५४ वर्षानंतर ‘पूर्ण सूर्यग्रहण वेळ, सुतक, प्रभाव. जाणून घ्या कोणत्या राशींवर पडणार वाईट आणि चांगले प्रभाव.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

खगोल शास्त्रज्ञांसाठी प्रत्येक ग्रहण खास असलं तरी येणाऱ्या आठ एप्रिलचा सूर्यग्रहण विशेष असणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते २०२४ चा पहिला सूर्यग्रहण हे तब्बल ५४ वर्षातील सर्वात मोठ सूर्यग्रहण असणार आहे. म्हणजेच यावेळी पृथ्वीवर दिवसाढवळ्या बराच काळ रात्री सारखा दृश्य असेल. आठ एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहणाचा दिवस खरच रात्रीत बदलणार आहे का? कोणत्या देशात किती कार्य सूर्यग्रहणाचा प्रभाव राहणार आहे.

भारतात सुद्धा हे सूर्यग्रहण दिसणार आहे का? या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असणार आहे या सर्व प्रश्नांच्या उत्तरासोबतच यंदाच्या पहिल्या सूर्यग्रहणाविषयी त्याला सविस्तर माहिती जाणून घेऊया. आठ एप्रिल रोजी सूर्यग्रहण आहे चंद्रग्रहणानंतर लगेचच पंधरा दिवसाच्या अंतराने सूर्यग्रहण येत आहे. फाल्गुन अमावस्याला सूर्यग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण मीन राशीत लागणारे सूर्य आणि राहो मीन राशीत आहेत विशेष म्हणजे ग्रहणाच्या वेळी शुक्रही मीन राशीत असणार आहे.

आता आठ एप्रिल हा खगोल शास्त्रज्ञांसाठी खूप खास दिवस असणार आहे. कारण या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे ही अशी खगोलीय घटना आहे की शास्त्रज्ञ याची वर्षांवर वाट पाहत आहेत. शास्त्रज्ञांसाठी प्रत्येक ग्रहण खास असलं तरी ८ एप्रिलचा ग्रहण हे विशेष आहे सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असताना सूर्यग्रहण होत. त्यामुळे सूर्याची किरण पृथ्वीवर येत नाहीत आणि दिवस अधांरमय होतो.

म्हणून एक शास्त्रज्ञांच्या मते २०२४ तर हे सूर्यग्रहण तब्बल ५४ वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल. बरोबर 54 वर्षांपूर्वी म्हणजे एकूण विशेष सत्तर मध्ये असं सूर्यग्रहण झालं होतं वर्षातील पहिलं संपूर्ण सूर्यग्रहण कोठे दिसणार आहे आणि त्याच महत्त्व काय आहे तेही समजून घेऊया. ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे.

चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधीच हे सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणाचा देश आणि जगावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे प्रभाव पडतो. वर्षातील पहिला सूर्यग्रहण आठ आणि नऊ एप्रिल च्या मध्यरात्री होणार आहे. त्याचा कालावधी आठ एप्रिल रोजी रात्री ०९:१२ मिनिटांपासून ते पहाटे ०१:२५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. म्हणजेच या सूर्यग्रहणाचा स्वतः कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुरू होतो तर सूर्यग्रहणाचा यावेळी वरून तुम्हाला माहिती पडल असेल की हे सूर्यग्रहण कुठे दिसेल.

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचं सुतक काळही येथे वैद्य राहणार नाही असं सांगितल जात आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण आलास्का, मध्य अमेरिका,दक्षिण अमेरिका, आयर्लंडसह काही उत्तरेकडील भाग इंग्लंड आणि कॅनडाचे काही वायू व भाग वगळता संपूर्ण अमेरिकेत हे ग्रहण दिसणार आहे.

याही व्यतिरिक्त वर्षातील हे संपूर्ण पहिलं सूर्यग्रहण मेक्सिकोतील माझा टी एन शहरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी तब्बल पाच तास दहा मिनिटे असणार आहे. म्हणजे त्या कालावधीत सूर्य पूर्णपणे अस्ताला जाईल अशा स्थितीत अमेरिकेच्या अनेक भागात दिवसाढवळ्या अंधार असेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा स्वतःही येथे वैद्य असणार नाही.

मात्र आठ एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण हे उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये अगदी स्पष्टपणे पाहता येईल. मात्र वेगवेगळे ठिकाणी या सूर्यग्रहणाचा कालावधी वेगवेगळ्या असेल. स्पेस डॉट कॉम चे रिपोर्टनुसार ग्रहण काळात चंद्र मध्यभागी आल्यानं ची पट्टी तयार होईल त्याची रुंदी १८५ किलोमीटर असेल. उत्तर अमेरिका खंडातील स्थानिक वेळेनुसार ग्रहणाचा पहिला क्षण दुपारी १२:३८ मिनिटांनी आणि शेवटचा क्षण दुपारी ०३:५५ मिनिटांनी दिसणार आहे.

सूर्यग्रहणाबद्दल असं बोललं जात आह. वेगवेगळ्या शहरांमध्ये काही मिनिटांसाठी सूर्यग्रहण होईल. अमेरिकेत या ग्रहणाचा प्रभाव ६७ मिनिट ५८ सेकंद राहणार आहे. तर कॅनडामध्ये ३४ मिनिटे चार सेकंद राहणार आहे. आता २०२४ मधील हे पहिल सूर्यग्रहण खग्रास प्रकारातील असणार आहे. या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल तेही समजून घेऊया.

चंद्र आणि सूर्यग्रहण वेळोवेळी होता त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर जगावर दिसून येतो. २०२४ हे पहिलं सूर्यग्रहण होणार आहे जे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधीच होणार आहे. डबल ५४ वर्षांनी हे घडणार आहे ज्याचा सर्वच राशींवर वेगवेगळ्या परिणाम दिसून येईल परंतु अशा तीन राशी आहेत त्यांच भाग्य यावेळी संपू शकत. या राशींच्या व्यक्तींच्या संपत्ती ते ही वाढ होऊ शकते.

१) मेष रास – सूर्यग्रहण मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकत. यावेळी मेष राशीच्या व्यक्तींच्या मनोकामना ही पूर्ण होऊ शकतात. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना या काळात वेळोवेळी अपेक्षित आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी मेष राशीच्या व्यक्तींना ही वेळ अनुकूल मानली जाते. कारण मेष राशीच्या व्यक्ती या काळात चांगले पैसे कमवण्याच्या चांगल्या स्थितीत असल्याचा दिसून येत आणि या काळात प्रत्येक काम पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. शिवाय या काळामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना पैशाची बचत करण्यातही यश मिळू शकत.

२) वृषभ रास – सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी अनुकूल ठरू शकतात या काळामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींच्या बेरोजगार असतील त्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच नोकरदार व्यक्तींना त्यांच्या इच्छित ठिकाणी बढती आणि बदली मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना चांगली कमाई करण्यासोबतच पैशाची बचत करण्यातही यश मिळू शकते.

वृषभ राशीच्या व्यक्ती आणि स्त्रोतांकडून पैसे कमवण्यातही यशस्वी होऊ शकतात. या काळात वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकत. याचबरोबर वृषभ राशीच्या राजकारणी व्यक्तींना सुद्धा त्यांच्या कामात यश मिळण्यास मदत मिळू शकते.

३) मकर रास – संपूर्ण सूर्यग्रहण मकर राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकतात यावेळी मकर राशीच्या व्यक्तींना मुलांशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात. तसेच मकर राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी फायदाही होऊ शकतो. या काळामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. शिवाय या काळात चांगली कमाई करण्यासोबतच पैशाची बचत करण्यात मकर राशीच्या व्यक्तींना यश मिळू शकत. त्याचबरोबर या काळामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना भागीदारीच्या कामातही लाभ मिळू शकतो.

अशाप्रकारे तब्बल ५४ वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा सर्वच राशीवर दिसून येणार आहे. पण त्यापैकी तीन राशी आशा आहेत आहेत श्रीमंत बनू शकतात आणि त्यांना अधिकच लाभ होऊ शकतो. या सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव या ३ राशींवर अधिक दिसून येऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *