७ मे मोठी एकादशी लक्ष्मी समोर ठेवली एक वस्तू घरात भरभराटी येईल सुख समृद्धी पैसा सर्व काही मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

७ मे शुक्रवारच्या दिवशी एकादशी आहे. ही वरूधनी एकादशी आहेत. एकादशीचा दिवस हा विष्णू देवाचा लक्ष्मी मातेच्या दिवस मानला जातो. भरपूर लोक या दिवशी व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो.

या दिवशी बरेचसे उपाय सुद्धा केले जातात असाच एक उपाय तुम्हाला आम्ही सांगणार आहेत. हा उपाय लक्ष्मी माते समोर तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला फक्त लक्ष्मी माते समोर ही एक वस्तू ठेवायची आहे.

याने पैसा यश सुख सर्वकाही तुम्हाला मिळेल. कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. घरात लक्ष्मीची कृपा होऊ लागेल लक्ष्मीचा वास होईल आणि पैसा कधीच कमी पडणार नाही.
७ मे शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ही एक वस्तू तुमच्या घरातच आहे. तीच वस्तू तुम्हाला ठेवायची आहे.

आता ही वस्तू कोणती आहे तर तुम्हाला एकादशिच्या दिवशी
सकाळी, संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात. महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. तर तुम्हाला एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे. जी ही व्यक्ती हा उपाय करणार आहे, त्यांनी एक मूठ तांदूळ आपल्या हाताने घ्यायचे आहे.

एका वाटीत ठेवायचे आहे आणि ती वाटी लक्ष्मी माते समोर ठेवायची आहे. नंतर ते तांदुळावर हळदी-कुंकू वाहून त्या तांदुळाची पूजा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे, अगरबत्ती दिवा लावायचा आहेत.

लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. हे माता आमच्या घरात तुमचा आशिर्वाद ठेवा. सुख, समृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना करायची आहेत. हात जोडून मातेला नमस्कार करायचा आहे आणि दिवसभर आणि रात्रभर एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्रभर ते तांदूळ तिथेच देवघरात राहू द्यायचे आहे.

दुसऱ्या दिवशी ८ मे शनिवारच्या दिवशी तांदूळ एका कागदामध्ये बांधून त्याची पूडी बांधायची आहे आणि ते तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. जर वाहत पाणी नसेल तर तुम्ही ते तांदूळ तुमच्या घरातच ठेवायचे आहे.

तिजोरी ठेवू शकतात किंवा दुकान असेल तर दुकानातल्या गल्ल्यात ठेवू शकतात. पण विसर्जन नाही करता आले तरच आपल्या तिजोरीत आणि दुकानात ठेवावे. तांदळामध्ये लक्ष्मी चा आशिर्वाद असतो लक्ष्मीची कृपा असते. म्हणून हे तांदूळ आपल्या घरात सुद्धा आपण ठेवू शकतो आणि विसर्जन करणे शक्य असेल तर विसर्जन सुद्धा करू शकतो.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *