१३३ वर्षानंतर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला बनत आहे अद्भूत योग, या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेची एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच चित्र पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते कारण मित्रांनो चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि यावेळी येणारी ही पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पौर्णिमा तिथी बरोबरच यावेळी हनुमान जयंतीचा उत्सव देखील साजरा होणार आहे. त्यामुळे चंद्राची उपासना केल्यानंतर मनुष्याला एक नवा आत्मविश्वास प्राप्त होत असतो.

चंद्र जेव्हा शुभ असतो तेव्हा भाग्य बदलल्यास वेळ लागत नाही. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. हनुमान हे भगवान भोलेनाथाचे रुद्र अवतार मानले जातात मान्यता आहे की हनुमान कलियुगामध्ये आणखीनही जिवंत आहेत आणि पृथ्वीतलावर भ्रमण करत असतात त्यामुळे बजरंग बलीचे नाव घेतल्याने प्रत्येक दुःख प्रत्येक संकट प्रत्येक कष्ट दूरच असते. भय भीती कुठलेही संकट असले तरी हनुमान जी ते संकट दूर करत असतात.

हनुमान भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो यावेळी हनुमान जयंतीच्या शुभ प्रभावर ग्रहांचा देखील अतिशय अद्भुत्व बनत आहे यावेळी पंतग्रहही योग बनत असून या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींच्या जातकांवर बसणार आहे. पौर्णिमेचा शुभ प्रभात त्याबरोबर हनुमान जयंतीच्या सकारात्मक प्रभाव भगवान हनुमान हनुमंतराचा आशीर्वाद आणि ग्रहण क्षेत्राची बनत असलेली ही शुभ स्थिती या काही खास राशींच्या जीवनामध्ये राज योगाची निर्मिती करणार आहे.

हनुमान जयंती पासून पुढे येणारे दिवस त्यांच्या जीवनातील भरभराटीची दिवस असणार आहेत चैत्र पौर्णिमेच्या शुभ प्रभात यांचा भाग्योदय होणार आहे आता येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून आणणारा काळ ठरणार आहे. मित्रांनो यावेळी पंचग्रहही एकाच राशीमध्ये एकत्र होणार आहे त्यामुळे हा अद्भुत योग बनत आहे आणि त्यासोबतच यावेळी बुधादित्य योगाची निर्मिती सुद्धा होणार आहे. कुंभ राशीमध्ये शनी राजयोग निर्माण करत आहे त्यामुळे या शुभ घडी मध्ये आणखीनच भर पडणार आहे.

त्यावेळी पौर्णिमा तिथेही चैत्र शुक्लपक्ष हस्त नक्षत्र दिनांक २२ एप्रिल रोजी उत्तर रात्री ०३:३६ मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक २३ एप्रिल रोजी उत्तर रात्री ०५:११ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. हनुमान जयंती पासून पुढे येणारा काळ या राशींच्या भरभराटीचे दिवस येणार आहेत. हनुमान जयंती हनुमान पूजेसाठी शुभ मुहूर्त दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी ०१:५८ पर्यंत असेल त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही.

जीवनामध्ये कुठलीही भय भीती असेल तर ते दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. जो कोणी फक्त हनुमंत रायाची पूजा विधी विधान पूर्वक पुजाराधना करेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. भगवान बजरंग बली च्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये कुठलीही नकारात्मक परिस्थिती तरी सध्या वर्तमान स्थितीमध्ये असली तर ते बदलण्यासाठी वेळ लागणार नाही जेव्हा हनुमान जी ची कृपा व्यक्तीच्या जीवनावर उपस्थित तेव्हा जीवनामध्ये सर्व सुख सुविधा प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर हनुमान जयंतीचा शुभ प्रभात दिसून येईल.हनुमंत रायाची कृपा आपल्या राशीवर बसणारा असून ग्रह नक्षत्राचा अद्भुत मेळ आपल्या जीवनामध्ये शुभ घडी घेऊन येणार आहे. आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कवी लेखक यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत. अचानक धनलाभाची योग्य नमून येणार आहेत आपल्या जीवनामध्ये जर एखादी नकारात्मक स्थिती सध्या चालू असेल तर ती बदलणार आहे.

घरातील नकारात्मक वातावरण बदलणार आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे. कोर्ट कचऱ्याच्या कामात देखील आपल्याला यश मिळणार आहे इथून पुढे नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच मेष राशीच्या जातकांना मिळू शकते. भाग्योदय होणार आहे भरभराट होणार आहे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंद सुख-समृद्धी घेऊन येणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकासाठी इथून पुढे येणारा काळा अतिशय लाभकारी ठरणार असून चैत्र पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठून आपले भाग्य जीवनातील आर्थिक स्थिती सुधारणार आहे घरातील वातावरण आनंदाने प्रसन्न असेल.आपल्या जीवनातील एखाद्या संकट दूर होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणारा हात प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याची संकेत आहेत नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येईल घर जमीन किंवा वाहन सुखाची प्राप्ती या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून नातेसंबंध जो काही दुरावा चालू आहे जो काही वादविवाद चालू आहे त्याचा समाप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख यातून आपली सुटका होणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल झपाटून जाऊन जर आपण कामाला लागला तर लवकरच मोठी यश आपल्या पदरी पडू शकते. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक चांगली होईल.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस आता लवकरच येणार आहेत भगवान हनुमानाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे. त्याबरोबरच पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि ग्रहनक्षेत्राची स्थिती लाभकारी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त कराल. भाग्याचे साथ मिळेल. कष्टाला फळ मिळेल आर्थिक दृष्ट्या मजबूत बनाल इथून पुढे आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून एखाद्या जुन्या विवाहातून आपण सुखरूप पणे बाहेर पडू शकता.

५) तुळ रास – तुळ राशीचा भाग्य घडवून आणणारा हा काळ असेल तुळ राशीच्या जातकांसाठी भरभराटीचे दिवस लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. आनंदाचे दिवस येणार आहेत आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे अध्यात्मिक दृष्ट्या हा काळ शुभ ठरणार आहे आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरणार आहे त्याबरोबर कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येईल. बढतीची युग सुद्धा येणार आहेत नोकरीविषयक कामाला गती मिळेल.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी काळाची सुरुवात झालेली आहे. आता हनुमान जयंती पासून पुढे भाग्य बदलायला सुरुवात होईल. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनल प्रेम जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल मानसिक ताण त्याला दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल आलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे देखील आता इथून पुढे सुरू होणार आहेत. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे इथून पुढे भाग्य द्यायची संकेत आहे ते एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करून नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त करणारा हा त्यांच्याबरोबरच धन सुद्धा भरपूर प्रमाणात मिळणार आहे.

७) मकर रास – मकर राशीच्या जातकांसाठी चैत्र पौर्णिमेपासून पुढील लाभाचे दिवस आपल्या जीवनात येणार आहे. आनंदाचे दिवस येणार आहेत. अचानक धनसंपत्तीची प्राप्ती होऊ शकते. त्या कालावधीमध्ये वाहन खरेदीचे देखील योग बनत आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील कार्यक्षेत्रात मोठ्या प्रगतीची संकेत आहेत राजकीय दृष्ट्या देखील काळ शुभ ठरणार आहे.

८) कुंभ रास – कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत होता ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. प्रत्येक कार्यात यश मिळेल मानसन्मान पद प्रतिष्ठा देखील मिळेल हा काळ आपल्या जीवनाला आयुष्याच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. या काळामध्ये जेवढे चांगले कर्म कराल जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढेच सुंदर फळ आपल्याला मिळणार आहे.

हनुमान जयंतीच्या परवापासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील लाभकारी दिवस ठरणार आहे. या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येणार असून जून ते जुलै महिन्यापर्यंत विवाहाचे योग जमून आहेत म्हणजे जीवनात व जुलै महिन्यात विवाह जुळून येऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *