“रास” कशी ओळखायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती या लेखामधून..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि तो विषय म्हणजे रास कशी ओळखायची. आपल्यापैकी अनेक जणांना त्यांची रास माहित नाहीये किंवा काहीजण चालू नावावरून रास पकडतात किंवा अनेक जण राशीबद्दलचे आणि गैरसमज मनात धरून बसलेले आहेत हे सगळे गैरसमज तुमचे दूर करणार आहोत तुमची रास कोणती आहे हे तुम्ही काढू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहोत. चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे रास कोणती रास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार राशी वरूनच राशिभविष्य सांगितल जात अनेकां त्यांची रास माहित नसल्यामुळे त्यांना राशिभविष्य बघता येत नाही किंवा राशीनुसार अनेक उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले जातात म्हणजे जर तुमच्या काही करिअरमध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या राशीनुसार सुद्धा अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सुचवले जातात.

राशीनुसार कोणत्या देवाची उपासना करावी हे सुद्धा सांगितले जातात पण मुळात प्रश्न हा आहे की रास कोणती आहे हेच माहीत नसेल तर ह्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत.
दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण चुकीची रास समजून चाललेले असतात. त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तर चुकीच्या पद्धतीने मिळतात आणि मग ज्योतिष शास्त्राच्या उपायांचा परिणाम होत नाही.

मग ज्योतिषशास्त्र खोटे कुठलाच उपाय लाभत नाही अस बोलल जातच सरास सहाजिक आहे माणूस स्वतःच्या अनुभवातून आलेल्या गोष्टींनाच खर म्हणतो नाही का म्हणूनच आजचा हा विषय आहे रास कोणती आहे.
सगळ्यात महत्त्वाची ची गोष्ट म्हणजे की तुमची रास तुमच्या चालू नावावरून ठरत नाही. हो अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे.

कारण की कमेंट बॉक्समध्ये इतक्या वेळा हे विचारले गेले की माझं चालू नाम अमुक आहे तमुक आहे व माझी रास काय तुम्हाला जे राशींच कोष्टक दिसत ज्याच्यामध्ये अक्षर असतात वेगवेगळी आणि त्या अक्षरांवरण रास सांगितलेली असते की, च अक्षर असेल तर हा तमुक असेल हे जे कोष्टक आहे. हे तुम्ही बघू नका कारण तुमच्या चालू नावावरून तुमची रास ठरत नाही.

तुमचा चालू नाव तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या आत्याने तुमच्या मामाने आवडीने केलेला असत. ते काहीही असू शकतं राम शाम शिवा गोविंदा कुठलाही नाव असू शकेल त्या नावाचा आणि राशीचा काहीही संबंध नाही. ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना समजले असेल तर आपण पुढे जाऊया.

आता जर एखादीच नाव तिच्या त्याने ठेवले सविता पाळण्यामध्ये सविता नावावरून ती तिची रास बघू शकत नाही आल लक्षात जर एखादीच्या आजीने आवडीने नाव ठेवले वैदेही व अक्षर येत मग व अक्षरावरून कुठली रास असते बुवा तर ते बघूया हे चुकीच आहे. तुमच पाळण्यात जे काही नाव तुमच्या नातेवाईकांनी ठेवल असेल. ते नाव तुमचा हक्का मारण्याच जे नाव आहे ते नाव आणि त्या नावावरून रास बघायची नाही.

आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की चालू नावावरून रास बघायची नाही. हे खरपण जर तुमच नाव ठेवतानाच ज्योतिषांकडून पत्रिकेनुसार अक्षर घेतल होत रास अक्षर घेतल होत आणि त्यानुसारच तुमच नाव ठेवलेल आहे. तर मग तुम्ही म्हणू शकता की तुमच जे नाव आहे, त्यावरून तुम्ही रास बघू शकता मग मग काही हरकत नाही. कारण तुमचा रास नाव आहे तेच तुमच चालू नाव आहे त्यामुळे तुम्ही मग तुमची रास त्यावरून बघू शकता.

आता समजा एखाद्या बाळाचा जन्म झाला त्याची जन्मपत्रिका तयार केली आणि जन्मपत्रिका तयार केल्यानंतर त्यामध्ये अक्षर निघाला आहे दि आता दि अक्षरावरूनच त्या बाळाच नाव ठेवल गेल दिपाली आणि हाका मारायला डॉक्युमेंट मध्ये सगळीकडे जर दिपाली हेच नाव ठेवल गेल.तर मग त्याचं चालू नाव आणि रास नाव एकच झाल नाही का मग तो म्हणू शकतो की माझ्या नावावरन माझी रास आहे.

मीन रास पण बहुतांश वेळा असच बघितल जात की, जे चालू नाव असत ते आपले घरचे आपल्या आवडीनुसार ठेवतात. किंवा कधी कधी नौकरी असतात त्यांच्या आजी आजोबांच्या नावावरून ठेवलेली नाव असतात किंवा बऱ्याचदा आई-वडिलांची दोन अक्षर मिळून नाव तयार केलेला असत. त्यामुळे जर चालू नाव आहे ते आवडीने ठेवला गेल्यामुळे त्या नावाचा आणि राशीचा काही संबंध नाही आणि म्हणून चालू नावावरून रास बघत नाहीत.

आता वळूया रास कशी बघायची या मुद्द्याकडे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास वाक्य अगदी सरळ साध सोपा आहे परत सांगते आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास पण आपल्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होत आहे कस कळणार त्यासाठी आपल्याला जन्मपत्रिका बघावी लागते. जन्मपत्रिका तयार केली जाते तीन गोष्टींनी एक म्हणजे तुमची जन्माची वेळ काय होती जन्मतारीख आणि जन्म ठिकाण या तीन गोष्टींवर जन्मपत्रिका तयार करतात.

ज्योतिषी किंवा हल्ली सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा उपलब्ध होते आणि त्या जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला कळत की चंद्र नक्की तुमच्या जन्माच्या वेळी कोणत्या राशीमध्ये होता किंवा बऱ्याचदा जन्म पत्रिकेमध्ये लिहूनही देतात की कुठली तुमची रास आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आला असेल की, तुम्ही तुमच्या चालू नावावरून रास बघू शकत नाही, तुम्हाला रास बघायचे असेल तर तुमची जन्मपत्रिका उघडावी लागेल. आणि जर तुमच्यापैकी कुणाची जन्मपत्रिकाच बनवलेली नसेल तर काय करायच साधा सोपा उपाय या ३ गोष्ट मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला माहिती हव्यात.

त्या म्हणजे तुमची जन्म वेळ काय आहे त्यानंतर तुमचा जन्म ठिकाण काय आहे आणि जन्मतारीख या ३ गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मोबाईल मध्ये कुंडलीचे किंवा जन्मपत्रिका तयार करणारे अनेक ॲप आहेत. सॉफ्टवेअर आहेत ते ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्या ॲप मध्ये या तीन गोष्टी टाकल्यात ना की तुम्हाला संपूर्ण जन्म पत्रिका तयार मिळते. तुम्ही कुठलाही ज्योतिष तज्ञांकडे नाही गेला तरी कमीत कमी तुमची रास तरी तुम्ही त्या ॲपमध्ये नक्कीच बघू शकता.

आणि त्यातही तुम्हाला तुमच्याविषयी आणखीन व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल तुमच्या जन्मपत्रिकेबद्दल जाणून घ्यायचा असेल किंवा आणखीन तुम्हाला काही उपाय हवे असतील तर तुम्ही तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे. आता दोन गोष्टी आतापर्यंत आपण समजून घेतल्या एक म्हणजे चालू नावावरून रास बघितली जात नाही रास नाव वेगळ असत ठीक आहे. जे अक्षर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये येतात त्या अक्षरावरून जे नाव ठेवल जात त्याला म्हणतात रास नाव तुम्ही तुमच्या बाळाचे हे नाव ठेवू शकता.

ते नाव चालू नाव म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही. कधी कधी काय होतं जे अक्षर निघतात ते जरा वेगळे विकतात विचित्र निघतात च किंवा ळ या अक्षरावरून काही नाव तयार होत नाही म्हणून मग चालू नाव वेगळ ठेवल जात. पण जर तुमच्या घरात बाळाचा जन्म होणार आहे किंवा जन्म झालेला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं याचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा त्याची पत्रिका बनवाल तेव्हा जे अक्षर येईल त्या अक्षरावरून नाव ठेवू शकता. तेच त्याचा चालू नाव म्हणूनही वापरू शकता.

मंडळी आशा आहे की, तुम्हाला तुमची रास कशी काढायची हे कळल असेल. तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीमध्ये होता हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तीच तुमची रास आहे आणि तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होता हे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेत कळेल आणि जन्मपत्रिका कशी काढायची जन्मपत्रिका काढण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक जन्मवेळ जन्म ठिकाण आणि जन्मतारीख तिन्ही गोष्टी तुम्ही मोबाईलच्या त्या कुंडली ॲप मध्ये किंवा एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये टाका तुमची जन्मपत्रिका तयार होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची रास सुद्धा कळेल.

चालू नावावरून रास बघायची नाही हे क्लियर झाल चालू नावावरन जी रास असेल त्या राशीवरून राशिभविष्य बघायला जाऊ नका ते कधीच करणार नाही. आता आणखी महत्त्वाचा प्रश्न अनेकांना त्यांची जन्मवेळ माहित नसते किंवा नीट जन्मतारीख माहीत नसते किंवा जन्म ठिकाणांचा घोळ असतो अशावेळी जन्मपत्रिका कशी बनवणार बरोबर मग तुम्ही तज्ञ ज्योतिषांकडे जा तज्ञ ज्योतिषांकडे गेल्यानंतर ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत.

अंकशास्त्र आहे किंवा पालमेस्त्री आहे म्हणजेच हस्तरेषाशास्त्र आहे किंवा इतरही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला जर तुमच्या समस्येवर उपाय हवे असतील तर तज्ञ ज्योतिषी म्हणा किंवा तज्ञ अंक शास्त्रज्ञ असतील किंवा तज्ञ हस्तरेषा शास्त्रज्ञ असतील हे तुम्हाला सल्ले देतात मार्गदर्शन करतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *