या आहेत जगातील सर्वात लकी राशीं १६ जून पासून पुढील २१ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मानवी जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. ग्रहांची कृपा जेव्हा परिस्थिती रोड पतीला देखील करोडपती होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक १६ जून पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. कारण ज्योतीषनुसार ग्रहांची यावेळी बदलती स्थिती या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ ठरणार असून सूर्यासारखे चमकणार आहे.

या राशींच्या जातकांचे नशीब मित्रांनो अशी काही शुभ स्थिती म्हणत आहे की या शुभ स्थितीचा अतिशय शुभ परिणाम या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत आता आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्याची वेळ आलेली आहे. अतिशय शुभ अशी घटिका आपल्या जीवनामध्ये आले असून येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी सहभागी आणि भरभराटी घेऊन येणारा काळ ठरणार आहे.

मित्रांनो कालच म्हणजे १४ जून रोजी १४ आणि १५ जून रोजी ग्रहण क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडी घडवून आलेले आहेत. १४ जून आणि १५ जून या दोन्ही तारखा प्रमाणामध्ये त्यांच्याकानुसार अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण या दोन दिवसांमध्ये दोन असे महत्त्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत बुद्धी आणि व्यापाराचे कार्यक्रम हे देखील या दिवशी राशी परिवर्तन करणार आहेत. त्याचबरोबर ग्रहाचे राजा राशी परिवर्तन करणार आहेत कारण दिनांक १४ जून रोजी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह हे मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करणारा असून २९ जून पर्यंत ते याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत आणि त्यानंतर १५ जून रोजी ग्रहांचे राजा सूर्य हे देखील मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सूर्य आणि बुध हे एकाच राशीमध्ये भ्रमण करणार असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रहांची युती देखील बनत आहे सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती असे म्हटले जाते तर पंधरा जून रोजी मिथुन संक्राती साजरी होणार असून या ठिकाणी बुधावित्य रायोगाचे निर्मिती होत आहे. त्यामुळे या शुभ घडीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल.

इथून पुढे येणारे दिवस या राशींच्या जातकांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असणार आहेत आणि सूर्याप्रमाणे चमकणार आहे या राशींच्या जातकांचे भाग्य आता आपल्याला आपल्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. येणारे दिवस प्रतिष्ठा मानसन्मान आणि प्रगतीचे दिवस असतील तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्या राशींच्या जातकांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशींच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा बरसणार आहे. बुधादित्य योगाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार असून मंगलमय काळाची सुरुवात आता इथून पुढे होईल. सूर्याप्रमाणे चमकणार आहात. या काळात आपली प्रगती होणार आहे. त्याबरोबरच आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात स्वतःमध्ये एखाद्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देखील आपल्याला होणार आहे. त्याबरोबरच बुद्धाच्या कृपेने उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल आणि बुद्धिमत्तेला एक नवीन चालना देखील मिळणार आहे. स्वतःच्या वाणीचा उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल करणार आहात.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी अतिशय सकारात्मक असून आपल्या राशीमध्ये बुध सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आपल्या राशीमध्ये ग्रहांचे राजकुमार आणि ग्रहांचे राजा हे दोन्ही देखील येणार आहेत आणि त्या ठिकाणी युती निर्माण होणार आहे बुधादित्य योग त्या ठिकाणी निर्माण होत असून या शुभ योगाचा सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे. सूर्याची विशेष कृपा असल्यामुळे मानसन्मानाची प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे या कामाला हात लावा त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. व्यक्तिमत्व अतिशय सुंदर बनणारा सून लोक आपल्याकडे पाहता क्षणी आपल्याकडे आकर्षित होतील. आर्थिक दृष्ट्या सुद्धा काळ आपल्यासाठी शुभ असणार आहे.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळा अतिशय आनंदाचा जाणार आहे सूर्याचे मिथुन राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. त्याबरोबरच या कालावधीमध्ये बुद्धाची देखील शुभ कृपा आपल्या राशीवर बसणारा असून बुद्धाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रामध्ये घरोघवीत यश प्राप्त होईल वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. आणि सूर्याच्या कृपेमुळे मानसन्मान पद्धतीच्या तर मिळेल पण त्याबरोबर आर्थिक क्षमता देखील आपली मजबूत बनेल. स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा नवी प्रेरणा निर्माण होईल काम करण्याची इच्छा भावना निर्माण होईल या कालावधीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण सध्या काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये कामामध्ये सातत्याने एकाग्रता ठेवली जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास या कालावधीमध्ये आपला भाग्योदय व्हायला वेळ लागणार नाही.कर्क राशीच्या पारिवारिक जीवनासाठी देखील काळ शुभ असेल.

४) कन्या रास – कन्या राशीसाठी हा काळ भाग्य घडवून आणणारा काळ असेल. सूर्याचे बुधाचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडूनाने या कालावधीमध्ये उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. मित्रपरिवार सहकार्य आपली भरपूर मदत करतील सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे.नोकरीच्या दृष्टीने देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीसाठी काळ शुभ असेल मानसिक ताण तणाव दूर होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या कष्टाच्या बळावर स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यात आपण सफल करणार आहात हा काळ कन्या राशीसाठी मोलाचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

५) तूळ रास- तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय खास प्रभाव असून बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील . सामाजीक क्षेत्रामध्ये देखील आपला मान वाढणार आहे. ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल असेल. त्या बरोबरच जीवनातील जोडीदारासोबत आपल्याला वेळ घालवायला मिळणार आहे.

किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकतो प्रेम जीवनाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल असेल. मानसिक तणाव दुर्मिळ मनाला सतवणाऱ्या चिंता दूर होतील काळजी दसकी ह्या भावना सर्व काही नष्ट होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट देखील या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते. मानसिक तणाव पूर्णपणे मिटेल.

६) धनु रास- धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. इथून पुढे येणारे दिवस आनंदाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे असतील. धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे बहार येईल. मिथुन राशि मध्ये होणारे हे ग्रहांची राशींतरे सूर्य आणि बुध जेव्हा मी तुला राशि मध्ये प्रवेश करतील त्याच्यानंतर १६ जून पासून आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल. अडलेली सर्व कामे मार्गी लागतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे नवीन साधन आपल्याला उपलब्ध होतील मन आनंदी आणि प्रसन्न असेल. हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ असेल.

७) कुंभ रास – कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीची दिवस येणार आहेत.नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ असणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते, सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये मना जोगी नोकरी लागू शकते. पगार सुद्धा चांगला असेल वैवाहिक जीवनासाठी देखील काळ शुभ असून अविवाहित साधकांचे विवाह या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात.

मन आनंदी आणि प्रसन्न असेल त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरू शकतो कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्याची कृपा असल्यामुळे स्वतःमध्ये नवीन ऊर्जा नवी ऊर्जा नवीन प्रेरणा देखील निर्माण होईल. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *