एका झुरळाने केला पती पत्नी मध्ये घ-ट-स्फो-ट. १८ वेळेस बदलले घर तरीही पत्नी आपल्या कृत्यापासून परावृत्त झाली नाही.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

नवरा-बायकोमध्ये भांडण आणि वादविवाद सामान्य आहेत. सहसा या वाद-विवादाचे कारण खूप मोठे असते. या कारणामुळे नंतर घ-ट-स्फो-ट देखील होतो. परंतु मध्य प्रदेशात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यात पती आणि पत्नी झुरळांवरुन घ-ट-स्फो-ट घेणार आहे.

खरतर बायकोला झुरळांची भीती वाटते. भीती अशी आहे की जेव्हा तिला झुरळ दिसते. तेव्हा ती किंचाळते त्यामुळे घरातील इतर सदस्यही घाबरून जातात.

एकदा पत्नीने स्वयंपाक घरात झुरळ पाहिले की, ती पुन्हा त्या स्वयंपाकघरात जात नाही. त्यानंतर ती घर बदलण्याचा आग्रह धरते. पत्नीच्या या भीतीमुळे पतीने आतापर्यंत १८ वेळा घर बदलले आहे.

पत्नीच्या अशा या भीती मुळे आता पती अस्वस्थ झाला आहे. तो घ-ट-स्फो-ट घेण्याची मागणी करीत आहे. तो म्हणतो की बायको कुणाचे ऐकायला तयार नाही. तिला तिच्या भीतीवर मात करायची नाही.

आम्ही तिलाला बर्‍याच डॉक्टरांना दाखवल पण तिने औषधे घेण्यास नकार दिला. दुसरीकडे पत्नीचे म्हणणे आहे की या भीतीमुळे तिचा नवरा तिला वेडा सिद्ध करण्यास प्रयत्न करत आहे.

या पती-पत्नीच्या जोडप्याने २०१७ मध्ये लग्न केले. वर्ष २०१८ मध्ये पत्नीच्या या भीतीबद्दल प्रथमच पतीला समजले होते. मग पत्नी स्वयंपाक घरातील झुरळ बघून बाहेर आली.

यानंतर ती पुन्हा स्वयंपाक घरात गेली नव्हती. सक्तीने पतीला घर बदलावे लागले. पण आता नवरा घर बदलून कंटाळला आहे. आता त्याच्याकडे घ-ट-स्फो-ट घेण्याशिवाय पर्याय नाही.

घटस्फोटाचे हे अनोखे कारण सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले आहे. आपल्या सर्वांनाच जीवनातल्या कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटते. परंतु असे काही लोक आहेत जे वेगवेगळ्या स्तरांवर घाबरतात.

झुरळांची भीती बाळगणे स्वाभाविक आहे. बरेच लोक याची भीती बाळगतात. पण यामुळे प्रकरण घ-ट-स्फो-टा-पर्यंत पोचले आहे, बहुधा अशी घटना प्रथमच समोर आली आहे.

मित्रांनो हे आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *