शनिपिडेवर एक रामबाण उपाय हा उपाय केला तर पीडा होऊ शकते कमी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

बऱ्याच जणांना अति कष्ट दारिद्र्य वयाच्या साठी नंतरही अत्यंत कष्टप्रदा आयुष्य संसारची जबाबदारी अचानकपणे अंगावर येऊन पडण बऱ्याच काळ घरात नवीन खरेदी न होणे. पैसा सतत अपुरा पडणं आणि नकारात्मक अनुभव येतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे अनुभव शनी पिडेचे संकेत देत असतात. यासाठी व्यवहारीक उपाय प्रयत्नवाद अत्यंत गरजेचे आहेत.

पण त्यासोबतच काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपाय आणि उपासना सुद्धा महत्त्वाचे आहेत. ज्या आवर्जून केल्या पाहिजेत ज्योतिष शास्त्रानुसार शनिपिडेवर एक रामबाण उपाय आहे. एक अशी वस्तू जी आपल्या स्वयंपाक घरात सहज आढळते जी शनीची पिढा किंवा साडेसातीच्या दोषांवर अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

कोणती आहे ही प्रभावी वस्तू आणि त्यापासून उपाय कसे करायचे चला समजून घेऊया. शनि आणि राहू हे दोन्ही क्रूर ग्रह मानले जातात. या दोन ग्रहांची वाईट नजर कोणत्याही व्यक्तीवर पडल्यास त्याचे जीवन संकटांनी भरून जात. यावेळी व्यक्तींनी कितीही कमाई केली तरी त्याच्या घरात आर्थिक संकट कायमच असतात.

कधी कधी तर व्यक्ती कर्जात बुडतो. ज्या घराची नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात होम हवन करावे असं शास्त्र सांगत. मात्र बऱ्याच जणांना वेळेचा अभावामुळे हे करता येत नाही. पण जर एखादी व्यक्ती हे करू शकले नाही तर स्वयंपाक घरात फक्त ओवा वापरून शनी आणि राहूच्या प्रभावामुळे मुक्ती मिळवली जाऊ शकते.

होय ओवा हा सर्वांच्या घरामध्ये सहज आढळतो. आणि ओव्याच्या सेवनाचे बरेच फायदे सुद्धा आहेत. तर ओव्याचा उपाय कसा करावा तर वास्तुशास्त्रानुसार अकरा ग्रॅम ओवा घेऊन तो एका लाल कपड्यांमध्ये बांधावा. आणि हे पोटली घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्यावी.

दर सात दिवसांनी ही पोटली बदलत राहावे. या उपायामुळे अत्यंत प्रभाव जाणवू शकतात. मात्र ही प्रक्रिया करायची असेल तर घराच्या उत्तर दिशेलाच केली जाऊ शकते. कारण उत्तर दिशेचे स्वामी ग्रहाचे देव कुबेर आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार असं केल्याने शनि आणि राहूचा प्रकोप कमी होऊ शकतो.

आणि घरात नेहमी आर्थिक प्रगती राहण्यास मदत मिळू शकते. मात्र हा उपाय कोणाच्याही नकळत केलेला बरा असतो असं सांगितलं जात. या उपायांसोबतच शनी पिडेचा त्रास अत्यंत जाणवल्यास रोज सकाळी अंघोळीनंतर हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र यापैकी एक स्तोत्र आवर्जून वाचावा.

दोन्हीही स्तोत्र वाचून नयेत दोन पैकी एक स्तोत्र निश्चित करून तेच कायम वाचनात असाव. किंवा एकाच वेळी तुम्ही दोन्ही स्तोत्र म्हणजे एक सकाळी आणि एक संध्याकाळी अशी स्तोत्र वाचू शकतात. याही व्यतिरिक्त जर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर न चुकता हनुमान वडवालन स्तोत्र नेहमी वाचाव. हे स्तोत्र क्षणी पिडा नाशक असून ते विभीषणांना लिहिलेलं स्तोत्र असं सांगितलं जात. शनी पिडेतील आजारपणाचा त्रास कमी व्हायला यामुळे मदत होऊ शकते.

शिवाय आत्मविश्वासही वाढू शकतो. आणि अनेक मार्ग मोकळे होऊ शकतात. हे उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. स्त्रियांनी घरात अडचण असेल तर पुरुषांनी हा उपाय करावा. सुतक असेल किंवा प्रवासात केव्हा इतरांच्या घरी हा उपाय करू नये. शनिवारी सूर्योदयात ते शनिवारी सूर्योदय होईपर्यंत मांसाहार करू नये. मद्यपान करू नये शनिवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये. शनिवारी कर्ज काढू नये आणि विशेष म्हणजे अधिकाधिक उपासना करावी. त्यामुळे उत्तम फायदे मिळण्यास मदत मिळू शकते.

तर शनी पिडेसाठी हे उपाय रामबाण ठरू शकतात. ज्योतिष तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते करून पाहून शारीरिक पिडेचा त्रास कमी केला जाऊ शकतो. या उपायासोबतच शनिवारी नियमित सकाळी पक्षांना धान्य पाणी दिल्याने शनि देव प्रसन्न होऊ शकतात. शिवाय शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्याने साडेसातीचा किंवा शनी पिडेचा प्रभाव कमी होऊ शकतो. शनिवारी सूर्याला जल अर्पण करावं आणि चुकीच आणि अयोग्य काम करणं टाळाव. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळ मीठ आणि काळ्या मिरीचा वापर करावा असा सल्ला ज्योतिष तज्ञ देत असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *