जर घरात असतील बाधा, आजारपण तर देवपूजा करताना दिव्यात टाका ही १ वस्तू.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात सुद्धा काहीतरी बाधा असतील, दोष असतील कोणी तरी सारखा आजारी राहत असेल. पैसा टिकत नसेल, बरकत होत नसेल, सुख-समृद्धी कायमची नष्ट झालेली असेल, काहीतरी त्रास घरांमध्ये वाटत असेल जेवणाची चव लागत नसेल सारखा वाद-विवाद भांडण होत असेल.

नवरा-बायकोचे पटत नसेल किंवा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल. कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्हीसुद्धा देवपूजा करताना ही एक वस्तू दिव्यांमध्ये नक्की टाका. याने घरात आजारपण कधी येणार नाही आणि काही बाधा दोष पीडा आहेत ते सगळे काही नष्ट होईल.

आपण देवपूजा करताना सकाळी-संध्याकाळी देवासमोर दिवा लावत असतो, दीप प्रज्वलित करत असतो. त्याचा उद्दिष्ट असतो की दैवी शक्ती आपल्या घरात प्रवेश करावी आणि देवता प्रसन्न व्हाव्यात. म्हणून आपण दिवा लावत असतो.

दिवा लावताना दिव्यामध्ये आपण तूप टाकतो किंवा तेल टाकतो. त्या तुपात आणि त्या तेलामध्ये तुम्हाला ही एक वस्तू सोडायची किंवा टाकायची आहे. ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असतेच, ती वस्तू म्हणजे आपण मसाला मध्ये वापरली जाणारी लवंग टाकायची आहे.

लवंग प्रत्येकाच्या घरात मध्ये असतेच. तर तुम्हाला एक लवंग सकाळी एक लवंग संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावतात तेव्हा दिव्याच्या तेलामध्ये सोडायची आहे. जेव्हा दिवा विझतो म्हणजे सकाळी लावला असेल तर सकाळी तुम्ही एक लवंग टाकतात.

संध्याकाळी पुन्हा दिवा तयार करताना, दिव्यात तेल टाकताना ती सकाळची लवंग काढून एखाद्या कागदामध्ये मध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये काढून ठेवावी. अस प्रत्येक लवंग तिचे काम झाल्यानंतर दिवा विजल्या नंतर तेल संपल्यानंतर जी दिव्यात राहिलेली लवंग असते. ती काढून ठेवावी.

आता महिनाभर हा प्रयोग करा. महिना भराच्या आत जमा झालेल्या त्या लवंगाचे वाहत्या पाण्यात तुम्ही त्यांचे विसर्जन करायचे आहे. हा प्रयोग घरात नक्की करा.

दिव्यामध्ये लवंग टाकल्याने आपल्या घरातील सगळ्या बाधा सगळ्या विपदा आलेल्या दोष संकट नष्ट होतात. आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. त्यामुळे एक खास उपाय होतो. तो म्हणजे घरातून आजारपण कमी होते.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *