गुडघेदुखी कायमची थांबणार, आता गुडघे दुखत आहे असे पुन्हा पुन्हा म्हणावे लागणार नाही, एकच उपाय करा आयुष्यभराचे टेन्शन विसरा…!

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आज-काल गुडघेदुखी ही समस्या खूपच वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिक असतील तर ही समस्या खूपच भयंकर असते कारण ज्येष्ठ नागरिकांना याचा खूपच त्रास होत असतो.

गुडघेदुखी सांधेदुखी हातपाय दुखणे अशा प्रकारची ही समस्या नेहमी उद्भवतच असते. कोणताही व्यक्ती असो त्याला अशा प्रकारचा त्रास जाणवत असतो. अशावेळी आपण नेमकी काय करावे हे आपल्याला समजत नाही.

परंतु एक अतिशय सोपा असा घरगुती उपाय केला तर गुडघेदुखी कायमची जाऊ शकते. आजच्या या लेखामध्ये आपण गुडघेदुखीवर खूपच जबरदस्त असा हा उपाय बघणार आहोत. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा आहे.

अत्यंत मुबलक साहित्यामध्ये हा उपाय केला जाऊ शकतो. या उपायासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे उपाय व कशाप्रकारे करावा हा उपाय.

सर्वप्रथम थोडीशी कोरफड घेऊन त्यामधला गर काढून घ्यायचा आहे. कोरफडीच्या बाजूला असलेले आवरण चांगल्याप्रकारे कापून त्यामध्ये असलेला गर हा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. शक्य झाल्यास याला मिक्सर मधून काढले तरी उत्तम राहील.

सांधे दुखी साठी कोरफड खूपच उपयुक्त मानली जाते तसेच इतर अनेक आजार आहेत त्यांच्या साठी रामबाण उपाय म्हणून कोरफड ला ओळखले जाते. तर थोडासा कोरफडीचा गर वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे.

या वाटीभर कोरफडीच्या गरामध्ये आपण एक ते दोन चमचे हळद टाकणार आहोत. हळद देखील गुडघे दुखी साठी खूपच लाभदायक ठरू शकते. त्यानंतर या मध्ये थोडेसे तिळाचे तेल टाकायचे आहे.

गुडघे दुखी साठी खूप उपयुक्त ठरत असते. गुडघेदुखी होऊ लागली की मग हा वाटीतला घर गुडघेदुखी च्या जागेवर म्हणजेच गुडघ्यावर लावा गुडघ्याच्या वाटेवर सर्व बाजूने हा गर लावावा.

त्यानंतर मित्रांनो यासाठी रुईची पाने देखील लागतील. रुईचे पाने तोडून आणावीत व त्यानंतर ही रुईची पाने गुडघ्याच्या आजूबाजूला चांगल्या प्रकारे बांधावीत. याला रात्री झोपताना बांधले तर सकाळी तुम्हाला गुडघेदुखी बरी झाली दिसेल. गुडघेदुखीवर हा अत्यंत रामबाण व सोपा असा घरगुती उपाय आहे नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

तसेच अशाच प्रका-रच्या अनेक न-वनवीन प्र-कारच्या माहितीसाठी आ-मच्या फेसबुक पेज ला ला-ईक करायला वि-सरु नका.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी तडका या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *