रविवारच्या दिवशी गोमातेला खाऊ घाला एवढी एक वस्तू, नशीबच बदलून जाईल, सूर्य देवाची कृपा दृष्टी नेहमी तुमच्यावर बरसत राहील…!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हे तर सर्व लोकांना माहिती आहे की रविवार हा सूर्य देवाचा वार आहे. रविवार हा वार सूर्यदेवाला समर्पित केलेला असतो. या दिवशी अनेक लोक सूर्य देवाच्या नावाने उपवास देखील करत असतात.

तर अनेक लोक सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची पूजा देखील करत असतात. परंतु रविवारच्या दिवशी असे काही महत्त्वाचे कामे करायला हवीत ज्यामुळे तुम्हाला फायदा होत राहील.

रविवारच्या दिवशी असे काही कामे केल्यास सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची सविस्तर पणे माहिती देणार आहोत. असे कोणते कामे आहेत जे रविवारच्या दिवशी करायला हवीत जेणेकरून सूर्यदेव नेहमी आपली कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर बरसवत राहील.

असे मानले जाते की रविवारच्या दिवशी जर सकाळी लवकर उठून शुद्ध स्नान करून घरामध्ये बनत असलेली पहिली भाकरी किंवा चपाती गोमातेला खाऊ घातली तर यामुळे सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होत असतात. रविवारचा दिवस तसेच आठवड्यातील सर्व दिवस तुम्हाला आनंदाचे जात असतात.

जर तुम्हाला वाटत असेल की सूर्यदेवाची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर पडत रहावी तर प्रत्येक दिवशी गोमातेला पोळी खाऊ घातली पाहिजे. जर असे शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी तरी पोळी ही गोमातेला खाऊ घातली पाहिजे. पोळी खाऊ घातल्यानंतर व मातेचे दर्शन घेऊन सूर्यदेवाचे देखील दर्शन घ्यायला हवे.

रविवारच्या दिवशी अनेक लोक काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. परंतु रविवारच्या दिवशी कधीही एक अशी वस्तू आहे जी खरेदी केली नाही पाहिजे तसेच विकली नाही पाहिजे. रविवारच्या दिवशी कधीही तांबे या धातूपासून बनवलेली वस्तू खरेदी केली नाही पाहिजे तसेच तांब्यापासून बनवलेली वस्तू विकली नाही पाहिजे. यामुळे दोष निर्माण होत असतो.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

टीप : वर दि-लेली माहि-ती सा-माजिक आ-णि धार्मिक मान्यते-च्या आ-धारावर दि-लेली आहे. या-मागे कोणतीही अंध श्रद्धा प-सरवण्याचा किंवा त्यास वा-ढ देण्या-चा उद्देश्य नाही. त्या-मुळे कोणी-ही त-सा गैरस-मज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *