मार्च २०२४, या ५ राशींना धनलाभ, या राशींवर पडणार पैशांचा पाऊस.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मार्च २०२४ मध्ये काही खास राजयोग जुळून आलेले आहेत. ज्याचा फायदा पाच राशींना होणार आहे. त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे वृषभ रास दुसरी रास आहे मिथुन रास तिसरी रास आहे तुळ रास चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे मीन रास या पाच राशींना कोणकोणत्या राजयोगात जात कशाप्रकारे फायदा होणार आहे . चला तर मग सुरुवात करूया.

मार्च दोन हजार चोवीस मध्ये तीन राजयोग जोडून आले आहेत. त्यापैकी पहिला राजयोग म्हणजे शनिदेवांचा कुंभ राशीच्या शश महापुरुष राजयोग मंगळाचा मकर राशि रुचक राजयोग तर दुसरीकडे शुक्र मीन राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करत आहे. जवळपास दोनशे वर्षांनंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून येणार आहे. आणि या तीन राजयोगांचा लाभ सुरुवातीला सांगितल तसा पाच राशींच्या व्यक्तींना होणार आहे.

१) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रासारख्या ग्रहाचा वरदहस्त लाभल्याने आयुष्याच्या प्रत्येक रंगावर प्रेम करणारी ही रास आहे. आयुष्याचा अखंड असा घेणे यांना आवडतात. या राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असून सगळ्यांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात. फक्त यांना खूप लवकर राग येतो तसा यांचा राग लवकर शांतही होतो पण लवकर राग मात्र येतो जो यांच नुकसान करू शकतो. हे लोक स्वभावाने तसे खूप मेहनती असतात.

त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात भरपूर यश बघायला मिळत. आता जे तीन राजयोग आहेत त्याचा लाभ या वृषभ राशीच्या लोकांना कसा होणार आहे ते बघूया. मार्च २०२४ मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभाच्या संधी येऊ शकतात व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यशाची संधी आहे पैसे कमवण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते जमीन आणि वाहन खरेदीचे योग जुळून येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकेल.

२) मिथुन रास – ज्योतिष असा नुसार मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांचे असतात. कोणत्याही प्रकारच्या संकटांना सहज सामोरे जातात. मानसिक दृष्ट्या हे लोक मजबूत समजले जातात आणि असही मानल जात की मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी नवीन करावस वाटत असत. या राशीचे लोक बुद्धिमत्तेला अधिक महत्व देणारे असतात. या राशीचे लोक अष्टपैलू सुद्धा बऱ्याचदा पाहायला मिळतात म्हणजे एकाच वेळी त्यांना अनेक कला अवगत असलेचे पहिला मिळते.

खास करून यांच्याकडे बोलण्याचा कौशल्य असतात. कमी बोलतील मौत का बोलतील पण अचूक बोलतील. योग्य वेळी योग्य ते बोलतील अशी यांच्याकडे शैली असते. ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक एकाच ठिकाणी जास्त वेळ मात्र टिकत नाहीत आणि हो स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकांचा यांच्यावर विश्वास बसण जरा कठीण होऊन जातात.

मिथुन राशीच्या लोकांना तीन राजयोगांमुळे काय फायदा होणार आहे ते आता बघूया. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसतील. तीन राज्यात तयार झाल्यामुळे पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैसे कुठे अडकले असतील तर तेही परत मिळू शकतात.व्यवसाय प्रगती होऊ शकते. नोकरी व्यवसायात यश बघायला मिळू शकते.

३) तूळ रास – मार्च महिन्यामध्ये तूळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायाशी संबंधित अनेक पर्याय आणि अनेक संधी मिळू शकतात. या संधी ओळखून त्यावर झटपट निर्णय घेण मात्र तुळ राशीच्या लोकांना करावा लागेल. कारण निर्णय घेण्यात मागे पडला तर संधी निघून जाईल. झटपट निर्णय घेऊन सकारात्मक कृती करण आवश्यक आहे. पण तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे.

तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही तुमचा ध्येय साध्य करू शकाल. प्रेम संबंधांमध्ये सावधगिरी बाळगण मात्र आवश्यक आहे. तुम्ही तुमचे आदर्श आणि मूल्य जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून तुमच नात सुरक्षित आणि स्थिर राहील. हा महिना नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये चांगला ठरू शकतो. विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही यश मिळू शकतात.

४) मकर रास – मकर राशीचे लोक तसे तर खूप मेहनती असतात. त्यांना सहज काहीच मिळत नाही. भरपूर म्हणजे मेहनतीची पराकाष्टा त्यांना करावी लागते. पण त्याचबरोबर मकर राशीचे लोक एकाच वेळी अनेक काम करण्यातही पटाईत असतात. त्यांचे स्मरणशक्ती चांगली असते तीक्ष्ण असते. हे लोक त्यांचं काम व्यवस्थित मॅनेज करत जीवन जगतात. मकर राशीचे लोक कधीही कामाच्या ठिकाणी कमी पगाराची नोकरी स्वीकारायला तयार होत नाहीत.

मकर राशीचे लोक प्रगती आणि यश मिळवण्यासाठी उत्सुक असतात अर्थात महत्वकांक्षी असतात. या राशीचे लोक स्वभावाने शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यवहारिक सुद्धा असतात. या लोकांमध्ये आश्चर्यकारक तार्किक क्षमता असते. मकर राशीचे लोक हे विश्वास ठेवण्याजोगे मित्र असतात.ते इतरांना त्यांच्या संकटात पूर्ण साथ देतात. आता बघूया मार्च महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना काय लाभ होणार आहे.

त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत थोडा त्रास झालेला आहे नाही म्हटलं तरी अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या आहेत. पण यावेळी मात्र अनेक गोष्टी मनासारखा घडू शकतात. तुम्हाला धीर मात्र ठेवायचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची ही शक्यता आहे. रखडलेली काम पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लग्न ठरण्याचा हा काळा सिद्ध होऊ शकतो.

५) मीन रास – या महिन्यात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर दिली जाऊ शकते. तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतात किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने ही विचार करू शकतात. एक नवीन नात सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ शकत. म्हणजेच जे स्थळ शोधत आहेत त्यांना काही चांगली स्थळ या महिन्यांमध्ये येऊ शकतात. यावर विचार केला जाऊ शकतो. तुमच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ध्यान करण्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल.

त्यामुळे तुमची मानसिक क्षमता वाढणार आहे. ध्यान केल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला जो त्रास होतो तो कमी होईल. सगळ्यात छोट्या गोष्टी अगदी मनाला लावून घेतात आणि त्यावर दिवसभर विचार करत बसतात. त्यामुळे ध्यानाचा अभ्यास करणं तुमच्यासाठी गरज आहे म्हटल तरी चालेल. बाकी मीन राशींच्या व्यक्तींनी चांगला लाभ मिळवायचा असेल तर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट जे तुम्ही करत आला आहात ते करण सोडायच नाहीये.

कधी ना कधीतरी ईश्वर हा आपल्या प्रयत्नांना यश देत असतो हे लक्षात ठेवायच. मीन राशीची साडेसाती सुरू आहे पण तरीसुद्धा मीन राशीसाठी मार्च महिना उत्तम जाणार असल्याच ज्योतिषशास्त्र म्हणत आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रामाणिक कष्ट प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. त्याचबरोबर साडेसाती चालू असल्यामुळे मारुती स्तोत्र रोज म्हणण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो आहे. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना मार्च महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *