मौनी अमावस्या गाईला खाऊ घाला ही एक वस्तू मानसिक शांती मिळेल दोष नाहीसे होतील..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पौष महिन्यात येणारी अमावस्या दर्शा अमावस्या म्हणून ओळखले जाते या अमावस्याला मौनी अमावस्या देखील म्हणतात. दर्शी अमावस्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच आज आहे. या दिवशी दान आणि धार्मिक कार्य यज्ञ आणि कठोर तपश्चर्य यासारखेच फळ देतात. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचेही मोठे महत्त्व आहे. कारण याला माघ अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दान केल्यास शनिदेवांचा अशुभ प्रभाव टाळता येतो.

हिंदू धर्म ते मान्यतेनुसार मनु ऋषिचा जन्म मौनी अमावस्याला झाला आणि मौनीची उत्पत्ती मनू या शब्दापासून झाली. अमावस्या तिथी ही श्रीहरी विष्णू भगवंत तसेच देवी लक्ष्मी बरोबरच आपल्या पित्रांनाही समर्पित असते. अमावस्येच्या दिवशी अशी एक वस्तू गाईला खाऊ घाला त्यामुळे श्रीहरी विष्णू भगवंत देवी लक्ष्मी तसेच आपले पित्रही आपल्यावर प्रसन्न होतील. पितृदोष व शनीदोष नष्ट होईल.

आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होते आणि अडलेली कामे मार्गी लागून आपले दुर्भाग्य सौभाग्य बदलेल. देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे धनसंपत्ती मिळेल नुकसान कळेल हा उपाय खूपच प्रभावी असा उपाय आहे. या उपायाचा प्रभाव लगेचच पाहायला मिळतो. त्यांच्या कुंडलीत पितृदोष तसेच शनिदोष आहे त्यांना खूपच अडीअडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना कितीतरी गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही. व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीत.घरात नेहमी वाद विवाद भांडण तंटे होत राहतात. घरातील वातावरण अशांत होते घरातील व्यक्ती कर्जबाजारी होतात घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडते मुलाबाळांसंबंधी काही ना काही अडचणी येत राहतात. म्हणूनच कुंडलिक पितृदोष व शनि दोष खूपच गंभीर दोष मिटला जातो. चला तर जाणून घेऊया तो उपाय उपाय करण्यापूर्वी स्थान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत.

त्यानंतर दोन पोळ्या होतील इतके पीठ घेऊन ती कणिक मळावी आणि त्याच्या दोन पोळ्या तयार कराव्यात. दोन प्लेटमध्ये त्या पोळ्या ठेवून एका पोळीवर साजूक तूप आणि दुसऱ्या पोळीवर राईचे तेल लावावे. त्यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून त्यावर बसावे. देवांना शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

आणि सुगंधित धूप लावावा त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत देवी लक्ष्मीला नमस्कार करावा त्यानंतर शनि देवांना नमस्कार करावा.त्यानंतर आपल्या पितरनाही नमस्कार करावा. भगवंताला फळ मिठाई अर्पण करावी. तुळशी मातेला नमस्कार करावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.ओम पितृ देवो नमः या मंत्राचा हे जप करावा.

शास्त्रांमध्ये श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीला पितांचे देव म्हटले जाते म्हणून देवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रीहरी विष्णू भगवंत व देवी लक्ष्मीचे पूजन अवश्य करावे. त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर ज्या पोळीवर साजूक तूप लावले आहे त्या पोळी समोर ठेवून त्यावर थोडेसे काळे तीळ आणि गूळ ठेवावा. त्यानंतर दुसरी पोळी शनिदेव व पितृदेवांचे स्मरण करून बाजूला ठेवावे आणि त्यावरही काळे तीळ व गूळ ठेवावा.

भगवंतांसमोर ठेवलेल्या पोळीमध्ये तुळशीचे पानही टाकावे. त्यानंतर भगवंतांना नमस्कार करून ती पोळी घेऊन गाय जिथे असेल तेथे जावे. त्यानंतर गाईला नमस्कार करून आपले जे काही इच्छा मनोकामना असेल ती मनातल्या मनात सांगून गाईला साजुक तुपाची पोळी खायला द्यावी व त्यानंतर राईचे तेल लावलेली पोळी खायला द्यावी. पोळी खाऊ घालताना आपली इच्छा मनातल्या मनात मनोकामना अडचणी हे सर्व सांगत रहावे.

त्यानंतर गाईला नमस्कार करावा शक्य असेल तर द्यायला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि घरी परतावे. हा उपाय खूपच खास असा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील शनिदोष तसेच पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल. आपल्याला जीवनात सुख समृद्धी मिळेल आणि या दिवशी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *