१४ मे अक्षय तृतीया अगोदर स्वयंपाक घरातून बाहेर काढा ही एक वस्तू सर्व अडचणी साडेसाती एक दिवसात दूर होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वयंपाक घरातून ही एक गोष्ट लगेचच बाहेर काढा तुमच्या अडचणी, कटकटी, साडेसाती सर्व काही दूर होतील. वास्तू विज्ञानाचा संबंध बांधकामाशी आहे. वास्तुनुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे याचा विचार केला जातो. कारण जर का घरातून वास्तुदोष असेल. तर घरात बरेच त्रास दिसून येतात.

वास्तुनुसार घरात काही गोष्टी घडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. ज्या लोकांच्या घरात औषधाचे ठीग लागलेले दिसतात आणि घरातील मंडळी सतत आजारी पडत असल्यास या वास्तू शास्त्राचे हे काही उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे.

स्वयंपाक घरात अस भांडे दिसले असेल तर ते लगेच बाहेर काढुन टाका. तहे भांडे बाहेर काढल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी, सर्वकाही येईल. कारण वास्तू विज्ञाना नुसार स्वयंपाक घरात तुटलेले, फुटलेले भांडे किंवा डबे ठेवू नये.

स्वयंपाक घरात तुटलेले, फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यात बिघाड होतो. म्हणून हे फार महत्त्वाचे आहे स्वयंपाक घरातील तुटलेले आणि फुटलेले सामान घरातून बाहेर काढाव.

या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी किंवा डबे आणावेत. व अशा तुटलेल्या फाटलेल्या भांड्यांना त्वरित घरातून बाहेर काढून टाकावे.

घरातील भंगलेली दुवा खंडित मूर्ती घरातून बाहेर काढावी. वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असण वास्तूला दोषाला हे वाढवत असत. म्हणून घरातील देवघरात किंवा घरातील देवांच्या खोलीमध्ये भंगलेल्या तस्वीरी, मूर्ती असायला नको.

कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजाराने ग्रस्त होतात. जर आपल्याला घरातील तुटलेले फुटलेले फ्रेम किंवा या सर्व मूर्ती तस्वीरी लगेच नदीमध्ये विसर्जन करायचे आहेत.

घरात तुटलेले किंवा फुटलेली कचराकुंडी नसावी वास्तु शास्त्रानुसार घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी.

वास्तूचे नियम हे सांगतात की, ज्या घरामध्ये कचरा-कुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढते. म्हणून घरातील डस्टबिन किंवा कचराकुंडी फुटलेली नसावी, ती स्वच्छ असावी.

घरातील जुनी वर्तमानपत्रे आणि फाटलेली पुस्तके घरांमध्ये बरेच दिवस ठेवू नये. काहीजण ही रद्दी घालत नाही ते तसेच ठेवतात. आपण ती फाटलेली पुस्तक वर्तमानपत्र हे आपण रद्दीत द्यायला पाहिजे. हे वास्तुदोष याला कारणीभूत असतात.

त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरातील सदस्य आजारी पडतात. म्हणून हे फार महत्त्वाचा आहे की, घरातून जुनी वर्तमानपत्रे आणि फाटलेली पुस्तके लगेचच बाहेर काढुन टाका.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *