अनेक वर्ष आपल्या पत्नी सोबत आंधळा बनून राहिला तो. यामागील कारण जाणून आश्चर्य चकित व्हाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदी चित्रपटाततील एक गाण आहे. गोरे रंग पे ना इतना गुमान कर गोरा रंग तो दिन में ढल जायेगा हे बिल्कुल सत्य आहे. सुंदर चेहरा, गोरा रंग कायम आपल्यासोबत नाही राहत. वाढत्या वयासोबत ही सुंदरता कमी होत जाते आणि मग उरतात त्या फक्त सुरकुत्या.

म्हणून म्हटले जाते की माणसाचा चेहरा बघून नाही, तर मन बघून प्रेम केले पाहिजे. माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. प-ण त्या-चा चे-हरा उ-तरा-यला ला-गतो आणि ख-रे प्रे-म ते-च अ-स-ते. जे माणसाचा चेहरा बघून नाही तर चेहरा बघून केले जाते.

हि प्रेम कथा आहे बँगलोरच्या रहिवाशी आणि एका शेतकऱ्याच्या मुलीची. शिवम बंगलोर मधील एका परिवाराचा मुलगा आहे आणि एक दिवस त्याने एका मुलीला बघितले आणि बगताच तिला हृदय देऊन बसला.

त्याने त्या मुलीची माहिती काढली. तेव्हा त्याला कळले की तिचे वडील शेतकरी आहे. मुलगी दिसायला सुंदर आणि समजदार होती. जरी शिवम पैसेवाला होता तरी त्या मुलीला पटवणे सोपे नव्हते. जेव्हा पहिल्यांदा तो त्या मुलीकडे गेला आणि प्रपोज केले तेव्हा तिने सरळ नकार दिला.

मुलीला वाटले की, आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि मुलगा चांगला पैसेवाला आहे. अशात दोघांचे मिलन होणे शक्य नाही. पण त्याने हार नाही मानली लग्नाची मागणी घालायला मुलीच्या घरी गेला. मुलीकडच्या लोकांनी मागणी मान्य केली. दोघांचे लग्न झाले.

दोघे आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत होते आणि सगळे काही गुण्या-गोविंदाने चालले होते. पण तेव्हाच अचानक मुलीला त्वचा रोग झाला. मुलीने अनेक उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही. तिचा तो आजार ठीक होऊ शकला नाही आणि तीन दिवस तिचे सौंदर्य कमी होत गेले. आणि ती आजारी पडायला लागली.

आपल्या अशा स्थितीत तिला वाटायचे की आपली सुंदरता कमी झाली म्हणून आपल्या नवर्‍याने आपल्याला सोडून द्यायला नको. त्या काळजीने ती अजूनच कमजोर होत चालली होती. म-ग ए-क दि-वस क-ळल की मु-लाचा अ-पघात झा-ला आणि त्या-त त्याच्या डो-ळ्यांची दृ-ष्टी गे-ली.

मुलाचा अपघात झाल्यानंतर ती मुलगी त्याची सेवा करायला लागली. त्याची दृष्टी गेल्याने मुलीच्या मनातील भिती निघुन गेली की आपली सुंदरता कमी झाल्याने आपला पती आपल्याला सोडून देईल. त्यानंतर ते पुन्हा आनंदाने जगायला लागले.

मुलीची तब्बेत दिवसें दिवस खालावत चालली होती. आणि काही दिवसांनी तिचे निधन झाले. त्यामुळे तो मुलगा एकदम एकटा पडला आणि त्याने शहर सोडून जाण्याचे ठरवले. शिवम जेव्हा शहर सोडून चालला होता. तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला विचारले की आता तू तुझ जीवन कस जगणार आहे तुला तर दिसत पण नाही.

यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल आणि आपल्या पायाखालची जमीन सरकेल. तो काळजी केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि बोलतो की मी आंधळा झालो नव्हतो. तर फक्त आं-ध-ळा झा-ल्या-चे ना-ट-क क-र-त हो-तो.

माझी इच्छा नव्हती मी माझ्या पत्नीला तिच्या आजारपणात तृप्ती मुळे मी तिच्यावर प्रेम करत नाही अस वाटाव. म्हणून इतके वर्ष मी आंधळा असल्याचे नाटक करत होतो. त्यामुळे ती आनंदी राहू शकेल हे बोलून तो तिथून निघून गेला.

पण त्याचा त्याग आणि पत्नीवरील प्रेम बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आपण कुणावर मनापासून प्रेम केले तर चेहरा आणि सुंदरता यांना तितक महत्त्व नसत. महत्त्व हे त्या व्य-क्ती-च्या वा-ग-णुकी-ला आणि स्व-भा-वाला.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *