फेब्रुवारी २०२४, या ६ राशींवर दत्तगुरुची कृपा अचानक होऊ शकतो धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

फेब्रुवारी २०२४ या महिन्याची सुरुवात सहा राशींच्या व्यक्तींना सकारात्मक आणि चांगल्या संधी मिळणारी ठरू शकते. करिअर व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडी यासह जीवनातील इतर आघाड्यांवर सुद्धा यश आणि प्रगतीची दार खुली होताना दिसतील. कोणत्या त्या सहाराशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे मिथुन रास कन्या रास चौथी रास आहे तुळ रास पाचवी रास आहे धनु रास आणि सहावी रास आहे कुंभ रास मग कशा प्रकारचा लाभ या सहाराशींना होणार आहे.

चला जाणून घेऊया मंडळी फेब्रुवारी महिना सुरू झालाय फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक शुभ योग जुळून येत आहेत. रवी योग तसेच चित्रा नक्षत्राचाही शुभ संयोग झालाय. त्याचबरोबर एक फेब्रुवारीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह गुरुचे स्वामित वाचलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करतोय. ही सुद्धा महत्त्वाची घटना आहे.

सूर्य आणि चंद्र यांच्या नक्षत्रातील स्थितीवरून रवी योग जुळून येतोय. बर फेब्रुवारी महिन्याची सुरुवातही गुरुवारने होते आहे. गुरुवार या वारावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. भगवान श्रीहरी विष्णू आणि दत्तगुरूंचा वार गुरुवार आहे. त्यांच्या कृपेसाठी गुरुवारच प्रतही केला जात. याशिवाय गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव वाढून प्रतिकूल प्रभावही या महिन्यांमध्ये कमी होणार आहे. गुरुकृपा होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांना पैसे कमवण्याची आणि बचत करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य या महिन्यांमध्ये तुम्हाला मिळालेले दिसेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. अधिकारी वर्ग तुमच्या कामावर खुश होईल. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहा. ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारणार आहे. जोडीदाराची अपेक्षा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही या महिन्यात करा.

भागीदारीत व्यवसाय करत असाल तर चांगला नफा तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल. घरात सुद्धा शांतता आणि आनंद आहे. एक गोष्ट मात्र आहे जिथे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या संगतीकडे मुल कोणाबरोबर फितायत कुणाशी मैत्री करतात या गोष्टीकडे या महिन्यात जरा लक्ष द्या मुलांच्या मित्रांची बोला मुलांचे मित्र मैत्रिणी कोण कोण आहेत ते बघा. त्या ठिकाणी लक्ष देण तुमच्या हिताचे ठरेल.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यांमध्ये नशिबाचे साथ मिळणार आहे असंच म्हणावं लागेल. फेब्रुवारी महिन्यात खास करून मिथुन राशीच्या लोकांची जी काम आहेत ना ती सहज पूर्ण होताना दिसतील. त्याचबरोबर सामाजिक आदरही मिथुन राशीच्या लोकांना फेब्रुवारी २०२४ या महिन्यांमध्ये मिळणार आहे.

विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत घेताय चांगली गोष्ट आहे. गुंतवणुकीतून ही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन लोक तुम्हाला या महिन्यात भेटतील बुद्धीने आणि विवेकाने घेतलेले निर्णय फायदेशीरही ठरतील.

३) कन्या रास – मानसिक शांतता लाभू शकते. माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची असते. मानसिक शांतता आणि कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये मानसिक शांततेचा लाभ होणार आहे. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल त्यामुळे आनंदही होईल. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल. कामात येणाऱ्या अडचणी बद्दल सहकाऱ्यांशी बोला नक्कीच मार्ग निघेल.

पदोन्नतीसाठी तुमचा विचार होऊ शकतो. एकामागून एक अशा चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची मात्र गरज आहे. व्यवसायिकांना नफा बघायला मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्याची त्यांना गरज आहे.

४) तूळ रास- नवीन नोकरीच्या शोधाची तूळ राशीची मंडळी आहेत त्यांना शुभ वार्ता या महिन्यात मिळू शकते बर का त्याचबरोबर काही नवीन मित्रही तुम्ही बनवाल. परदेशात काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. राजकारणात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची मात्र गरज आहे. तुम्ही नवीन व्यवसायात किंवा शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय तर ते करू शकता.

त्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढेल दीर्घकालीन प्रलंबित बाबींना गती मिळेल. खूप दिवसांपासून काही गोष्टी अडून पडल्या होत्या तर त्या आता मार्गी लागतील. तुमच्या बद्दलचा तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आदर वाढेल. विश्वासार्हता वाढेल. तूळ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी बघायला मिळेल. त्यामुळे तुमच मनही प्रसन्न राहील.

५) धनु रास- एखादी मोठी यश मिळू शकते. म्हणजे तसेही योग आहेत. काही महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष मात्र द्यावा लागेल. पूर्ण लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उंच होऊ शकेल. प्रतिभा सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतील. म्हणजे खूप दिवसापासून तुम्हाला जरासं वाटत असेल की तुमचा स्किल दाखवण्याची संधी तुम्हाला मिळत नव्हती. तर ती या महिन्यामध्ये मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी चांगल्या विचारसरणीचा फायदा होऊ शकेल.

तुमचे विचार चांगले ठेवा उच्च ठेवा तुम्हाला त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रगतीस काही अडथळे असतील तर ते दूर करण्याचा मार्ग सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळू शकेल. एक गोष्ट आहे जी धनु राशीच्या लोकांनी करायची आहे ती विरोधकांपासून मात्र सावध राहण्याची गरज आहे. कारण हे अगदी साहजिक आहे जेव्हा आपल खूप चांगल होत असत प्रगती होत असते तेव्हा आपले विरोधक काही तीव्र होत असतात. त्यामुळे विरोधकांपासून सावध राहायच आहे. तसं तर आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रलंबित काम पूर्ण होण्याची ही शक्यता आहे.

६) कुंभ रास- धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी फेब्रुवारी महिन्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळालेली दिसेल. कुंभ राशीच्या लोकांची सुद्धा अडकलेली प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. महत्वाची काम वेळेवर पूर्ण कराल आणि प्रवासात महत्त्वाची माहिती सुद्धा का तुम्हाला मिळू शकते त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागला तर तो नक्की करा. त्या प्रवासातून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

मित्रांनो गुरु ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता. कोणत्याही एखाद्या शुभ गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दान देन. त्याचबरोबर हळद पिवळी मोहरी, पिवळे वस्त्र पिवळी केळी, पिवळा गूळ सोन केशर पपई या गोष्टींचा दान तुम्ही करू शकता. गुरु ग्रहाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी नियमित स्वरूपामध्ये दत्त दर्शन घेण ही लाभदायक ठरत.

आता जर तुमच्यापैकी काही जणांचा जन्मच फेब्रुवारी महिन्यात झालेला असेल तर तुम्ही दत्तगुरूंना प्रिय असणार औदुंबराच झाड तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जर लावलं तर त्यामुळे सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर होऊ शकते. मंडळी दत्तगुरूंची कृपा झाली तर संसारातल्या अडचणी दूर होतात त्याच बरोबर आर्थिक समस्या दूर होतात आरोग्याची प्राप्ती होते. सर्व संकटे दत्तगुरू दूर करतात म्हणून गुरुच्या कृपेसाठी तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमा या दिवशी उपवासही करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *