९ मे रविवार स्वामींची पुण्यतिथी तुमची इच्छा बोलून स्वामींसमोर बोला हा मंत्र आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

९ मे रविवारच्या दिवशी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी दिवस आहे. हा खूप मोठा दिवस मानला जातो. जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात तर तुम्ही या दिवशी स्वामींची विशेष सेवा करा, स्वामींची जमेल ती सेवा करा. भक्ती करा. रविवार असल्याने सुट्टी आहेत या दिवशी स्वामीं समोर बसून तुम्ही मंत्र जाप करू शकतात.

पारायण करू शकतात किंवा अन्य स्तोत्र वाचन करू शकतात. परंतु आम्ही तुम्हाला आजच्या लेखा मध्ये असा उपाय सांगणार आहे. जो तुम्ही तुमची इच्छा बोलून करू शकतात. तुमची इच्छा बोलून तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे.

काही दिवसातच तुमची इच्छा तुम्ही बोलले असेल ती पूर्ण होईल. हा खूप चमत्कारी मंत्र आहे याचा जप सोपा आहे. तुम्हाला १०८ वेळेस मध्ये संपूर्ण एक माळ त्या मंत्राचा जप ९ मे रविवारच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला फक्त सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या समोर बसून हात जोडून तुमची जी ही मनात इच्छा आहे.

जेही तुम्हाला हव आहे, किंवा ज्याही संकट, समस्या, अडचणी आहेत. पासून तुमची इच्छा आहे जी तुम्हाला हवा आहे किंवा ज्याही कटकटी समस्या अडचणी आहेत. जोही तुम्हाला त्रास आहे. ते दूर करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामीं समोर हात जोडून प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे, श्री अक्कल्कोट स्वामी समर्थय नमः श्री अक्कल्कोट स्वामी समर्थाय नमः मंत्र आहे. तर महिलांनी पुरुषांनी कोणीही घरातल्या सगळ्या सदस्यांनी किंवा एकाने कोणीही त्या मंत्राचा जप अवश्य करावा.

मंत्रजपाच्या आधी आपली इच्छा बोलायला किंवा जे ही तुम्हाला मागायचे असेल जे ही संकट समस्या असतील ते दूर करण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी प्रार्थना नक्की करावी आणि त्यानंतर हा मंत्र जप करावा येणारा काही दिवसातच तुमची जी इच्छा असेल ती अगदी लवकरात लवकर पूर्ण होईल.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *