आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातच को-रो-ना का वाढला? धक्कादायक ही तीन कारणे आली समोर, बेकिंग न्यूज.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

आताच्या क्षणांची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. बघा महाराष्ट्रातच को-रो-ना का वाढला. या संदर्भातील ३ धक्कादायक कारणे समोर आली आहे.

यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोणती ही धक्कादायक कारणे आहेत. यासंदर्भात आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊयात.

सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र मध्ये कोरोना का वाढला महाराष्ट्रातच कोरोनाची दुसरी लाट का पसरली या संदर्भात ही ३ धक्कादायक कारणे समोर आली आहे.

महाराष्ट्रात को-रो-ना ची दुसरी लाट का आली तर हे ३ धक्कायदायक कारणे आली. महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राजामध्ये कडक निर्बंध सह विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

तसेच येत्या काळामध्ये काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन झाला आहे देशातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. या सोबतच दररोज मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची वाढ होत असल्याने स्थिती गंभीर होत आहे.

परंतु महाराष्ट्रामध्येच को-रो-ना का वाढला यासंदर्भात काही कारणे समोर आली आहे. महाराष्ट्र मध्ये दुसऱ्या लाटामध्ये दिवसाला आढळणारे रुग्णांचा आकडा रोज एक नवा विक्रम करत असून रुग्णसंख्यांच्या बाबती मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब आघाडीवर आहे.

या तीन राज्यांमध्ये ५० जिल्ह्यामध्ये को-रो-णा विषाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथके नेमण्यात आली होती. या पथकाने आता येथील वाढत्या रुग्ण संख्यामागील कारण सांगितले आहे.

या तीन राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आर्टिफिशियल चाचण्याची कमतरता, विषाणू संसर्ग रोखण्या-साठीच्या उपायांचा अभाव व आरोग्य कर्मींचा तुटवडा ही रुग्ण वाढी मागील प्रमुख तीन कारणे असल्याचे सांगितले आहे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाई-कांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *