हे एक यंत्र घरात ठेवले तर घरावर कधीही संकट येणार नाही नेहमी घराचे रक्षण होईल,

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हे एक मंत्र घरात ठेवले तर घरावर कधीही कोणतेही संकट येणार नाही नेहमी घरातल्या लोकांचे रक्षण होईल घरात सुख-समृद्धी नांदेल कोणाची नजर लागणार नाही. कोणाची बाधा होणार नाही काहीही वाईट तुमच्यासोबत घडणार नाही राहू केतूच वास घरात येणार नाही घरातली सगळी वाईट शक्ती नकारात्मकता या यंत्राने नष्ट होईल.

म्हणून तुम्हाला हे यंत्र आणायचे आहे आणि कोणत्याही शुभ दिवशी या यंत्राची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरात करायची आहे आणि दररोज इतर देवांच्या मूर्ती प्रमाणे या यंत्राचे सुद्धा तुम्हाला पूजन करायचे आहे. मित्रांनो या यंत्रात एवढी शक्तिशाली ताकद असते चमत्कारी शक्ती असते की सर्व विघ्न या यंत्राने दूर होतात सगळी निगेटिव्हिटी या यंत्राने दूर होते राहू की तुझा वास या यंत्राने दूर होतो.

घरात सुख शांती आरोग्य लाभते प्रत्येक संकटापासून हे यंत्र आपल्याला वाचवते हे यंत्र आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो आणि देवघरात सुद्धा ठेवू शकतो देवघरात ठेवल्याने याची दररोज पूजन होईल याचा जो हेतू असतो देवघरात यंत्र ठेवण्याचा तर मित्रांनो हे यंत्र आहे महादेवाचे शिवशंकर रुद्र यंत्र हो मित्रांनो या यंत्राचे नाव आहे महादेव रुद्र यंत्र हे यंत्र तुम्हाला ऑनलाईन मिळेल.

पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल स्वामींच्या केंद्रात मिळेल तुम्हाला श्री रुद्र यंत्र आणायचा आहे कोणत्याही दिवशी त्या यंत्राचा आपल्या घरात दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच आणि आपल्या देवघरात स्थापन करायचे सफेद चंदन त्याला लावायचे फुलवायचे पूजन करायचे दररोज इतर देवताप्रमाणेच त्या यंत्राचे सुद्धा पूजन करायचे.

मित्रांनो हे यंत्र घेताना अष्ट धातूंचे यंत्र घ्यावे अष्ट धातुने निर्मित हे यंत्र असते रुद्र यंत्र याचे नाव आहे आणि अष्ट धातुने बनलेले हे यंत्र आहे महादेवाचे हे यंत्र आहे आणि हे यंत्र तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *