माणसातला देवमाणूस. अशी माणस खुप क्वचितच असतात, पहा नेमक काय घडलय..!

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहेत. निसर्ग संवर्धनाचे पोस्ट केली होती. आई नसलेल्या कुत्र्याच्या पिल्लांची याला अनेकांनी प्रतिसाद दिला. पिल्ल घरी घेऊन गेले. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे.

पण मित्रांनो त्यामध्ये हे कसं भाग्यवान पिल्लू होत. त्यांना या मॅडम सारखे पालक मिळाले आणि या पिल्लाचे भाग्य उजळून निघाले. तुम्ही म्हणाला अरे आज काय त्याच तर खरे तर ही वास्तवता आपल्यापर्यंत पोहोचवण गरजेचं वाटल. कारण ही गोष्ट फक्त कौतुकास्पदच नाही तर आदर्श घेण्यासारखेच आहे.

कारण ही जबाबदारी फोटोसाठी नसून या पिल्लाला आयुष्य द्यायचय, त्याच्या जीवनात रंग भरायचे. आजकाल कुत्र सांबाळायच म्हटल की, त्याची जात प्रकार बघतात. मग मागून घेतात हे कॉमन गोष्ट आहे. पण रस्त्यावरील भटक कुत्र सांभाळणारे तसे कमीच. पण आई नसलेल्या कुत्र्याच्या पोस्टला प्रतिसाद देत.

या मॅडम यांनी एक पिल्लू सन्मानाने घेतले. पण घरांमधून बारीकसा विरोध त्यांना पण झेलावा लागला. कारण त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न वगैरे पण तो विरोधही मावळला. आता पिल्लू मोठे झाले, आता त्याला सोडून द्या. आपण आपल कर्तव्य केल तरी पण आवड व आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. हेच खरं.

नुसती आवडत नाही तर प्रेम हे महत्त्वाच कारण मॅडम या पिल्लाचा वाढदिवस साजरा करतात. अगदी त्याच्या कडूनच केक कापून. पिल्लू हळूहळू मोठा होत होता तसतसा त्याच्या मध्ये या कुटुंबाचा जीव गुंतत चालला आणि हे होणारच होत.

पण एके दिवशी अचानक बाहेर खेळत असताना त्याच्या पायावर ट्रक गेला. त्याला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा गेला तेव्हा भयभीत झालेले पिल्लू अक्षरशा चावला. तर या कुटुंबाने त्या पिल्लांना सोडून दिले नाही. उलट त्याला दवाखान्यात घेऊन गेले.

तात्काळ औषध उपचार सुरू केले पण दुर्दैवान त्या पिल्लाचा पाय कापावा लागला. पण पिल्लाच्या प्रेमापोटी सर्व सुश्रुषा मॅडम व त्यांच्या कुटुंबाने अगदी व्यवस्थित घेत त्या पिल्लाला अगदी तीन पायांवर जगण्याची उमेद, अशा जागी करून आनंदाने आपुलकीने त्याचा सांभाळ करीत आहेत.

लवकरच पिल्लू ठणठणीत बरा होईल. पण ही गोष्ट महत्त्वाची की माया, ममता, प्रेम या अशा गोष्टी आहेत त्यामुळे दवाखाने अगोदरच पिल्लू ठीक होईल हेच खर. खर तर त्या पिल्लाची मेलेली आई आनंद अश्रू गाळत असेल यात काही शंकाच नाही.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *