घरात चिचुंद्री असणे चांगले की वाईट चिचुंद्री म्हणजे धनलाभ साक्षात महालक्ष्मीचा वास.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरात चिचुंद्री उंदीर असे जीव असतात. त्यासाठी आपण काही उपाय योजना करून त्यांना घरातून बाहेर काढतो. पण चिचुंद्री बाबतीत बोलायचे झाले तर काही व्यक्ती तिला शुभ तर काही व्यक्ती तिला अशुभ मानतात. ज्या घरात देवी लक्ष्मीचे असते त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. चिचुंद्री उंदीर साप इतर जीव जंतू यांना खाते म्हणून या प्राणी व कीटकांपासून आपल्या घराचे संरक्षण होते.

चिचुंद्री हा एक सर्व पक्षी भयानक आणि सहासी प्राणी आहे. कुत्रे मांजर किंवा इतर प्राणीही चिचुंद्रेला सहजासहजी खात नाहीत. त्याशिवाय पक्षांमध्ये घुबडाच असा एकमेव पक्षी आहे जो चिचुंद्रीला खातो. परंतु घुबड हा चिचुंद्रीला खाऊन लगेचच आजारी पडत असल्याने तो चिचुंद्रीला खाणे टाळतो. चिचुंद्रीला खाण्याचे सर्व प्राणी यासाठी टाळतात की त्याच्या लाळीच्या ग्रंथीमध्ये विषारी नागांमध्ये असलेले भयंकर विष आढळते.

याचे दात जर शिकार करणाऱ्या प्राण्याला लागले तर त्या प्राण्याला चक्कर येते आणि डोके जड पडून श्वासोस्वास करणे कठीण होऊन जाते आणि त्या प्राण्याला पॅरालिसिस होतो तो प्राणी मरून जातो. चिचुंद्री आपल्या तोंडातून सारखा दुर्गंध बाहेर पडत असतो.चिचुंद्रीचे आयुष्य दहा ते वीस वर्षांचे असते असे म्हटले जाते की ज्या घरात फिरते त्या घरात धनाचे वृद्धी होते.

देवी लक्ष्मीची त्या घरावर कृपादृष्टी असते. चिचुंद्रीचा आवाज जेवढा जास्त घुमतो तितकी जास्त धनात वाढ होते असे म्हणतात यात किती खरे व किती खोटे हे तर माहीत नाही. परंतु ज्या ठिकाणी असते तेथे उंदीर साप इतर किडे जीव जंतू इत्यादी राहत नाही. म्हणजेच या सर्व कीटकांपासून चिचुंद्रीमुळे आपल्या घराचे संरक्षण होते आणि पर्यायाने आपले संरक्षण होते.

ज्या ठिकाणी चिचुंद्री असते त्या ठिकाणी वरील सर्व बॅक्टेरिया नष्ट करते. आपल्या घराची स्वच्छता करण्याचे व सुरक्षा करण्याचे काम चिचुंद्री करते. म्हणूनच असे म्हटले जात असेल की ज्या ठिकाणी असते तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो. त्याप्रमाणे मनुष्य इतर जीव जंतू व प्राण्यांसाठी घातक सिद्ध होते. त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यांसाठी चिचुंद्री घातकच आहे.

म्हणून आपल्या घरातही जर चिचुंद्री असेल तर आपल्या घरातील भोजनाला तिच्यापासून संक्रमित होण्यापासून वाचवले पाहिजे. कारण तिच्या लाळेमध्ये भयंकर विषारी तत्व असतात आणि या गोष्टीकडेही विशेष लक्ष ठेवावे ती चुकून देणे आपल्याला चावा घेऊ नये तसे तर चिचुंद्री अनवश्यक पणे कोणाला त्रास देत नाही.

परंतु जास्त चिचुंद्रीने आपल्या पायाच्या बोटाचा थोडासा तुकडा खाऊनही घेतला तरीही आपल्याला समजणार नाही कारण आधी ती त्या जागेवर लाळ टाकून ती जागा बधिर बनवते आणि मग खाते. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. त्यात आपला मृत्यूही होऊ शकतो. म्हणून चिचुंद्रीला साधा व सरळ प्राणी समजू नये.

असे म्हटले जाते की आपण उभे असतानाच चिचुंद्रीने आपल्या आजूबाजूला प्रदक्षिणा मारली तर आपल्याला खूप धनलाभ होतो. त्याबरोबरच आपल्या घराला जर चिचुंद्रीने प्रदक्षिणा मारली तर आपल्या घरावरीलही सर्व संकटे दूर होतात.ज्या व्यक्तीला दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री चिचुंद्रीचे दर्शन झाले त्या व्यक्तीचे भाग्य खूप जोरदार असते.

चिचुंद्रीला या दिवशी पाहणे म्हणजे आपण खूप भाग्यशाली आहोत व धन संबंधित सर्व अडचणी आपल्या दूर होणार आहेत . ज्या घरात चिचुंद्री फिरत असते तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते. परंतु ज्या घरात जास्त स्वच्छता असते तेथेच चिचुंद्री येत नाही. म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवावे. मित्रांनो अशा प्रकारे चिचुंद्री आपल्या घरासाठी शुभ ही आहे आणि भयानकही आहे. आता तुम्हीच ठरवा चिचुंद्रीला घरात येऊन द्यायचे की नाही येऊ द्यायचे ते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *