अक्षय तृतीया घरी आणा ही १ वस्तू होईल लक्ष्मीप्राप्ती, भाग्य उजळेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शुभ आणि सौभाग्य देणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही महागडे सोन खरेदी करू शकत नसाल तर त्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची आशीर्वाद मिळवण्याचे उत्तम मार्ग कोणते आहेत चला जाणून घेऊयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं खूप शुभ असत. आणि एखाद्या व्यक्तीच्या घरात वर्षभर ठेवलेली संपत्ती यामुळे दुप्पट किंवा चौपट वाढू शकते.

परंतु जर या दिवशी महागडे सोना खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही निराश होण्याची अजिबात गरज नाही. कारण हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाजी देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी इतर अनेक गोष्टी सुद्धा आहेत आणि सिद्ध उपाय सुद्धा आहेत जे सांगितले जातात. त्यामुळे देवी लक्ष्मीची आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात.

धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत सांगितली गेलीय. अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तिचे चरण कमल किंवा चरण पादुका विकत घेऊन योग्य पद्धतीने त्याची प्रतिष्ठापना करून दररोज त्याची पूजा करावी. देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांचा पूजन केल्याने भाग्य लवकर उजळतं असं सांगितल्या जात.

शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याला महागाईमुळे सोने खरेदी करता येत नसेल. तर या दिवशी देवी लक्ष्मीची आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री यंत्र सुद्धा घरात आणला जाऊ शकत. श्री यंत्राची सुद्धा विधीनुसार प्रतिष्ठापना करावी आणि दररोज श्री यंत्राची पूजा करावी. यावेळी श्री सूक्तच पठाण आवर्जून करावे. कारण हिंदू मानेतेनुसार असं केल्याने साधकाला नेहमी ऐश्वर्य प्राप्त होऊ शकत आणि त्याचं घर धनधान्याने भरलेल्या राहू शकत.

याचबरोबर देवी लक्ष्मी कडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना पद्धती आणि श्रद्धांचे वर्णन हिंदू धर्म शास्त्रात केलय. अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिपूर्वक पूजा आणि मंत्र चार केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात. या दिवशी सोनं किंवा त्यापासून बनलेल्या काही वस्तूंची खरेदी केल्याने सुद्धा व्यक्तीला आनंद आणि सौभाग्य मिळू शकत.

कारण देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची दिली आहे त्यामुळे कमळाच्या फुलांनी या देवीला सजवलं आणि धान्याचा वर्षाव केला तरी सुद्धा आपल्याला सौभाग्य आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळू शकते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून लक्ष्मी चरण पादुकांचे पूजन घरामध्ये नक्की कराव. जर ते आपल्या घरी नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या देवी लक्ष्मीच्या चरण पादुका घरी नक्की आणाव्यात.

मात्र या लक्ष्मीच्या शरण पादुका कुठे ठेवाव्यात तर वास्तू नुसार देवी लक्ष्मीच्या चरणपादुका घरामध्ये योग्य ठिकाणी स्थापित केल्याने त्याची योग्य लाभ मिळू शकतात. त्यामुळे आपण व्यवसायाच्या ठिकाणी या चरण पादुका ठेवू शकतो. शिवाय देवघरामध्ये सुद्धा चरण पादुकांचे पूजन केले जाऊ शकत. यामुळे व्यक्तीला यश प्राप्त होतं आणि करिअरमध्ये उंची गाठण्यास मदत मिळू शकते. सामान्यतः सल्ला दिला जातो की लक्ष्मी चरण पादुका ह्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवाव्यात. मात्र त्या चांदीच्या असतील तर त्यासाठी योग्य जागा निवडावेत.

याही व्यतिरिक्त साध्या देवी लक्ष्मीच्या चरण पादुका मुख्य प्रवेशद्वारावर अक्षय तृतीया दिवशी प्रस्थापित केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती कायम घरात टिकून राहते असे सांगितले जात. मात्र देवी लक्ष्मीच्या पायांचे ठसे हे घराच्या आतील बाजूस असावे. हे प्रतीक देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असल्याचा प्रतीक मानले जात. शिवाय पूजा घरात प्रवेश्वराच्या दोन्ही बाजूला चरण पादुका ठेवता येतात यामुळे सुद्धा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकत.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी लक्ष्मी चरण पादुका ठेवल्यास आपल्याला सौभाग्य आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळण्यास मदत मिळू शकते. देवी लक्ष्मीच्या शरण पादुकांचे पूजन करणं हे अत्यंत सोपं आणि सरळ आहे. दिवसाच्या सुरुवातीला या देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांचा वर धूप किंवा दीप लावावा. संध्याकाळ होतास या विधीची पुनरावृत्ती करावी. पादुकांना फुले मिठाई आणि फळे अर्पण करून मनोभावे देवी लक्ष्मीचे पूजन कराव.

या विधी दरम्यान मंत्र पठण कराव. अशाप्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांची स्थापना करून दैनंदिन विधीसह त्याचे पूजन करावे. यामुळे घरामध्ये सकारात्मकतेचा सातत्यपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकत. देवी लक्ष्मीच्या चरणपादुका ह्या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद बनवण्यासाठी एक स्तोत्र आहे जे आपल्या प्रभावाने घराचा प्रत्येक कोपरा समृद्ध करण्यास मदत करू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *