पैसा टिकत नाही पैसा कमी पडतो खर्च जास्त होतात तर करा हा उपाय आणि चमत्कार बघा..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळ पैसा टिकत नाही का? पैसा कमी पडतो का? किंवा खर्च जास्त होतात का? बरकत घरात राहत नाही, लक्ष्मी कृपा नाही, सुख-समृद्धी नाही अशा सगळ्या समस्या किंवा हे सगळे तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही आजच्या लेखमधला हा चमत्कारी तोडगा, चमत्कारी उपाय नक्की करा.

आपल्या घरात पैसा टिकत नाही. पैसा कमी पडतो. खर्च जास्त होतात व बरकत राहत नाही, लक्ष्मीची कृपा नसते, लक्ष्मीचा वास नसतो. याचे सगळे कारण आपल्या घरात असतात. आपल्या घरातच असे काही दोष असतात जे सुख-समृद्धी येऊ देत नाही.

सकारात्मकता येऊ देत नाही. लक्ष्मीचा वास होऊ देत नाही. तर ते दोष दूर करायचे असतात आणि मग आपल्या घरात सगळ काही सुरळीत होऊ लागत. सगळ काही शुभ होऊ लागत मग पैसा पण टिकतो. पैसा कधी कमी पडत नाही, बरकत होते. लक्ष्मीचा वास होतो, सुख समृद्धी येते.

तर हा उपाय खूप सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच गोष्टीची गरज आहे. यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पुजेची सुपारी. तुम्हाला एक पुजेची सुपारी लागेल त्यासोबत एक कवडी लागेल सफेद रंगाची कवडी नंतर थोडेसे एक मूठभर तांदूळ लागेल.

आपल्या घरात असतात तेच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर एक रुपयाचा एक सिक्का लागेल आणि शेवटच एक विड्याचे किंवा आंब्याचे पान तुम्हाला लागेल. सुपारी आणि कवडी हे तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळेल. आणि बाकी तीन वस्तू तर कोणाच्याही घरात असतातच तांदूळ, एक रुपयाचा सिक्का आपल्या घरात असतो.

विड्याचे पान किंवा आंब्याचे पान तुम्ही आंब्याच्या झाडावरून घेऊ शकता. विड्याचे पान सुद्धा मार्केटला मिळतात. तर या पाच गोष्टी घेतल्या नंतर तुम्हाला तुम्ही जिथे पैसा ठेवतात. समजा तुमच्या घरात कपाट आहे, तिजोरी आहे किंवा दुकान असेल तर दुकानाचा गल्ला असेल.

ऑफिस असेल तर ऑफीसचा एक कोणते तरी ठिकाण असेल तिथ आपण किमती वस्तू किंवा मुख्य सामान ठेवत असतो. अशा ठिकाणी समजा आपल्या घरातली तिजोरी किंवा कपाट तर त्यामध्ये विड्याचे पान किंवा आंब्याचे पान ठेवायचे आहेत. आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे.

म्हणजे एक सुपारी ठेवायची त्यानंतर कवडी ठेवायची नंतर थोडे तांदूळ ठेवायचे आणि रुपयाचा शिक्का ठेवायचा. हे सगळ त्या पानावर जमवून व्यवस्थित तिजोरीत ठेवून द्यायच. ते तिथेच कायमस्वरूपी राहू द्यायच. पान

वाढल, सुकल तरी काही हरकत नाही. ते तिथेच राहील त्याला कुठेच काही विसर्जन सुद्धा करायच नाही

पान सुकल तरी त्याला दुसर बदलायचं नाही तेच पण राहू द्यायच. कायम स्वरूपी ते तिथेच राहू द्यायच. बघा काही दिवसातच फरक जाणवेल. चमत्कार होईल, पैसा टिकू लागेल, पैसा येऊ लागेल, पैसा कमी पडणार नाही, खर्च कमी होतील. बरकत होईल, सुख- समृद्धी नांदेल, लक्ष्मीचा वास होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *