१०० वर्षानंतर होळीला होता ग्रहणयोग या ८ राशींना होणार या योगात धनलाभ..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२४ मार्च २०२४ आणि २५ मार्च २०२४ या दोन दिवसांमध्ये होळी पौर्णिमा आहे २४ मार्चला होलिका दहन केल जाईल आणि २५ मार्चला आहे धुलीवंदन पण या दोन दिवसांमध्ये असे काही खास योग जुळून आलेले आहेत ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शुभ योग या दिवसांमध्ये जोडून आलेले आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात पहिला योग म्हणजे ग्रहणयोग २५ मार्चला ग्रहण आलेला आहे.

होळी पौर्णिमेला ग्रहण असा हा योग १०० वर्षांनी आलेला आहे. त्याचबरोबर अनेक ग्रहांच्या युतीतून महालक्ष्मी योग ही आहे. सर्वर्थसिद्धी योग आहे, त्याच बरोबर त्रिग्रह योग आहे. अनेक युगांचा योगायोग या होळी पौर्णिमेला आलेला असल्यामुळे काही राशींसाठी ही होळी खास असणार आहे अस म्हणायला हरकत नाही. पण त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना लाभ कसा होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांना या वेगवेगळ्या योगांचा फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी धनलाभाची योग तयार होत आहेत. व्यापाऱ्यांना सुद्धा व्यवसायामध्ये नफा मिळू शकतो. नोकरीत प्रगतीची संधी आहे म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये प्रगतीच्या प्रतीक्षेमध्ये होतात तर तुमची प्रतीक्षा संपण्याचे योग आहेत. यश मिळेल मुलांकडून आनंदाची वार्ता मिळू शकते.

खर्च सुद्धा कमी होईल करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर अनुकूल परिणाम मिळणार आहेत. योजनांना गती मिळेल अडकलेले पैसे मिळवून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीतही खूप फायदा होईल. आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीची मुल जी परीक्षा देतात मुलाखती देतात त्यांना यश मिळण्याची संधी आहे. नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे. करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुमचा बँक बॅलन्स ही वाढेल.

३) मिथुन रास – करिअर बिजनेस च्या बाबतीत खूप पुढे घेऊन जाणार आहात तुम्हाला काळ आहे. संपत्ती वाढेल यश मिळेल जीवनात भौतिक सुख सोयी वाढू शकतील. चांगले उत्पन्न मिळू शकाल.

४) कन्या रास – धन समृद्धी आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. व्यवसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात. म्हणजे मोठे करार होऊ शकतात. पदोन्नती जर तुम्ही नोकरी करताय तर पदोन्नती सुद्धा मिळू शकते.

५) तुळ रास – अनेक मोठ्या इच्छा तुळ राशीच्या पूर्ण होऊ शकतात. नवीन कार घर खरेदी असे योग आहेत. जीवनात सुख सुविधा मिळतील. इच्छित पद पैसा पदोन्नती सुद्धा मिळू शकेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचे ही योग आहेत. अनुकूल परिणाम मिळू शकतील. आदर वाढेल करिअरच्या संबंधित नक्कीच चांगली बातमी येईल.

६) धनु रास – धनु राशीच्या लोकांना सुद्धा मोठे लाभ या काळामध्ये आहेत. करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. इच्छित पद आणि पैसा मिळू शकेल. व्यवसायात सुद्धा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाच तुमच आरोग्य चांगले राहील.

७) मकर रास – मकर राशीला साडेसाती चालू आहे मान्य पण होळीच्या या योगांचा तुमच्यावर शुभ प्रभाव होईल होईल. संपत्तीत वाढ होण्याचे योगायोग नोकरीच्या बाबतीत कुठून तरी चांगली बातमी येऊ शकते. आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले जाऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशातून व्यवसाय करतात त्यांच्या कामातही प्रगती होईल. नफा मिळेल.प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला मिळेल.

८) कुंभ रास- आता साडेसाती असणारी आणखीन एक रास म्हणजे कुंभ रास प्रगतीच्या नवीन संधी कुंभ राशीला सुद्धा मिळणार आहेत. नोकरीत नवीन संधी मिळतील व्यक्तिमत्व सुधारेल. घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्ही या काळामध्ये उंच झेप घ्याल. आत्तापर्यंत विरोधात असलेले सुद्धा मैत्री करण्याचा विचार करू लागतील.

तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना होळीच्या मध्ये येणाऱ्या ग्रहण योगाचा किंवा इतरही अधिक योगांचा फायदा होऊ शकतो. पण पण जरी तुमच्यासाठी काय चांगला असला तरी तुम्ही कष्टच करायचे नाहीत असा त्याचा अर्थ नाही बर का.

तुमच्याच कष्टांना यश मिळण्याचा हा काळ आहे त्यामुळे आता कष्ट करायला मागे पुढे पाहू नका. जेवढं चांगल काम तुम्ही करू शकतात तेवढे चांगलं काम नक्की करा. होळी पौर्णिमा मोठी खास असते. होळीचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *