घरातून बाहेर जाताना खिशात ही एक वस्तू टाका सगळ्या संकटापासून रक्षण होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरातून बाहेर आपण नेहमी काही ना काही कामासाठी बाहेर पडत असतो. मग ती नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा अन्य कोणतेही काम असेल त्यासाठी आपल्याला बाहेर पाय काढावाच लागतो आणि आपल्यावर बाहेर अनेक संकट व समस्या येत असतात.

आजकाल तर को-रो-ना रुपी महामारी त्यासाठी सांगितल जात की घरातून बाहेर जाऊ नका घरातच राहा. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर तुम्ही खिशात फक्त ही एक वस्तू टाका. याने काही संकटातुन तुमचे रक्षण होईल.

सगळ्या संकटांपासून तुमचे रक्षण होईल. ही वस्तू ही गोष्ट म्हणजेच स्वामींचा आशिर्वाद, स्वामींची कृपा आणि जर ही वस्तू तुम्ही तुमच्या खिशात टाकली तर नक्कीच स्वामींचा आशिर्वाद तुमच्या सोबत राहील. त्यांची कृपा तुमच्या सोबत राहील.

ते स्वतः तुमचे रक्षण करतील. महिला असेल पुरुष असेल पुरुषांनी आपल्या खिशात खास करून वरच्या म्हणजेच शर्टाच्या खिशात टाकावी. नाहीतर पॅन्टच्या खिशात टाकली तरी चालेल. महिलांनी त्यांच्या पर्समध्ये टाकावी.

ही वस्तू म्हणजे आपण सेवा करतांना अगरबत्ती लावतो तर तीच अगरबत्ती उदी तुम्हाला तुमच्या खिशात पाकिटात टाकायची आहे. या उदी मध्ये खूप चमत्कारी शक्ती असते म्हणून सांगितले जात की घरातून बाहेर जातांना आपल्या कपाळावर टिळा लावावा.

पण जर तुम्ही एक चिमूटभर उदी तुमच्या खिशात टाकली किंवा पाकीटात टाकली आणि मग तुम्ही बाहेर पडलात तर तीच तुमचे रक्षणाचे काम करते. स्वामींची कृपा तुमच्यावर राहते. आणि साक्षात स्वामी महाराज तुमचे रक्षण करतात.

म्हणून महिला असेल, पुरुष असेल, लहान मुले असेल त्यांच्याही खिशात तुम्ही एक चिमूट उदी टाकावी. म्हणून सांगितले जाते की जेव्हाही तुम्ही सेवा करतात. मंत्र जाप करतात, तेव्हा अगरबत्तीची उदी एका डब्बीमध्ये किंवा कोणत्यातरी भांड्यांमध्ये जमा करून ठेवावी.

साठवून जमा करून ठेवावी आणि रोज तिचा वापर करावा. लक्षात ठेवा की घरातून बाहेर जाताना तुम्हाला खिशामध्ये स्वामी समर्थांची उदी आपण सेवा केली उदी टाकायची आहे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *