जे व्हायचे ते होऊ द्या. अशा लोकांच्या घरचा अन्नाचा कण देखील खाऊ नका.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गरुड पुराणला हिंदू धर्मातील अठरा पुराण पैकी एक पुराण मानले गेले आहे. या पुराणांमध्ये विष्णू व त्यांचे वाहन गरुड यांच्या विषयीचा संवाद या पुराणांमध्ये सांगितला गेला आहे. या पुराणांमध्ये केवळ एवढेच नाही तर पाप-पुण्य, जन्म, मृत्यू, स्वर्ग, नर्क याविषयीची बरीच माहिती सांगितली आहे.

मानवी जीवन जगत असताना आपल्याला उपयोगी पडतील असे अनेक विचार यामध्ये सांगितले केले आहे. गरुड पुराणामध्ये असे काही सांगितले आहे की, जे आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते.

गरुड पुराणामध्ये याबाबत माहिती दिलेली आहे की अशा काही लोकांच्या घरी कधीही भोजन केले नाही पाहिजे. यामुळे अनेक प्रकारची संकटे उद्भवण्याची शक्यता असते. अशा काही ठिकाणी जेवण करणे खूपच अशुभ मानले जाते.

अशा ठिकाणी कधीही करू नका भोजन:
१. जे लोक स्वभावाने खूपच रागीट, कपटी, अहंकारी, दृष्ट असतात. अशा लोकांच्या घरी चुकूनही अन्नाचा कणही खाल्ला नाही पाहिजे. असे केल्याने हे सर्व गुण आपल्या मध्ये काही ना काही अंशी येत असतात. यामुळे मन देखील खूपच नकारात्मक होत असते.

२. जो व्यक्ती खूपच क्रूर आहे जो लोकांवर अत्याचार करतो अशा लोकांच्या घरी देखील कधीही जेवण केले नाही पाहिजे. अशा लोकांच्या घरी भोजन करणे म्हणजे खूप मोठी चुकी करणे आहे त्यामुळे कधीही अशा लोकांच्या घरी चुकूनही करू नका.

३. असे देखील भरपूर लोक असतात जे बर्‍याच प्रकारच्या आजारांनी ग्रासलेले असतात. अशा लोकांना विविध प्रकारचे आजार झालेले असतात. अशा लोकांच्या घरी देखील कधीही जेवण करू नये.

कारण आजारामुळे वेगवेगळे बॅक्टेरिया शरीरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा लोकांच्या घरी कधीही जेवण करू नये.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *