१८ वर्षांनी राहू बुध युती, या ८ राशींना हे वर्ष शानदार असणार आहे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो येणाऱ्या काळात तब्बल १८ वर्षांनी राहू आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. यामुळे हा काळ ८ राशींना शानदार असणार आहे. व्यापारात नफा होईल प्रमोशनही शक्य आहे शिवाय हा शुभ फलदायी काळ ठरू शकेल. कारण बुध आणि राहू यांची युती विशेष महत्त्वाची मानली गेलीय . नेमक्या कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकेल चला जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिना विविध शुभ योगांचा जाऊ शकणार आहे. मार्च महिन्यात पाच ग्रहांचा गोचर होणार आहे.

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कुंभ राशीत असून सात मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन ही गुरुच स्वामी तू असलेली रास आहे आणि या राशीत आत्ताच्या घडीला राहू विराजमान आहे. केल्यानंतर राहू आणि बुध यांचा युतीयोग जुळून येतोय. बुध हा शुभ ग्रह मानला जातो तर राहू क्रूर आणि पाप ग्रह मानला जातो.

या दोन्ही ग्रहांची युती विशेष मानली जाते आणि तब्बल १८ वर्षांनी राहू आणि बुध यांचा मीन राशीत येऊन येत आहे. गुरुचे स्वामी त असलेल्या मीन राशीत राहूचे विराजमान असणे आणि बुधप्रवेशाने युती येऊन जोडून येणे हे काही राशीसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. म्हणून येणारा काळ शानदार ही जाईल जीवनातील विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकेल अस सांगितल जातय.

१) वृषभ रास – वृषभ राशीसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळतील. बँक बॅलन्स मध्ये चांगली वाढ होणार आहे. वृषभ राशीच्या नोकरदारांना कठोर परिश्रम करावे लागतील. अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल व्यावसायिकांना नफा होऊ शकेल. विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात.शेअर बाजारातून भरपूर नफा मिळू शकेल. काही विशेष गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि सर्व सदस्यांमध्ये ही परस्पर प्रेम असेल.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना अपार धनसंपदा या काळात मिळू शकणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल व्यवसायात भरघोस नफा मिळवण्याबरोबरच यश मिळणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी भागीदारी चालवले जाणारे व्यवसाय आर्थिक लाभ मिळवून देणारे ठरू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्ती या काळात नवीन काम सुरू करू शकतात कारण या काळात लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जाते. याचबरोबर मिथुन राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहे. जीवनात याचमुळे सकारात्मकता येईल.

३) कर्क रास – कर्क राशीसाठी राहू बुध युतीचा काळ अनुकूल ठरणार आहे. अपूर्ण कामिनी पूर्ण होतील सरकारी कामातही फायदा होईल उच्च शिक्षणासाठी परदेशी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गरजांसाठी विविध प्रवास करावे लागण्याची ही शक्यता आहे आणि ते शोभणार आहे. यामुळेच नाते घट्ट होते.

४) सिंह रास – राहू बुधाचा युती योग सिंह राशीसाठी शानदार ठरू शकणार आहे. त्यांना अनेक आर्थिक लाभ ही मिळतील. सिंह राशीच्या व्यक्ती नवीन संकल्पना वर काम करू शकणार आहेत. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर उर्जेने सिंह राशीच्या व्यक्ती परिपूर्ण राहणार आहे.

आत्मविश्वास ही मजबूत होऊ शकतो शिवाय या काळात कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. व्यक्तींना चांगला फायदा या काळात मिळणार आहे. पदोन्नतीची शक्यताही आहे. याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींना जे विवाहा इच्छुक आहेत त्यांना चांगली स्थळही चालू येणार आहे.

५) तुळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींचा वैवाहिक जीवन खूप चांगला असणार आहे. रखडलेले काम पूर्ण मार्गी लागतील भागीदारीत केलेला काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. यासोबतच हरवलेले किंवा अडकलेले पैसेही तूळ राशीच्या व्यक्तींना परत मिळणार आहे. व्यवसायात भरपूर नका मिळवण्याची शक्यता या काळात आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाने पूर्ण साथ दिल्याने आर्थिक परिस्थिती ही चांगली राहणार आहे. त्याचबरोबर समाजात मान सन्मानही वाढेल नोकरदारांना खूप फायदा होईल. त्याचबरोबर मित्र आणि जवळच्या लोकांचा सहकार्य मिळेल. पदोन्नती सहा वरिष्ठांचा सहकार्य लाभेल आणि तूळ राशीच्या व्यक्तींना जे लाभ पूर्वी मिळत नव्हते ते आता मिळण्याची शक्यता आहे.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीसाठी राहू बौद्ध युतीने मनोकामना पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये सर्जनशीलता ही वाढू शकेल कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला असेल. वृश्चिक राशीसाठी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आघाडीवर लाभ होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. वृश्चिक राशींच्या जीवनात संपत्तीमध्ये वाढ होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा मान सन्मान आहे वाढेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मुलांकडून आनंद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रेम जीवनही वृश्चिक राशीसाठी उत्तम राहू शकेल.

७) कुंभ रास- कुंभ राशीला या काळात शुभ फळ मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळही घालवता येईल आयुष्यातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील. जीवनात स्थिरता येईल.व्यवसाय दीर्घकालीन तोट्यातून सुटका होण्याची शक्यता ही या काळात आहे. शिवाय या काळात मोठा नफा मिळवण्याची संधी मिळेल. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता या काळात आहे.

८) मीन रास – आता मीन राशि मध्येच राहू आणि बुधाची होणारी युती ही मीन राशीसाठी लाभदायक आहे. या राशीत विराजमान असलेल्या राहूची बुधाची युती अत्यंत प्रभावी मानली जाते. सर्व इच्छा या काळात पूर्ण होतील आणि मीन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वासही वाढेल. मीन राशीच्या व्यक्ती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णयही घेऊ शकतील.

या काळात समाजात मानसन्मान नवीन उंचीवर जाईल. कामाची सर्वत्र कौतुक होईल शिवाय करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. मीन राशीच्या व्यक्ती शत्रूवर वर्चस्व गाजवू शकतील. याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी सर्व प्रकारच्या आव्हानांना धीर्याने सामोरे जावे. मीन राशीचे व्यापारी वाजवी नफा कमवतील.शिवाय मीन राशीच्या व्यक्ती प्रतिस्पर्ध्यांना तगडी टक्कर देऊ शकतील.

तर या राशींना येणाऱ्या काळात अत्यंत शुभ फळप्राप्ती मिळू शकते. कारण बुध ग्रहाणेमीन राशीत प्रवेश केल्यानंतर राहू आणि बुध यांचा युती योग जुळून येत आहे. बुध हा शुभ ग्रह मानला जातो तर राहू ग्रह क्रूर मानला जातो. या दोन्ही ग्रहांची युती विशेष मानली जात आहे सुमारे अठरा वर्षांनी राहू आणि बुध यांचा मीन राशीत युती जुळून येत असल्याने या आठ राशींसाठी येणारा काळ अनुकूल ठरू शकणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *