उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर लावा, चेहऱ्यावरचे तेल गायब झालेले दिसेल, चेहऱ्यावरचे सर्व डाग होतील गायब.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

उन्हाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याची सुरुवात होत असते. यामध्ये सर्वात जास्त चेहऱ्यावरती प्रभाव पडत असतो कारण उन्हाळ्यामध्ये खूपच उष्णता असते. उष्णता ही शरीराला सहन होत नसते.

उष्णतेमुळे अनेक शारीरिक विकार देखील निर्माण होत असतात. तसेच याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर देखील खूपच वाईट असा पडत असतो. कारण गरमीमुळे चेहऱ्यावर खूपच काळपटपणा चढू लागतो.

उन्हाळ्याच्या काळामध्ये त्वचा खूपच तेलकट होत असते. तेलकट त्वचेमुळे आपण खूपच हैराण होत असतो. ज्या लोकांची तेलकट त्वचा आहे अशा लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असते.

अशावेळी मुली किंवा मुले असतील तर त्यांना अशा प्रकारची तेलकट त्वचा आवडत नाही. उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या तेलकट चेहऱ्याचे आपण नेमकी काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही.

तेलकट त्वचेकडे आपण खूपच काळजीपूर्वकपने लक्ष द्यायला हवे. तेलकट त्वचा असली की तेलकट त्वचेवर कधीही मेकअप देखील बऱ्याच काळापर्यंत टिकत नाही.

आपण तेलकट त्वचेवर उपाय म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असलेले अनेक प्रकारच्या क्रीम वापरत असतो. परंतु यामुळे चेहऱ्यावर डाग, पिंपल्स निर्माण होत असतात. याचा फायदा कमी आणि साईड-इफेक्ट जास्त दिसून येत असतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये होणारी तेलकट त्वचा कशाप्रकारे पुन्हा नितळ, कोरडी आणि गोरी बनवायची याबाबत माहिती सांगणार आहोत.

त्वचेवर खुपच तेलकटपणा जाणवू लागल्यानंतर थोडेसे दूध घेऊन ते दूध त्वचेवर लावावे. कच्चे दूध असेल तर अति उत्तम दुधामध्ये असलेले मॅग्नेशियम त्वचेला साफ आणि कोमल बनवत असते.

तेलकट त्वचेवर आणखी एक उपाय म्हणजे काही बदाम घेऊन ते पाण्यामध्ये भिजत ठेवावे. त्यानंतर हे बदाम चांगल्याप्रकारे कुटुन घ्यावे. याचे दुधा प्रमाणे मिश्रण बनवून त्यात एक चमचा मध टाकावा या मिश्रणाला पंधरा ते वीस मिनिटापर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवावे. यामुळेदेखील त्वचेचा तेलकटपणा कायमचा निघून जाईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. त-सेच अ-शाच प्र-का-रच्या अने-क नवन-वीन प्र-कारच्या मा-हितीसाठी आ-मच्या फेसबु-क पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आ-म्ही आ-ज ज्या टिप्स दि-ल्या आ-हेत त्या सा-मान्य उप-योगाच्या टिप्स आ-हेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोण-त्याही डॉ-क्टर किंवा मे-डिकल प्रो-फेशनलच्या स-ल्ल्या-शिवाय हे उपा-य करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *