बायको म्हणून श-री-रा-ला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती. कारण एकूण थक्कच व्हाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

वयाने दहा-बारा वर्षे मोठ्या असलेल्या मुलासोबत तिचे लग्न झाले. लवकरच मूल बाळ झाली. प्रायव्हेट जॉब म्हणजे विदर्भातला पाऊस बेभरवशाचा. नवऱ्याचा जॉब गेला. तो आता प्रॉपर्टीचा बिझनेस करतो. पण त्यातून मिळणाऱ्या पैशात घर चालणे अशक्‍य आहे.

शिवाय मुलांचे संगोपन त्यांचे शिक्षक यामुळे घराबाहेर पडून तिने ब्युटी पार्लर मध्ये काम करण्यास सुरुवात केली. मुलींचे मेकअप करून तिला चांगला पैसा, मोबदला मिळायला लागला. जवळपास घरच सर्वच स्वतः ही चालवायला लागली.

बायको कमवतेय, घर खर्च सुरळीत चालतोय. म्हणून त्याने कमावणे किंवा प्रयत्न करणे सोडले नाही. परंतु त्याला यश मिळाले. स्वतःचा खर्च भागून शिल्लक राहिलेला पैसा तिच्या कामाच्या तुलनेत नगण्यच.

सुरुवातीला आज ना उद्या नवरा चांगला लागेल कमवायला. २ ते ४ वर्षं घालवली. परंतु तिला आता कळून चुकले की, घर खर्च तिलाच चालवावा लागेल. त्यामुळे आता तिच्या मनात असलेला नवरा बद्दलचा असला नसला आदर धुळीस मिळाला.

तो आता तिच्या साठी नसल्यातच जमा आहे. तिने तिच्या आयुष्यातल त्याच असणे इतके नगण्य केल की, नवरा म्हणून त्याला हात लावण्याची मुभा त्याला ती देत नाही. नवरा बायको म्हणून असलेले सर्व शा-री-रिक सं-बं-ध जवळ जवळ तिने बंदच केले. ती आता त्याचा मार खाणे पत्करते पण त्याला शरीर समर्पण देत नाही.

१६ व्या वर्षीच फायदा सरतो असे नाही तर ३२ व्या वर्षी असू शकतो. मुळात १६ चा टप्पा धोक्याचा तिला नवऱ्याला पर्याय मिळाला. नवऱ्याच्या हातापेक्षा तिला पर पुरुषाचा खांदा जास्त प्रिय वाटू लागला.

समाजात अ-फे-अर या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेमात ती पडली. पडलीच नाही तर वाहवत सुद्धा गेली. तिचा बॉ-य-फ्रेंड जसा म्हणेल तसे ती वागू लागली. त्याच्याच आवडीचे कपडे, त्याच्याच पसंदीची टिकली कधी लावायची तर कधी नाही

त्याच्याच आवडीचे सॅंडल सर्वच काही त्यांच्या पसंतीचे तिला तो तिचा सर्वस्व वाटू लागला. नवऱ्याने हात लावलेला चालत नाही. त्याने काय केले तरी निमूट सहन होते. प्रेम आंधळ म्हणावे ते सोळाव्या वर्षीच असो किंवा ३२ व्या.

सोना, बेबी, डार्लिंग, से-क्सी हे त्याचे मादक शब्द नवऱ्याच्या मूर्ख बावळट अशा लिस्ट शब्दापेक्षा कधी कर्णमधुर, मनमोहकच. तिची मी खूप घनिष्ट मैत्रीण ति तासनतास माझ्याशी फोनवर बोलायची तिच्या घराबद्दल नवऱ्याच्या कमावणे बद्दल नवऱ्याला श-री-रा-ला हात न लावू देण्याबद्दल सांगत असे.

त्याच्या पिण्याबद्दल से-क्स-सा-ठी होणाऱ्या भांडणा बद्दल तिच्या बॉ-य-फ्रेंड बद्दल त्या दोघांच्या मनातील वाढत जाणाऱ्या शा-री-रि-क सं-बं-धा-बद्दल सर्व सर्व ती मला सांगत असायची. माझा तिच्या अश्या वागण्या बद्दल नेहमीच विरोध असायचा.

नवऱ्याने दिलेल्या फ्रिडमचा ती दुरुपयोग करते असे मला वाटायचे. म्हणूनच तिचा बॉ-य-फ्रेंड चा संसार कसा विसकटतोय हे तिला समजावून सांगत असे. तो तुला तुझ्या नवऱ्या पासून दूर ठेवून स्वतःच्या कसा स्वार्थ साधतोय.

तुला खांद्याचा आधार देऊन तुझे दुःख कुरवाळून तो तुझ्या श-री-रा-चा स्वतःच्या वास-णेसाठी उपयोग करतोय. हे तिला मी वारंवार सांगत असे. इतक्यात तिचा मला फोनच येणे बंद झाले. माझाही फोन तिला लागत नाही तिला व्हाट्सअप फेसबुक ला मेसेजही सेंड होत नाही.

तिने मला ब्लॉक केले हे कालांतराने कळले. तिने मला ब्लॉक केले याची तिला किंचितही जाणीव नाही. तिने नवऱ्यापासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन परपुरुषाच्या क्षण-भंगुर प्रेमाच्या नावाच्या वा-स-ना-ती-ल अ-फे-अ-र-मध्ये स्वतःला कैद केले.

अ-फे-अ-र हे अ-फे-अ-र च असत ग. श-री-रा-ची कातडी जशी जशी ढिली होत जातील तसे तसे हा अ-फे-अ-र-चे चेहरा बनावट प्रेमाचा मुखवटा उतरत जातो.

श-री-रा-चे श-री-रा-शी असलेले नाते नाहिशे होते ग. मैत्रीण म्हणून सांगते बघ. जमलस तर वळून बघ मागे कदाचित तुला तुझ्या घराचा दरवाजा उघडा दिसेल.

मित्रांनो ही माहिती आवडलली असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *