२२ तारखेला घरात काय करावे? रामलला मूर्ती स्थापना. जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी.

मित्रांनो २२ जानेवारी ज्या दिवशी राम मंदिर लोकार्पण सोहळा व रामलीला अखंड प्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त असणार आहे म्हणून हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. याच्यापेक्षा कोणताही दुसरा शुभ दिवस नसेल किंवा शुभ मुहूर्त नसेल या दिवसाला दिवाळीचा दिवस किंवा यापेक्षा श्रेष्ठ दिवस समजावा आपल्या घरी सुद्धा आपण काही धार्मिक अनुष्ठान व काही धार्मिक कार्यक्रम करावेत.

ज्याने आपले मन समाधीत होईल मन तृप्त होईल २२ जानेवारी चा संपूर्ण दिवस शुभ असणार आहे. म्हणून कोणत्याही शुभ मुहूर्ताची वाट बघू नका जेव्हा वाटेल मनाला तेव्हा तुमच्या इच्छेने धार्मिक कार्य धार्मिक अनुष्ठान करू शकता. २२ जानेवारीला आपण आपल्या घरात काय करावे?
तर मित्रांनो २२ जानेवारी चा हा सणाचा दिवस असणार आहे.

म्हणून सकाळी लवकर उठावे आंघोळ करावी देवघरात बसून पूजा अर्चना देवपूजा करावी सूर्यनारायणाचे दर्शन करावे. सूर्यनारायण आता आर्य द्यावे, घराबाहेर रांगोळी काढावी घराबाहेर गुढी उभारावी घराच्या दाराला फुलांचे तोरण लावावे. घरात गोडधोड जेवण करावे आणि देवघरात नैवेद्य दाखवावा रामाचा फोटो असेल तर पूजा करावी.

रामाचा मूर्ती असेल तर अभिषेक करावा जर या दोन्हींपैकी काहीही नसेल तर श्री विष्णूंची पूजा करावी व श्री विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करावा त्यानंतर आरती करावी. दिवसभर आणि रात्रभर अखंडित दिवा देवघरात सुरू ठेवावा. जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करावा, आपला जास्त जप करता येईल. तेवढा जास्त जप करावा संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे.

असा हा दिवस दिवाळी प्रमाणे साजरा करावा राम अयोध्येत तर येतीलच. पण आपल्या घराघरात येतील अशी भावना ठेवावी आणि कोणतीही वाईट कर्म वाईट व्यसन किंवा वाईट काम करू नका वाईट बोलू नका. हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि तुम्हीही तसेच राहा आणि तुम्ही त्या दिवसाला रामाचे स्मरण करून रामाच्या आठवणीत राहू द्या. || जय श्रीराम ||

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *