महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे स्वामिनी सांगितलेले हे १ काम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या प्रत्येकाला वाटते की, आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांचे भविष्य चांगले व्हावे. त्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे किंवा त्यांच्यावर कोणतीही संकट कोणतीही अडचण येऊ नये अस प्रत्येकाला वाटत. पण प्रत्येक लोक त्याच्यासाठी खूप देवदेव करतात.

आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांवर कोणतेही संकट येणार नाही. महिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी हे एक काम जे स्वामींनी सांगितलेले काम आहे ते जर केले तर तुमच्या मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही.

तुमचा मुलगा लहान असू द्या किंवा मोठा असू द्या नोकरीला असू द्या किंवा शाळेत जाणारा असू द्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे एक काम रोज करा, अवश्य करा. मुलांची तर प्रगती होईल मुलांचे भविष्य चांगले होईल. परंतु मुलांवर संकट अडचणी समस्या काहीच येणार नाही.

देवांचे आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील. हे एक काम तुम्हाला रोज संध्याकाळी करायचे आहे. संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला हे एक काम करायचे आहेत. यासाठी तुम्हाला देवघरात आधी सगळ्यात आधी एक ग्लास पाणी भरून ठेवायचे आहे.

एक ग्लास पाणी म्हणजे पिण्याचे पाणी तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ११ वेळेत ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. हा मंत्र फक्त ११ वेळेस तुम्हाला बोलायचे आहे.

रोज संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळी एक ग्लास पाणी आपल्यासमोर देवघरात ठेवून ११ वेळेस मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची की हे देवा माझ्या मुलांवर कोणते संकट येऊ देऊ नको.

त्यांचे भविष्य चांगले कर, त्यांची प्रगती होऊ दे. बस एवढ बोलून ते एक ग्लास पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. मग ते पाणी लगेच नाही दिले तरी चालेल. ते रात्री जेवताना दिले तरी चालेल. पण हे पाणी तुमच्या मुलांनाच एक ग्लास पाणी तुम्ही प्यायला द्यायचे आहे.

लगेच दिले तर अति उत्तम पण मुलगा नोकरीला असेल, कुठे काम धंद्याला असेल तर घरी आल्यावर दिले तरी चालेल. पण हे पाणी फक्त तुमच्या मुलांना मुलीला द्यायचा आहे. तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकतात. पण महिलांनी आपल्या मुलांसाठी हे करायचा आहे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *