गुरुवारी रात्री झोपताना येथे ठेवा मोरपंख सकाळी चमत्कार दिसेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुवारी रात्री ईथे ठेवा एक मोरपंख सर्व पैशाच्या समस्या दूर होतील. तुमच्या मनासारखा सर्व काही होईल. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोरपंखाला खूप मोठ महत्त्व आहे. या मोरपंखानी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

सर्व अडी अडचणी दूर होऊ शकतात. तुम्हाला पाहिजे ते सर्व काही मिळू शकत. तर कुठे ठेवायचा हा मोर पंख ते आज आपण पाहणार आहोत. तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कोणतेही काम काढले असून ते पूर्ण या उपायाने होईल. तुमच्या मागे लागलेली साडेसाती असुद्या त्यांनीही दूर होईल.

आपण खूप कष्ट करत असतो. पण आपल्या प्रयत्नांना यश येत नाही किंवा आपण एखादे काम हाती घेत असतो त्यावर खूप मेहनत घेतो. पण जेव्हा काम पूर्ण होत अस वाटत तेव्हा काही ना काही कारणास्तव ते काम पूर्ण होत नाही. काहीतरी अडचण येते आणि काम थांबते.

यासाठी आपण आपल्या घरातील ईशान्य कोपर्‍याला मोरपंख ठेवायला पाहिजे. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात आणि पुढील काम पटपट होत असतात. त्याप्रमाणे घरात बाहेरील व्यक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यास त्याची नजर त्या मोरपंखावर पडली पाहिजे.

अशा ठिकाणी मोरपंख आपण लावायचा आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या वास्तु विषयी वाईट विचार असेल तर तो नाहीसा होऊन ती व्यक्ती स्वच्छ मनाने आपल्या घरात प्रवेश करत असते.

विद्यार्थ्यांनी मोरपंख हा पुस्तकांमध्ये व वहीमध्ये ठेवावा. त्यामुळे त्यांचा बुद्ध्यांक वाढत असतो. त्याचा वापर नवग्रहांच्या द्वेषापासून वाचण्यासाठी केला जातो. घरात मोरपंख ठेवल्याने वास्तु दोष नाहीसे होतात. मोरपंखांनी आपल्या सर्व अडचणी दूर होतात.

आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी होतात. पैशाच्या सर्व गोष्टी कोणता पैसा आपल्या घरामध्ये येऊ लागतो. पैसा आपोआप आपल्या घरामध्ये खेतला जातो. सर्व आजार पण नाहीसे होते. घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही येत.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *