चप्पल किंवा बूट पालथे (उलटे) ठेवल्यास घरात काय घडते? माहिती करून घ्या येथे. नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

चप्पल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चप्पल असुद्या किंवा बूट यामध्ये ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही मध्ये काही नियम सांगितले आहेत. बऱ्याचदा असे होते की आपण चप्पल घरासमोर काढतो.

आपल्या कडून चुकून चप्पल उलटी होते. अगदी अनपेक्षितपणे, नकळत अशा गोष्टी घडत असतात. मात्र अशी पालथी पडलेली चप्पल किंवा पालथी पडलेली बुट सरळ करून ठेवावे. कारण जर तुमची चप्पल वारंवार पालथी पडत असेल.

त्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण वाद निर्माण होतात. भांडणे चालू होतात. जर तुम्ही एखादी चप्पल दिर्घकाळ पालथी ठेवत असाल तुम्ही ती सरळ करत नसाल. तर तुम्ही तुम्ही आजारी देखील पडू शकता.

मात्र वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र या गोष्टीकडे लक्ष देते. बऱ्याच वेळेला आपली चप्पल तुटते त्यावेळी आपण म्हणतो की, चप्पल दुरुस्त करून घेऊ. म्हणून ती चप्पल आपण तशीच घरात ठेवतो. ती चप्पल दोन तीन महिने चप्पल तशीच पडून असते. अशी तुटलेली बुट किंवा चप्पल आपल्या घरामध्ये अशांती निर्माण करते.

अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये अशांती चा वास निर्माण होतो.म्हणून अशा चप्पल तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा लगेचच फेकून द्या. बऱ्याच लोकांना सवय असते की चपला दरवाजा जवळ उभी करून ठेवता.

बाहेरून आले की चप्पल दरवाजा जवळ उभी करून देतात. अशा प्रकारची चूक करू नका. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. परिणामी अशा घरांमध्ये माता लक्ष्मी येणे पसंत करत नाही.

तुम्हाला सवय असेल की आल्यावर चप्पल दारावर सोडणे व दरवाजाच्या आत येणे. तर अशा या चप्पल माता लक्ष्मीला प्रवेश करू देत नाही. अशा घरामध्ये कधीही प्रगती होत नाही आणि बरकत येत नाही. नवीन पैसा कधीही येत नाही.

मित्राचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला गिफ्ट द्यायचे आहे तर तुम्ही चुकूनही चप्पल किंवा बूट घेऊन देऊ नका. अशा प्रकारचे गिफ्ट दिल्याने त्याच्या करिअरवर खूप परिणाम होतो. त्या व्यक्तीचे करियर निर्माण होण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात. कोणालाही चप्पल किंवा बूट गिफ्ट देऊ नका.

जर तुम्ही फाटक्या चपला किंवा बूट घालत असाल तर तुमच्याकडे असणारा पैसा सुद्धा कमी होण्याची भीती असते. ज्या प्रगतीच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामध्ये सुद्धा घसरण निर्माण होऊ शकते.

म्हणून तुटलेल्या, फाटलेल्या चपला-बूट आपण चुकूनही घालू नये. फाटलेले चप्पल असतील तर ते लगेच टाकून द्यावे किंवा दुरुस्त करूनच घालावे. आपल्या पायामध्ये शनी देवांचा वास असतो. म्हणून जर तुम्ही फाटक्या चपला घालत असाल तर तुमच्यावर शनिदेवाचा प्रकोप होतो.

जर तुम्हाला असे वाटत असेल की शनिदेवांचा तुमच्यावर प्रकोप आहे. प्रत्येक कामात शनिदेव मध्ये येतात. तर तुम्ही चप्पल दान करू शकता आणि शनिवारच्या सायंकाळी हा दिवस योग्य राहील.

जर आपण चांबड्याची चप्पल किंवा बूट दान केले तर शनिदेव आपल्यापासून दूर जात देवांचे वक्रदृष्टी आपल्यापासून दूर होते असे मानले जाते. म्हणून चांबड्याच्या चप्पल बुटांचे दान करा.

जर तुमचे चप्पल किंवा बूट हरवले ही एक अत्यंत शुभ घटना मानली जाते. कारण अशा चपला हरवल्याने आपले अशुभ ग्रह शुभ बनतात. परिणामी आपल्या जीवनावर त्याचा योग्य तो परिणाम होतो.

परंतु जर सारख्या तुमच्या चप्पला हरवत असतील फाटत असतील तर समजून घ्या शनिदेवांचा तुमच्यावर प्रकोप आहे. आता आपल्या लक्षात आले असेल की चपलांचा वापर कसा करावा आणि त्याचे दान का करावे.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *