जुलै २०२४ या ७ राशींना यश, नोकरीत प्रगती. अचानक चमकून उठेल या राशींचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी जुलै २०२४ मध्ये काही राशींसाठी काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत काही चांगल्या गोष्टी घडणाऱ्या सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे मिथुन रास, चौथी रास आहे सिंह रास, पाचवी रास आहे तुळ रास, सहावी रास आहे वृश्चिक रास, आणि सातवी रास आहे मकर रास आता या सात राशींसाठी नक्की कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आणि कशामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये या चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

म्हणजे अस काय ग्रहांमध्ये परिवर्तन घडतंय ज्याचा लाभ त्यांना होतोय.हे सगळ आपण जाणून घेणार आहोत. चला आता बघूया की या सात राशींना नक्की लाभ कशाचा होणार आहे. लाभ काय होणार आहे. नवग्रहांमधील सर्वच ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करत असतात. तसंच ते नियमित अंतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात देखील गोचर करत असतात.

नवग्रहातील छायाग्रह मानले जाणारे राहू आणि केतू अनुक्रमे सध्याच्या घडीला मीन आणि कन्या राशी मध्ये आहेत. राहू अनिकेतू यांच्यामधील राहू हा ग्रह लवकरच नक्षत्र गोचर करणार आहे म्हणजेच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह उत्तराभाद्रपदा नक्षत्रात गोचर करणारे आठ जुलै रोजी राहुचे नक्षत्र गोचर होणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे तरी या नक्षत्राचे देवता गुरु आहेत. गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचे संबंध असल्याचा मानल जात.

रेवती नक्षत्रातून राहू उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. काही मान्यता नुसार शनी आणि राहू यांचे संबंध फारसे चांगले मानले जात नाही. परंतु राहूच्या नक्षत्र गोचाराचा काही राशींना मात्र उत्तम लाभ होणार आहे करिअर नोकरी आर्थिक आघाडीवर राहून नक्षत्र गोचाराचा प्रभाव दिसून येईल.

१) मेष रास – राहू चे नक्षत्र गोचर करिअरसाठी मेष राशीला लाभदायक ठरू शकत. हुशारी आणि मुसद्यगिरीचा अवलंब करून शत्रूंना पराभूत करू शकाल. व्यवसायात नवीन काही करण्याचा विचार करणाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाचे उत्तम साथ मिळू शकते. यशस्वी होऊ शकाल.

२) वृषभ रास – वृषभ राशीला सुद्धा फायदाच होणार आहे राहूचा नक्षत्र बदल शुभ ठरणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काम पूर्ण होऊ शकतात. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभले. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. शेअर मार्केट मधून लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

३) मिथुन रास – कामाच्या ठिकाणी बॉसची तुमचे संबंध चांगले ठेवण्यावर भर द्या. तुमची व्यवस्थापन क्षमता सुधारू शकेल. नेतृत्वाची गुणवत्ता वाढेल. खास करून तुमच्या ऑफिसमधले लोक जे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते ते लक्ष देऊ लागतील. नोकरीमध्ये बदली व्हावी म्हणून तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये ते घडू शकतात तसे योग आहेत.

४) सिंह रास – जीवनातील अनेक आघाड्यांवर प्रगती होण्याची शक्यता आहे यश आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखादा च्या भागीदारीत काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्याचेही चांगले परिणाम मिळतील. एकंदरीत घरातल वातावरणही शांततेने भरलेला असेल.

५) तूळ रास – राहूच नक्षत्र गोचर अनुकूल असेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्तोत्र मिळू शकतील नशिबाची पूर्ण साथ लागू शकेल. परदेशी व्यापारातूनही भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूंचा पराभव होऊ शकेल. नोकरदारांना मोठ्या जबाबदारीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा होऊ शकेल.

६) वृश्चिक रास – शनि आणि राहू दोघांची स्थिती चांगली मानली जाते. अशा स्थितीत राहूचा नक्षत्र बदल वृश्चिक राशीसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. काही बाबतीत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात. अनेक बाबतीत हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य बाबत मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहायचं आहे.

७) मकर रास – मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पण राहूच हे नक्षत्र गोचर मात्र त्यांना यश मिळवून द्यायला मदत करेल. काही गोष्टी ते भाग्यवान सिद्ध होतील. करिअर बाबत काही धाडसी निर्णय घेऊ शकतात.हा निर्णय भविष्यात योग्य ठरू शकेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला आहे. तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. बॉसशी चांगले संबंध ठेवण्याचा थेट फायदा तुम्हाला या काळात होऊ शकेल.

मित्रांनो हे जर राशिभविष्य सांगितले गेलं ते राहूच्या नक्षत्र गोष्टराचा आधार घेऊन सांगितले गेलय. आता राहू हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कशा स्थितीमध्ये आहे त्यावरही तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये अनुभव येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *