मे २०२४ पासून या ५ राशींना गुरुबळ, आता या राशींच्या आयुष्यात येतील भरभराटीचे, आनंदाचे दिवस..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी १ मे २०२४ पासून गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. गुरु ग्रहाच्या कृपेने ५ राशींना लाभच लाभ बघायला मिळणार आहे. कारण ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असूद्या तुमचे ग्रह कितीही घरावर असूद्या पण जर गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमचं जीवन सोपं झालं म्हणून समजा.

असाच अनुभव ५ राशीच्या लोकांना येणार आहेत. पण त्या राशि कोणत्या आहेत आणि गुरु ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा लाभ त्यांना कसा होणार जर तुमची रास त्या पाच राशींमध्ये नसेल तर गुरुबळ मिळावा म्हणून तुम्ही काय करायला हव या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत.

मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाला साधारण महत्व आहे. असं का आहे कारण बृहस्पती हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. आणि म्हणूनच गुरु ग्रहामध्ये सगळ्या प्रकारचे दूर करण्याची क्षमता आहे. म्हणजे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये कितीही प्रकारचे दोष असले पण तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये गुरुग्रह उत्तम स्थितीत असेल तर तो सगळ्या दोषांवर मात करून तुम्हाला चांगलं जीवन प्राप्त करून देऊ शकतो. असा गुरु ग्रहाचे वर्णन ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो.

आता १ मे २०२४ ला गुरुग्रह शुक्राचा स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुग्रह सुमारे एक वर्षभर एका राशीमध्ये असतो. ६ मे रोजी गुरु अस्तंगत होणार आहे तर १२ जून रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. ९ ऑक्टोबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहे. आता यातल तुम्हाला काहीही कळलं नसेल तर जाऊदया. तुमच्या कामाच ऐका की तुमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही. गुरु ग्रहाच्या गोचराचा १२ ही राशींवर परिणाम होणार आहे. पण ५ राशींवर मात्र सकारात्मक प्रभाव पडेल. आणि त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- गुरुग्रहाचे गोचर वर्धनापेक्षा मेष राशीसाठी कमी नाही. कामात चांगलं यश मिळू शकेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आनंद वाढेल. चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल. नोकरदारांसाठी येणारा काळ चांगला ठेवू शकेल. अपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा होईल. मेष राशीच्या लोकांना असं म्हणायला हरकत नाही. कारण भौतिक सुविधा तर वाढतीलच पण त्याचबरोबर बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला मनशांतीचा देखील लाभ होईल.

वृषभ रास- वृषभ राशीकडे गुरु ग्रहाच्या गोचाराचा वृषभ राशीवर सुद्धा सकारात्मक परिणाम होईल. म्हणजे अचानक लाभाच्या संधी वाढण्याचे संकेत आहेत. अनेक ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान मिळेल.

कर्क रास- कर्क राशीला लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील. नशिबाची चांगली साथ मिळू शकेल. सर्व प्रकारच्या कामात यश मिळू शकेल. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामात येणारे अडथळे दूर होतील. म्हणजे जे काम तुम्ही हाती घेतलं होतं आणि त्या कामांमध्ये सतत काही दिवसांपासून तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागत होता तो आता अडथळ्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही.

कारण सगळे अडथळे दूर होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. उत्पन्नात सुद्धा चांगली वाढ दिसून येईल. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळत. सर्वांचा विश्वास कायम राहील. तुम्ही व्यापार करताय का अहो व्यापारात सुद्धा तुम्हाला नफा होऊ शकतो. कारण करिअरच्या दृष्टीने विचार करता कर्क राशीसाठी यश आणि प्रगतीच्या संधी दिसतात.

सिंह रास- सिंह राशि साठी विशेष शुभ परिणाम बघायला मिळतात. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी काळ फायदेशीर ठरू शकेल. चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विरोधक नुकसान करण्यात अयशस्वी ठरतील. संशोधनाशी संबंधित असलेल्यांना कालावधी चांगला ठरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना यश मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्नांची पराकाष्टा मात्र करावी लागेल. गुरुच्या प्रभावामुळे वडीलोपार्जित संपत्तीचा लाभ सुद्धा मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची संकेत आहेत.

कन्या रास- कन्या राशीला भाग्याची साथ मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. रखडलेली काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. आणि तुमचे पैसे कुठे अडकलेत का ते मिळण्याचे सुद्धा योग आहेत. जमीन आणि वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी काय उत्तम आहे तुमची इच्छा पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. गुरूच्या प्रवाहामुळे कामात यश मिळेल. विवाहा इच्छुकांना चांगली स्थळसुद्धा या काळामध्ये येईल. मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांना गुरुबळ मिळणार आहे.

१ मे २०२४ पासून आणि त्यामुळे त्यांना लाभ बघायला मिळेल. पण आता जर तुमची रास याच्या रास याच्यात नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला गुरुकृपा हवी असेल तर त्यासाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता गुरुबळ मिळवण्यासाठी उपायांमध्ये दत्तगुरूंची सेवा स्वामी समर्थांची भक्ती या गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही दत्तगुरूंच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता.

किंवा अगदीच काही नाही जमल तर श्री स्वामी समर्थ हा साधा मंत्र तुम्ही रोज १०८ वेळा जपला तरी सुद्धा तुम्हाला देखील गुरुकृपेचा अनुभव नक्कीच येईल श्रद्धा भक्ती मात्र हवी. गुरुकृपेने संसारातील सर्व अडथळे दूर होतात आणि संसार सुखाचा होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *