गरिबीचे दिवस संपले येत्या ७ दिवसाच्या आत या ७ राशींवर धनवर्षा करणार शनिदेव..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे ग्रहण क्षेत्राच्या शुभ अथवा अशुभ स्थितीवर अवलंबून आहे. देसी ग्रहांची स्थिती असते तसे मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून येत असते. ज्याप्रमाणे ग्रहांची स्थिती बदलत असते त्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक चढउतारांना व्यक्तीला अनुभवण्यासाठी मिळत असतात. ग्रहांची बदलते स्थिती मानवी जीवनामध्ये एखादी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस घेऊन येत असते. काही वेळा करांची स्थिती असल्यामुळे व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. येत्या आठ दिवसानंतर असाच खायचा सकारात्मक अनुभव या काही भाग्यशाली जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. आठ दिवसानंतर भगवान शनिदेव या राशीच्या जातकांच्या जीवनावर विशेष कृपा करणार आहेत.

मित्रांनो ज्योतिषामध्ये शनि हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनि जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा नकारात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. दृष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण करत असते. शनी नकारात्मक असताना व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतात. साडेसातीच्या काळामध्ये व्यक्ती अगदी हाताश निराश होऊन जातो पण सकारात्मक असतात तेव्हा मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या आठ दिवसानंतर असाच अनुभव या राशींच्या जातकांना होणार आहे.

तिच्या ८ दिवसानंतर या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल घडवून येणार आहेत.मित्रांनो दिनांक २९ जून रोजी शनिदेव वक्री होणार आहेत आणि सोबतच बुध ग्रह करत राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. मित्रांनो शनि देवकरे होणार आहेत म्हणजे शनि व उलटे चालीने चालणार आहेत. एखादा ग्रह जेव्हा बकरी होतो तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींच्या जातकांना अनुभवावा लागतो. शनि यावेळी कुंभ राशी मध्ये आहेत आणि ते स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहेत.

शनीचा शुभ अथवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे. काही राशीच्या जातकांना याचा नकारात्मक अनुभव येणार असला तरी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. मित्रांनो शनीच्या नावाने अनेक जण थरथर कापत असतात. अनेकजण शुभ किंवा नकारात्मक देखील मानत असतात. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या त्या बाकीचे राशी आणि त्यांना कोणत्या लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीचा जातकांना अतिशय काही दिवसांनी शुभ अनुभव येणार आहेत. भगवान शनि देवाची शुभ दृष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडवून येण्याची संकेत आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा करून पैशांची आवक वाढणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुखरूप सुटका होऊ शकते. मानसिक ताण तणाव दूर होणार आहे आध्यात्मिक व्यक्तींना देखील हा काळ सुखाचा जाणारा असून एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते.

त्यामुळे तिथून जीवनाला एक नवे कलाटणी मिळू शकते. त्याबरोबरच उद्योग व्यापारामध्ये ओळखीमध्ये वाढ होणार असूनत्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. नोकरी विषयक कामे पूर्ण होणार आहेत म्हणजे लवकर विषय जातकांची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या कालावधीमध्ये आपल्याला लागू शकतो किंवा किंवा व्यवसाय निमित्त प्रवासाचे योग देखील येणार आहेत.या कालावधीमध्ये आपली प्रचंड प्रगती होणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणारा काळ ठरणार आहे. भगवान शनि देवाची कृपादृष्टीने आपल्यासाठी शुभफलदायी ठरणार आहेत. एखाद्या जुन्या कर्जातून आपली सुटका होऊ शकते किंवा सरकार दरबारी असलेले परलंबित कामे मार्गी लागू शकतात.कोर्ट कचाऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वादाचा संपुष्टात येणार असून प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे. नाते समाजामध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगले सुधारणा घडवून येईल. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. त्याबरोबरच कार्य क्षेत्रामध्ये एक नवी भरारी या कालावधीमध्ये आपण घेणार आहात.

३) सिंह रास – सिंह राशीसाठी हा काळ मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळवून देणारा हा काळ ठरणार आहे. शनीची शुभ दृष्टी असल्यामुळे काळ या कालावधीमध्ये वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. लोक आपल्या शब्दांनी आकर्षित होतील . नेतृत्व करण्याची संधी या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकते. एखाद्या संघटनेचे नेतृत्व किंवा राजकीय पक्षाचे नेतृत्व आपण करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुखाचा असेल. मन समाधानी असेल. अभ्यासामध्ये देखील चांगली प्रगती होणार आहे. तणाव दूर होणार आहे. प्रेम जीवनासाठी देखील काळ शुभ असेल. प्रेमामध्ये आपल्या प्रियसीचा किंवा प्रियकराचे प्रेम आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते. हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरेल

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नवी उमेद एक नवी प्रेरणा मिळणार आहे. भगवान शनी आपल्या राशीवर प्रसन्न असल्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला भाग्याची साथ असेल. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गरजू व्यक्तींना तिळाचे तेल अर्पण करणे शुभ ठरू शकते. मोहरीचे तेल देखील आपण अर्पण करू शकता या कालावधीमध्ये माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न असेल आणि दिवसापासून जीवनात चालू असणारे आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील . इथून येणारा पुढचा काळ शुभ असेल.

५) तुळ रास – तुळशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा काळ ठरणार आहे. भाग्याची साथ असेल. मानसिकता अंतरावर दूर होईल. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर स्वतःचे साम्राज्य आपण उभारणार आहात. आणि यामध्ये भगवान श्री देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर सदैव बरसत राहणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे. या कालावधीमध्ये मनातला एक नवी प्रेरणा मिळणार आहे मन समाधानी बनणार आहे हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे.प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गरजू व्यक्तींना तेल आणि छाता दान करणे शुभ ठरू शकते. छत्री किंवा कापड एखादी दान करणे शुभ ठरू शकते.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची बहार घेऊन येणारा काळ ठरणार आहे. या कालावधीमध्ये आत्मविश्वास उंचावणार आहे देवाची कृपा आहे त्यामुळे लोकांकडे स्वतःकडे आकर्षित करण्यात आपण सफल ठरणार आहात. व्यक्तिमत्वमध्ये सुंदर अशी सुधारणा घडवून येणार असून आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील.नेतृत्व कला आपल्यामध्ये आहेत तर आता त्या कलेला वाव मिळणार आहे. कवी लेखक लेखनात लोकांना देखील शुभ प्राप्त होणार असून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले सुधारणा घडवून येईल. एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. कोर्ट कचऱ्यांमध्ये खटल्यांचे निकाल लवकरात लवकर आपल्या बाजूने लागण्याची संकेत आहेत.

७) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी काळ ठरणार आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रवेश करा नावलौकिक पद प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्त करा हा काळ जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. धनु राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ करणार आहे. त्यामुळे हा काळ चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. प्रगतीच्या नवनव्या संधी आपल्याला येतील. त्याबरोबर आर्थिक स्थिती मजबूत बनलेला आर्थिक प्राप्तीचे साधन देखील उपलब्ध होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *