यंदा महाशिवरात्रीला ३ विशेष शुभ संयोग, अचानक चमकून उठेल या राशींचे दिवस..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वात प्रसिद्धी शिव आणि सिद्धी हे तीन शुभ योग तयार होत आहेत. महाशिवरात्रीला उपवास करून त्या दिवशी कधीही पूजा केली जाऊ शकते. परंतु महाशिवरात्रीला चार प्रहारातील पूजेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि यंदाच्या महाशिवरात्री बद्दल बरंच काही आपणास समजून घेऊया. यावर्षी २०२४ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात सिद्धीसह ती शुभ योग तयार होणार आहेत. त्यादिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असते.

पंचगंगा प्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी रात्री ०९:५७ मिनिटांवर होणार आहे. दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी ०६:१७ मिनिटांनी ही स्थिति संपणार आहे. महाशिवरात्री हा पवित्र सण माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला येतो यावर्षी २०२४ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थसिद्धीसह ३ शुभ योग तयार होणार आहेत.

त्यादिवशी श्रावण आणि धनिष्ठ नक्षत्र असते. पंचांग प्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी रात्री ०९:५७ मिनिटावर होणार आहेत. पूजेसाठी रात्रीच्या वेळेनुसार महाशिवरात्री शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी आहे.

ज्योतिष तज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आठ मार्च रोजी रात्री १२:०७ मिनिटांपासून ते १२:५६ मिनिटांपर्यंत आहे. पण ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही ते ब्रह्म मुहूर्ता पासून दिवसभरात कधीही पूजा करू शकतात अस सांगितलं जातंय. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ०५:०१ मिनिटांपासून ते ०५:५० मिनिटांपर्यंत मानला जाईल. महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा मुहूर्त आहे.

१) महाशिवरात्रीच्या दिवशी पहिला प्रहर पूजा मुहूर्त सायंकाळी ०६:२५ मिनिटापासून ते रात्री ०९:२८ मिनिटांपर्यंत असेल.
२) महाशिवरात्रीच्या रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त रात्री ०९:२८ मिनिटांपासून ते १२:३१ मिनिटांपर्यंत असेल.
३) शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रज्ञांच्या पूजेचा शुभ मुहूर्त ८ मार्च रोजी रात्री १२:०७ मिनिटांपासून ते रात्री १२:५६ मिनिटांपर्यंत शिवाय मध्यरात्री १२:३१ मिनिटांपासून ते पहाटे ०३:३४ मिनिटांपर्यंत तिसरा प्रहार महाशिवरात्रि पूजेचा मुहूर्त आहे.

४) महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थप्रहर पूजा शुभ मुहूर्त नऊ मार्च रोजी पहाटे ०३:३४ मिनीटांपासून ते सकाळी ०६:३७ मिनिटांपर्यंत असेल.

आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या प्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि सिद्धी निर्माण होत आहेत या दिवशी सर्वार्थसिद्ध योग सकाळी सहा वाजून ३८ मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून ४१ मिनिटांपर्यंत आहे. तर ९ मार्च रोजी सकाळी १२:३६ पासून शिवयोग आहे. सिद्धयोग सकाळपासूनच तयार होत आहे शिवयोग आध्यात्म्यासाठी चांगला मानला जातो. तर सर्वार्थसिद्धी योगात केलेलं कार्य यशस्वी ठरत.

श्रावण नक्षत्र हे पहाटेपासून ते सकाळी दहा वाजून ४१ मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होणार आहे. आता महाशिवरात्रीला व्रत केल असता उपवास कधी सोडायचा असाही बरेच जणांना प्रश्न असतो. तर शनिवारी ९ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या व्रताची सांगता होणार आहे. यंदा महाशिवरात्रीच्या व्रतपारची वेळ ९ मार्च २०२४ रोजी सकाळी सहा वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.

म्हणजेच उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी ०६:३७ पासून ते दुपारी तीन वाजून २८ मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत कधीही आपल्या सोयीनुसार उपवास सोडावा अस सांगितल जातंय. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता-पार्वती यांची भेट झाली होती. शिवाय काही पुराणानुसार भगवान शिव आणि माता-पार्वती यांचा विवाह झाला होता.

याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. म्हणून महाशिवरात्रीला मोठ महत्त्व देण्यात आलय. शिवाय महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. महाशिवरात्रीला पूजा विधीसह अनेक जण रुद्राभिषेक सुद्धा करतात. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचे फायदे काय तर

१) महाशिवरात्रीला पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्यास पाऊस पडतो.
२) दह्याने रुद्राभिषेक केल्याने घर आणि वाहन मिळत.
३) महाशिवरात्रीला संपत्ती वाढवण्यासाठी मध आणि तुपाचा अभिषेक करावा.

४) शिवाय अत्तर मिश्रित पाण्याने अभिषेक केल्यास रोग दूर होतात अशी मान्यता आहे.
५)शिवाय मूल होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधाला अभिषेक करण्याचेही सांगितले जात.
६)याच बरोबर गाईच्या दुधात तूप मिसळून अभिषेक केल्यानंतर निरोगी आयुष्य लाभत.
७) महाशिवरात्रीला मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने शत्रूंचा नाश होतो.

मित्रांनो तर अशाप्रकारे आपापल्या कामनापूर्तीसाठी पूजा विधीसह अनेकजन रुद्राभिषेक करतात तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला पूजा व्रत विधीसह महादेवांना प्रसन्न करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोड गंगाजल मिसळून आंघोळ करावी त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा.

त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण कराव आणि शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचा अभिषेक करावा किंवा घरी रुद्राभिषेक केला जाऊ शकतो. यासाठी शुभमुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड अंतरावर त्यानंतर माता-पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. भगवान शिवाला कच्च दूध आणि गंगाजलन अभिषेक करावा. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी. भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करावा. पूजेच्या वेळी भगवान शंकराला धतुरा फळे बेलाची पान इत्यादी अर्पण करावे.

देवी पार्वती मातेला शृंगार साहित्य अर्पण करावे. त्यानंतर भगवान शिव चालीसा किंवा शिवस्तोत्राचं पठण कराव. याचबरोबर भगवान शिवाच्या मंत्रचा जप करत राहावा. दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा. तर अशा प्रकारे पूजा करून महादेवांना प्रसन्न केले जाऊ शकतात. तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थसिद्ध शिव आणि सिद्धी हे तीन शुभ योग तयार होत आहेत. महाशिवरात्रीला उपवास करून त्यादिवशी विधीपूर्वक पूजा करून आणि रुद्राभिषेक करून महादेवांना प्रसन्न केले जाऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *