वटपौर्णिमेच्या पूजेत या ३ चुका टाळा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसाल.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

सर्व महिलांना वटपौर्णिमेसाठी उत्सुकता लागली असेल मात्र या उत्साहाच्या भरात वटपौर्णिमेच्या पूजेत या तीन महत्त्वाच्या चुका चुकूनही आपल्या हातून घडू नये याची काळजी मात्र नक्की घ्यावी. याबद्दलच चला जाणून घेऊया आणि समजून घेऊया की कोणत्या चुका आपल्या हातून वटपौर्णिमेच्या पूजेत चुकूनही होऊ नयेत. ज्येष्ठ पौर्णिमा हे वटपौर्णिमा नावाने ही ओळखली जाते यंदा वटपौर्णिमा २१ जून रोजी आहे महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचा व्रत हे तीन दिवसाचे व्रत असत.

ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस परत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आश्रवक अस शास्त्र सांगण्यात आलय. जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून वटपोर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीवरील प्रेमापोटी यमा कडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील या सणासाठी प्रसिद्ध आहे.

या दिवशी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ म्हणून प्रार्थना करतात. या दिवशी वड म्हणजे ब्रह्म सावित्रीची पूजा करायची असते. ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनावधाराने घडू शकतात. यासाठी काय काळजी घ्यावी? तर वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांच्या रंगांची विशेष महत्त्व आहे. यासाठी शुभ रंगाची निवड आवर्जून करावी.

१) काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत . कारण यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात. महिलांनी तर काळे किंवा निळे कपडे अजिबात घालून पूजा करू नये हिंदू धर्म शास्त्रात सुद्धा पूजेच्या वेळी कार्य कपडे घालण्यास मदत केली गेलेली या दिवशी लाल हिरवा पिवळा किंवा ड्रेस परिधान करावा.काळ्या बांगड्या सुद्धा चुकूनही या दिवशी परिधान करुया. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजादरम्यान संपूर्ण सफेद रंगाची साडी नेसणे सुद्धा टाळाव.

२) त्यानंतरची दुसरी चूक जी आपल्या हातून होऊ नये ती म्हणजे पूजेचे साहित्य वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यात घेतलेला सर्व साहित्य स्वच्छ असावा. ताटातली फुल असेल किंवा फळ असेल ती तजेलदार असावी. सुकलेली किंवा किडलेली फळ किंवा फुलं पूजेसाठी चुकूनही वापरू नये. कारण बऱ्याचदा असं होतं की वटपौर्णिमेच्या दिवशी घाई होऊ नये म्हणून आदल्यात दिवशीही संपूर्ण तयारी केली जाते. आणि त्यादरम्यान फळ किंवा फुलं ही कोमेजू शकतात. आदल्या दिवशी वटपौर्णिमेची तयारी केली तरी मात्र दुसऱ्या दिवशी पूजेचे साहित्य नक्की तपासून पहाव.

३) त्या नंतर तिसरी चूक जी आपल्या हातून घडू नये ती म्हणजे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रनुसार ग्राह्य धरली जात नाही. त्याचबरोबर ब्रह्म सावित्रीची पूजा करत असताना पूजेचे ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवावा. ताटात असलेल्या दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते आणि आग लागल्याने पूजेला काही महत्त्व राहत नाही. तर या संपूर्ण वस्तूंची काळजी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये नक्की घ्यावी.

वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवीन वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर आपला शृंगार करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्याव. त्यात फुले कापसाची पोतक्षता हळदी कुंकू अगरबत्ती पांढऱ्या दोऱ्याची मिठाई आंबा जांभळ करवंद फणस इत्यादी फळे ठेवावी. ही सर्व फळ उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणत्याही एक फळ घ्यावा शक्यतो आंबा ताटात ठेवावा.

शुद्ध पाण्याचा तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावा. सुरुवातीला वड्याच्या झाडाला पाणी व्हावं त्यानंतर हळदी-कुंकू अक्षता फुलं कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचा औक्षवंत कराव. त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्य देण्यात येऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर अशाप्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी.

पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यतेने प्रसन्न होऊन यमराज यांना वटवृक्षाखाली पती सत्यवानाची प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असं वरदानही दिल्याचे मानल जात.

म्हणून या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि या व्रताचे नाव देखील वटसावित्री आहे. तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये या तीन चुका आपल्या हातून होऊ नये यात वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांचा योग्य रंग पूजेचे साहित्य आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा बद्दल आपण समजून घेतल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *