मुख्य दारात ‘आठ मुखी’ दिवा ठेवण्याचे लाभ. घरात येईल सुख समृद्धी

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते. तसाच कुटुंबात देवांच्या आशीर्वाद ही राहतात. अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र हा दिवा जर आठ मोठी असेल तर देवी लक्ष्मी तिच्या अष्टरुपासह घरात प्रवेश करते. याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी दिवा लावल्याने काय फायदे होऊ शकतात चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मशास्त्रात पूजेच्या वेळी दिवा लावून देवांना आवाहन केले जात. याशिवाय घराच्या काही भागांमध्ये दिवा लावण्याचे शास्त्रात विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार अस मानल जात की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी म्हणजेच आठ मुखाचा दिवा लावल्यास कोणते फायदे होऊ शकतात तर आठमुखी दिवा दिव्य दिशांचे प्रतीक मानले जातात. याशिवाय आठ मुखी दिवा देखील लक्ष्मी मातेच्या आठ रूपाशी संबंधित मानला जातो. अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठ मुखी दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या आठ जागृत रूपात सहभाग घरात प्रवेश करते आणि ती कायम स्थान मांडते अस सांगितल जात.

मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच देवांचे आशीर्वादही कुटुंबावर राहू शकतात. देवाची पूजा करताना दिवा लावणे म्हणूनच आवश्यक मानल जात. याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण माहितीसाठी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे ही अनेक फायदे आहेत.घराघरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते. शिवाय हिंदू धर्मात उपासनाचे हे अनेक नियम दिलेले आहेत.

पूजेदरम्यान दिवा लावून हेही आवश्यक मानल जात. घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचे फायदे आहेत. त्यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होऊ शकतात. ससा अनेक घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला जातो. त्याचेही विशिष्ट फायदे अनुभवायला मिळू शकतात.

दिवा लावण्याचे इतक महत्त्व का आहे तर देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमा पर्यंत दिवा लावणे हे शुभ मानले जात. दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकट ही संपुष्टात येऊ शकतात.

दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे ही प्रतीक मानले जाते. दररोज देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचा साधन मान्यता आला आहे. घरातली प्रज्वलित करण्यात त्यांचा शुभ मानले जाते. घरातली देवी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात.

शिवाय धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे हे अनिवार्य असत. कारण या दिल्यामुळे देवाचं अस्तित्व जाणवू शकत. त्याचप्रमाणे संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा घरापासून लांब राहते आणि याच कारणाने घरात सकारात्मक ऊर्जा राहतो ती कायम टिकून राहते समृद्धी येण्यास मदत मिळते. संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्याला यशाचे अनेक मार्ग दाखवते.

संध्याकाळी प्रवेशद्वारा जवळ दिवा लावल्याने राहूचे दुष्परिणाम देखील समाप्त होऊ शकतात. मुख्य दरवाजासोबतच संध्याकाळी घराच्या देव्हार्‍यात आणि तुळशीजवळ शुभ मानले जातात. अस केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना कधीच करावा लागत नाही. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजा जवळ दिवा लावावा.

अशाप्रकारे लावा की बाहेर पडताना दिवा आपल्या उजव्या बाजूला येईल. दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा. याही व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे व्यक्तीला अनुभवायला मिळतात अस म्हणतात. मात्र देवासमोर लावलेला दिवा दिसला किंवा दिवा लावताना दिसला तर तो अशुभ संकेत मानला जातो.

त्यामुळे दिवा दिसल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमयाचना करून तो पुन्हा प्रचलित करावा. त्याचबरोबर दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला असेल तर त्यासाठीही दीप पतंग नावाची शांत करावी. ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्याच ठिकाणी शांत करावी असे सांगितले जाते. तर अशाप्रकारे घराच्या मुख्यद्वारा जवळ दिवा लावणार असेल तर तो आठ मुखी असावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *