५० वर्षानंतर सूर्याने निर्माण केला केंद्रीय प्रभाव या राशींसाठी सुरु होईल सुवर्णकाळ करिअरमध्ये प्रगतीसह मिळेल भरपूर पैसा

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याने नुकताच मकर राशि मध्ये प्रवेश केला आहे तसेच या काळात मंगळ आणि गुरू यांनीही त्यांच्या राशी बदलले आहेत. मंगळ आणि गुरु हे दोघेही सूर्याची मित्र आहे.त्याचबरोबर सूर्याचे मकर राशीत आगमन झाल्यामुळे सूर्याचा केंद्रीय प्रभाव मेष राशीवर झाला आहे.

म्हणूनच सूर्याचे केंद्रीय प्रभावाबद्दल आणि सूर्य आणि मंगळाच्या राशीबद्दल आपण आज येथे पाहणार आहोत. यासह मकर राशि मध्ये शुक्र आणि मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे कोणत्या राशीचे भाग्य चमक चमके तसेच प्रचंड वाढ होईल चला तर जाणून घेऊया यामध्ये आणखी कोणत्या आहेत राशी भाग्यशाली

१) मेष रास – सूर्याचा मध्यवर्ती प्रभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण करिअरच्या घरावर सूर्याने राशी बदलली आहे आणि केंद्रीय प्रभाव मेष राशींवर आला आहे तसेच गुरु मेष राशी मध्ये स्थित असून मेष राशीचा स्वामी भाग्य स्थानात आहे आणि भाग्यस्थानाचा स्वामी गुरु लग्न घरात आहे.
त्यामुळे मेष राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. या काळात तुम्हाला सन्मान मिळेल.

२) कर्क रास – त्यामध्ये सूर्य देवाचा मध्यवर्ती प्रभाव कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. करण सूर्या तुमच्या गोचर कुंडलीच्या सातव्या घरात स्थितीत आहे आणि त्याचा केंद्रीय प्रभाव गुरुवर म्हणजेच करिअरच्या घरात आहे.

तसेच गुरु पंचम दृष्टीने तुमच्या विविध घराकडे पाहत आहे त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल करिअरमध्ये प्रगती होईल तसेच जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

३) तूळ रास – मित्रांनो तूळ राशीमध्ये पाहताना सूर्य देवाचा केंद्रीय प्रभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. करण तुमच्या गोचर कुंडलीत सूर्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर केंद्रीय प्रभाव आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावी वाटेल. तुम्हाला मालमत्तेद्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या लोकांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित करण्यासाठी देश विदेशात प्रवास करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *