” पुढचे ६ महिने या ३ राशींवर ‘ शनिकृपा ‘ पैसे, यश, भरभराट ” या राशींवर होणार बरसात

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार पुढची ६ महिने ३ राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात. त्यांच्यावर शनीची कृपा असून पैसा यश भरभराट होऊन प्रत्यक्षेत्रात यश मिळू शकत. कारण कर्म दाता शनी सध्या पूर्वभद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. काही राशींना शनीच्या या स्थितीमुळे चांगले दिवस येऊ शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर पडतो.

शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो. शनि हा सर्वात संत गतीचा ग्रह असून तो तब्बल अडीच वर्ष एकाच राशीत असतो. सध्या शनि त्यांच्या मूळ कुंभाराशी राहील आणि २०२५ पर्यंत तो या राशीतच असणार आहे. परंतु शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत राहणार असल्याचेही सांगितल जातंय.

आता शनि देवांनी सहा एप्रिलला नक्षत्र बदलले आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय. शनी तीन ऑक्टोबर २०२४ पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. आतापर्यंत शनी राहूच्या शतभिशा नक्षत्रात स्थित होता आता एप्रिल महिन्यात सुरुवातीला राहू आणि शनी एकत्र आल्याने अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढल्यात. तर आता शनीच्या भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेकांचे जीवनात आनंद आहे. अशातच पुढील सहा महिन्याच्या काळात तीन शुभ राशींवर परिणाम पाहायला मिळू शकतो.

१) वृषभ रास – वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्याची शनीशी मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनि देवाची ही स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेस मध्ये खूप फायदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाची प्रशंसाही मिळू शकते. आपल काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रगती सोबतच प्रमोशनही मिळू शकत. नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे.

शिवाय प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामही आता पूर्ण होऊ शकतात. संपत्तीतही वाढ होऊ शकते. तुमची रखडलेली काम असेल तर ती पुन्हा सुरू होऊ शकतात या काळात अध्यात्माकडे वृषभ राशींच्या व्यक्तींचा कल वाढू शकेल . वृषभ राशीच्या व्यक्ती अनेक अडचणींपासून मुक्त होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकतात. मात्र या काळात घरातील सुखसुई वाढण्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. मात्र परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

२) कन्या रास – शनीच्या नक्षत्रातील बदल कन्या राशीच्या व्यक्तींसाठी फायद्याचा ठरू शकतो. ऑक्टोबर पर्यंतच्या काळात नशीब कन्या राशीच्या बाजूने असेल. नोकरी व्यवसायात कन्या राशीच्या व्यक्ती प्रगती करू शकतात. तुमची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रगती करू शकता.

कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची ही शक्यता आहे. कन्या राशींच्या अविवाहित व्यक्तींचे लवकरात लवकर लग्नही जमू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौभाग्य ही वाढू शकतात व्यवसायात होणारी नुकसान दूर होऊ शकतात आणि चांगला व्यवसायिक भागीदार तुम्हाला मिळू शकतो.

३) सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र बदलायचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होऊ शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफाही मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्तावही होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र उघडतील. समाजात मानसमान ही वाढू शकेल वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या ही संपून वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद घेऊ शकतो.

अनपेक्षित आर्थिक लाभ घेण्याची शक्यता आहे. या काळामध्ये बचत करण्याची चांगली योजना ही बनवू शकतात. त्यामुळे वाहन प्लॉट मालमत्ता खरेदीचा स्वप्न पूर्ण होऊ शकत. या काळामध्ये सिंह राशींना कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या ही संपतील. यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात.

मित्रांनो शनीच्या बदलीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो आणि शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडत असतो. मात्र पुढचे सहा महिने वृषभ रास कन्या रास आणि सिंह राशींच्या व्यक्तींना अतिशय भरभराटीचे जाणार असल्याच सांगितल जात आहे. कारण या राशींच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *