सकाळी उठल्यानंतर या ४ गोष्टी पाहू नका अन्यथा होईल आर्थिक नुकसान.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असते की, आपल्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत चांगली झाली पाहिजे कारण दिवसाची सुरुवात ही चांगली झाली तर अख्खा दिवस चांगला जातो. जर दिवसाची सुरुवात खराब चालू झाली तर अख्खा दिवस खराब जातो काही ना काही अडचणी येतच राहतात. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या दिवसाची सुरुवात अत्यंत चांगल्या प्रकारे करायचे असेल तर तुम्हाला या ४ गोष्टी पहायच्या नाहीत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊयात.

प्रत्येकाचा दिवस चांगला जावो त्याच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावे असे सगळ्यांना वाटत असते पण खराब होतो दिवस चांगला जाण्यासाठी सकाळी उठून स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यानंतर देवाची पूजा करायची आहे जर तुम्ही पूजा करत नसेल तर देवाच्या पाया पडायचा आहे.

१)सकाळी लवकर उठल्या उठल्या कधीही आरशामध्ये बघायचे नाही. ज्योतिष शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेला आहे की सकाळी लवकर उठल्या उठल्या आयुष्यात बघणे अशुभ मानले गेलेले आहे. सकाळी उठून आरशात बघितल्यानंतर कामांमध्ये अपयश आणि नकारात्मकता येऊ शकते एखाद्या व्यक्तीच्या भावना आणि वृद्धीवर करू शकतो .

२) बंद घड्याळ कधीही घरामध्ये ठेवायचे नाही घड्याळ बंद पडल्यावर आपल्याला वेळेचे महत्त्व समजत नाही व आपली कामे त्याच्यामुळे बिघडू देखील शकतात सकाळी उठल्यावर बंद घड्याळ पाहणे अशुभ मानले जाते वास्तू नुसार बंद घड्याळ पाहणे हे अशुभतेचे लक्षण असू शकते आणि ते संकटांच्या उत्पत्तीचे लक्षण देखील असू शकते.

३) सकाळी उठल्या उठल्या स्वतःची सावली कधीही बघायची नाही. वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की सकाळी डोळे उघडल्यानंतर त्या पश्चिम दिशेला सावली दिसते हे अशुबाचे लक्षण मानले जाते यामुळे सावली पाहणे टाळावे .

४) घरामध्ये कोणत्याही प्रकारचे हिंसक फोटो लावायचे नाहीत तुमच्या घरामध्ये तसे असतील तर ते तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बघायचे नाहीत हे पुस्तक फोटो अशा ठिकाणी लावायचे आहे तुमचं लक्ष त्याच्यावर सकाळी गेले नाही पाहिजे वास्तुशास्त्रानुसार भारतीय परंपरेत फोटोमध्ये विशेष महत्त्व आहे.

आणि घराच्या उर्जेवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांचा वापर केला जातो वाघासारख्या भक्षक प्राण्यांची चित्रे अस्वस्थ किंवा अशुभ मानले जातात याचे कारण असे असू शकते की हे चित्रे दूरदर्शी ऊर्जा दर्शवू शकतात आणि घराच्या भांडणाच्या परिस्थितीवर केंद्रित करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *