत त्यामुळे गपगुमान मी सांगतो तस कर नाहीतर तुझा आयुष्य ब-रबा-द करून टाकेल. ध-म-की देता तुम्ही मला तस समज हव तर तुला तर माहीतच आहे की निदान आपल्या देशात तरीमुलीने केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी केली जात नाही.

माझ ऐकल तर ठीक नाहीतर काय हवय तुम्हाला. फार काही नाही फक्त एक लाख रुपये तिचा भाऊ मिश्कीलपणे हसत म्हणाला. काय पण मी कुठून आणू इतके पैसे, तेवढे पैसे नाही माझ्याकडे तो तुझा प्रश्न आहे. चो-री कर द-रो-डा घाल पण मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे.

तुला एक आठवड्याची मुदत देतो. आहो पण याने काही बोलण्याच्या आतच समोरून फोन कट झाला. त्याने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचा फोन कट केला. त्याने व्हाट्सअप वर मेसेज केला तर तिने त्याला ब्लॉक केल. त्याला काय कराव कळत नव्हत.

त्यातच भरीस भर म्हणून तिचा भाऊ त्याला रोज फोन करून ठेवायचा. त्यामुळे घाबरून जाऊन घरी अडचण आहे असे सांगून संदीप कडून पैसे घेऊन तिच्या भावाला दिले होते. पण आता पुन्हा पैशाची मागणी होते म्हटल्यावर त्याचा धीर खचला. संदीपला खर सांगाव तर आधी त्याच्याशी खोटं बोलायची सल त्याच्या मनात होती.

घरी याबाबत सांगाव तर त्यांना धक्का बसेल. म्हणून त्यांना सांगनही सोयीच नव्हत. पो-ली-सा-त जावं तर पो-ली-स त्याच्यावर कितपत विश्वास ठेवतील तिचा भाऊ काही वेगळ त्याला बदनाम करतील अशी भीती त्याला वाटत होती.

स्वतःची चूक नाही घरच्यांनी त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा या मुळे आ-त्म-ह-त्या करण त्याला पटत नव्हत. काय करायला होत त्याने अशा परिस्थितीत.

मित्रांनो फक्त हाच नाहीतर असे कितीतरी मुल ह्या गोष्टीची शिकार होतात. आपल्या सर्वांनाच मुलींवर होणाऱ्या अ-न्या-याची चीड येते. अर्थात ती यायला हवीच. मग तो मुलीवर झालेला असू दे किंवा मुलावर यामध्ये जस मुलीच आयुष्य बरबाद होत.

तसच मुलीच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे सूड उगवण्याच्या मनस्थितीत मुळे एखाद्या निर्दोष मुलाचे आयुष्य बरबाद होऊ शकत. जेव्हा एखाद्या मुलीवर अ-न्या-य होतो तेव्हा संपूर्ण जग तिच्या पाठीशी उभे राहत आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. पण एखाद्या निर्दोष मुलावर खोटे आ-रोप केले जातात त्यावेळी ही जग डोळे कान बंद करुन त्या मुलास दो-षी ठरवून मोकळ होत.

अशी घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. पण अशा घटना घडतात. मुलींना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांनी त्याचा वापर करायला हवा. पण त्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये. तो अ-परा-ध असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी पण निर्दोष व्यक्तीला आपल्या स्वार्थासाठी अपराधी ठरवल जाऊ नये.

कोणत्याही मुलावर व मुलीवर अशी वेळ आणू नये. त्यामुळे त्यांच्या सोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आयुष्य बरबाद होईल. मित्रांनो हा लेख करण्याचा उद्देश हाच होता की समाज अजूनही अ-न्या-य फक्त मुलींवर होतो.

अशा गैरसमजात आहे आणि कोणी दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की मागचा-पुढचा विचार न करता त्याचे विचार जाणून न घेता त्याची विचार सरणी कशी महिलां वि-रोधी आहे हे सांगून मोकळे होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *