उद्या आता सप्तमी शुक्रवार या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्षे राजयोग…!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये शुक्रवारच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त असून रथसप्तमी हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. रथसप्तमीच्या दिवशी फक्त सूर्य देवाची उपासना केली जाते. त्याबरोबरच भगवान विष्णूची देखील उपासना या दिवशी केली जाते. रथसपतींचा पर्व अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. माघ शुक्ल फक्त मी तिथला रथसप्तमी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान सूर्य देवाची विधी विधानपूर्वक पूजा आराधना केली जाते.

ही तिथी सूर्य देवाला समर्पित आहे माघ महिन्यातील शुक्लपक्षातील सातवी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी तिथीच्या दिवशी भगवान सूर्य देवाने आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवस हा भगवान सूर्य देवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सूर्य जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य देवाची विधी विधानपूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. असे मानले जाते की या दिवशी वृत्त उपवास करून भगवान सूर्याची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होतात. त्याबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करून भगवान सूर्यदेवाला जल अर्पित केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारे अनेक आजार देखील समाप्त होतात.

अनेक आजारापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते त्यामुळे रथसप्तमीचा हा पर्व अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी रथसप्तमीचा सण साजरा होणार असून त्यादिवशी अतिशय शुभाने अद्भुत संयोग बनत आहेत त्यामुळे या दिवसापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. या शुभ संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्यदोय घडून येणार आहे.

समृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येणार आहे. या राशीच्या जातकांसाठी हा काळ पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून देणारा काळ ठरणार आहे. मित्रांनो रथसप्तमी स्थिती गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१२ पासून सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८:५३ मिनिटानंतर समाप्त होईल. उद्या तिथीनुसार रथसप्तमी तिथी ही १६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. पंचमानुसार रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची प्रथा आहे. त्या दिवशी स्नान करण्याचा शुभमुहूर्त शुक्रवार दिनांक १6 फेब्रुवारी रोजी पहाटे ०५:१८ मिनिटांपासून ते ०७:०० वाजेपर्यंत आहे.

आंघोळीचा एकूण कालावधी एक तास ४३ मिनिटांचा असेल. या शुभकाळात स्नान आणि ध्यान करू शकता मान्यता आहे की या दिवशी व्रत उपास करून भगवान सूर्य देवाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये एका सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते आणि व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती देखील मिळत असते. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात त्यामुळे सूर्याची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा जीवनातील सर्व दुःख समाप्त होऊन सुख समृद्धी आणि आनंदाने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते.

व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची भरभराट होत असते आता सप्तमीपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा अतिशय शुभ अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून भगवान सूर्यदेवाबरोबरच माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील या राशींच्या जातकांवर असणार आहे. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्यासाठी देखील शुभ मानला जातो. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार असून भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे. त्यामुळे धनसंपत्तीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत अनेक आर्थिक लाभ या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहे. इथून पुढे जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या दूर होणार आहेत सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल.

जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे एखाद्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होईल राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून एखादे राजकीय पद आपल्याला मिळू शकते. मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील मित्रपरिवार सरकारी घरातील लोक देखील आपली मदत करतील. घरच्या लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मन समाधानी असेल. आर्थिक बजेट सुधारणार असल्यामुळे एका अनामिक सुखाची अनुभूती आपल्या मनामध्ये राहील. घर जमीन तो आवाहन घेण्याची इच्छा या काळात कालावधीमध्ये आपली होऊ शकते.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड प्रगती आणि मानसन्मान मिळवून देणारा काळ ठरणार आहे. भगवान सूर्य देवाच्या कृपेबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे घरामध्ये सध्या वर्तमान स्थितीमध्ये ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या दूर होणारा असून मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये देखील सुंदर सुधारणा घडून येईल पण या कालावधीमध्ये हितशत्रूचा त्रास जाणू शकतो.

त्यामुळे शत्रूपासून आपल्याला सावध राहावे लागेल कोणावरही हा ते विश्वास करू नका कितीही जवळचा व्यक्ती असला तरी अति विश्वास करणे आपल्याला टाळावे लागेल. भाग्याची साथ असेल वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये आता लवकरच विवाहाची योग जमून येणार असून मनासारखा जोडीदार मिळण्याची योग आहे त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रातून देखील एखादी आनंददायक वार्ता आपल्या कानावर येऊ शकते. हा काळ मिथुन राशीच्या जातकांसाठी आनंदाचा जाणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आलेली कामे आता पूर्ण होणार आहेत नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे त्याबरोबर आर्थिक स्थिती मजबूतपणे सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाचे भरभराट होणार असून प्रेम जीवनविषयक समस्या समाप्त होतील. आपल्या प्रियकराची किंवा प्रेयसीची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.

वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख मिळणार असून अविवाहित लोकांची विवाह जमून येण्याची संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ आनंदात असेल. व्यापारी वर्गासाठी देखील काळा सुखाचा जाणार असून आर्थिक समाधानकारक असेल एखादे नवे घर अथवा नवा प्लॉट आपण या कालावधीमध्ये खरेदी करू शकता.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.मानसिक तणाव दूर होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल.एखादा पुरस्कार मिळण्याची योग देखील या कालावधीमध्ये बनू शकतात. नवीन उद्योग आपण सुरू करू शकता नवीन कल्पना आपल्याला सुचतील आणि त्या कल्पना साकार करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न देखील यशस्वी ठरतील.

मित्रांची चांगली मदत मिळून या मित्रांच्या गाठीभेटी होतील त्यामुळे मन आनंदी असेल नवी प्रेरणा मिळणार आहे नवी ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होईल. आत्मविश्वासाने नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करणारा आहात. सूर्याची कृपा असल्यामुळे पद प्रतिष्ठा तर प्राप्त होणारच आहे.

५) वृश्चिक रास – मेष राशींच्या जातकांसाठी सुखाचा काळ असणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेबरोबरच भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करा त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा मिळवणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरणार असून वृश्चिक राशीच्या व्यापारी वर्गासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक होणाऱ्या नफ्यामध्ये मोठी वाढ होण्याची संकेत आहेत.

आपला आत्मविश्वास उंचवणार आहे कठीण वाटणारे कामे देखील सहज सोपी बनवू लागतील. सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला लागणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या दृष्टीने आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल त्यामुळे आपले मन देखील समाधानी बनणार आहे.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ सुखाचा ठरणार आहे. मान सन्मानाची प्राप्त होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्यामुळे धनसंपत्ती मध्ये वाढ होईल आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करण्यास सुरुवात केल्यास चांगली यश आपल्याला त्या क्षेत्रात मिळू शकते. घरातील व्यक्तींचा पाठिंबा आपल्याला लाभणार आहे.

घरातील सदस्यांचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. नवीन कामाची सुरुवात लाभाकरी ठरणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम असेल जीवनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक बाबी आहेत त्याचा समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होईल.

७) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभफलदायी असणार आहे. आरोग्य उत्तम राहील आरोग्य विषयक समस्या दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे मन समाधानी होईल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास घडण्याचे योग आहेत.

व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन आर्थिक समीकरण येणाऱ्या काळामध्ये जमून येणार आहेत. नवा उद्योग लघुउद्योग सुरू करण्यासाठी हा काळ शेवट होणार आहे त्याबरोबर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाची योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये जमून येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. राजकीय लोकांना देखील हा काळ सुखाचा जाणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस आनंदाचे असतील.

८) मीन रास- मीन राशीच्या जातकांना हा काळ प्रगतीचा काळ असेल. सूर्य देवाची विशेष कृपा असेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे त्यामुळे मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे येणारे दिवस सुख समृद्धीची भरभराट घेऊन येतील. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळा असेल. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात नावलौकिक पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच वैवाहिक जीवनात देखील सुख प्राप्त होईल. या कालावधीमध्ये अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणारा असून लवकरच विवाहाची योग जमून येणार आहे मनासारखा जोडीदार मिळणार आहे. मीन राशीला जात का नवाकाळ आर्थिक दृष्ट्या देखील शुभ ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *