घरात गोमूत्र का शिंपडावे? माहिती करून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरात गोमुत्र का शिंपडावे. आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते.

तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने तो त्रास कमी होतो अशी धारणा आहे. सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत. आणि त्याचा संबंध धर्माशी आहे.

घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याचा परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे.

गाईला माता असे संबोधले आहे, त्यामुळे गाईपासून मिळणारे प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहेत. वास्तुनुसार गाईचे गोमुत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त असते. गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्‍ट होतात अशी सुद्धा धारणा आहे.

काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल. घरातील सदस्यांनी मुळे मानसिक ताण आणि घरात क्लेश असेल आणि तुम्हाला सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात.

त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडल्याने- आता गोमुत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत. त्यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते. तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी असते.

गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीही कमतरता जाणवत नाही. तुम्ही जर कधीही घरात गोमूत्र शिंपडले नसेल तर तुम्ही आज पासून किंवा उद्यापासून रोज घरामध्ये थोडे गोमूत्र नक्की शिंपडा. याने धनधान्या मध्ये वाढ होते. घरात शांती असते सुख समृद्धी निर्माण होते.

घराचे वातावरण सकारात्मक असते आणि घरात जितकी पण नकारात्मक ऊर्जा असते ती घरातून बाहेर जाते घरातले वास्तुदोष संपून जातात. दूर होतात आणि वाद विवाद कटकटी घरात होत नाहीत. तर एवढे सगळे फायदे गोमुत्रा मुळे होतात.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *