प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज मार्गशीष अमावस्येची रात्र शेवटचा गुरुवार १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो म्हणजे धरणामध्ये पौर्णिमा ते तिला आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच मार्गशीष महिन्यातील अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे जाते. मार्गशीष अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अमावस्येला भगवान सूर्यदेव आणि गणेशाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण मार्गशीर्ष अमावस्येपासून सूर्य आणि शनीचे परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि शनिवारी होणारे राशी परिवर्तन काही राशींसाठी नकारात्मक ठरणारा असून शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

काही राशीसाठी सूर्य आणि सूर्य आणि शनि परिवर्तनाची शुभ फलदायी ठरण्याची ज्योतिष शास्त्रातील सर्वात महत्त्वाचे ग्रह हे सूर्य आणि शनि मानले जातात जेव्हा ते आक्रमण करतात तेव्हा त्याचा प्रत्येक राशीवर सखोल असा प्रभाव पडत असतो. मार्गशीर्ष अमावस्याला सूर्य उत्तर अक्षरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि शनि शतभिशा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि शनीचे सर्वच राशींवर परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे या काही भाग्यवान राशींच्या जातकासाठी हा काळा अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

सूर्य आणि शनिच्या कृपेने यांचा भाग्योदय घडून येणार आहे आणि विशेष म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीच अमावस्या तिथी येत आहे त्यामुळे हा काळ अतिशय शुभ मानला जात आहे. या तिथीवर माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे देखील अतिशय मानले जाते आणि या योगावर माता लक्ष्मीची भक्ती आराधना केल्यास जीवनामध्ये सुख-समृद्धी येणार आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी केलेली पूजा अतिशय फुलदाणी ठरत असते.

अमावस्या नंतर पौष महिन्याची सुरुवात होत असते. हा महिना देखील अतिशय ठरणार आहे त्यामुळे या पात्राशीच्या जातकांचे जीवनामध्ये अतिशय लाभकारी करणार आहे. आजपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा या पाच वर्षांच्या जातकांच्या जीवनावर दिसून येईल. मित्रांना मार्गशीष कृष्णपक्ष दिनांक १० जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी अमावस्या तिथीला सुरुवात अकरा जानेवारी सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

अमावस्या पासून पुढे येणाऱ्या काळात पाच राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. प्रचंड प्रगतीला वेग येणार असून यांची सर्व स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. सूर्य आणि शनीची कृपा या राशींच्या जातकांवर असणार आहे. त्यामुळे या काळाचा उत्तम उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी अमावस्या अतिशय फलदायी ठरणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून शनि आणि सूर्याची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. एका सकारात्मक दिशेने या काळाची सुरुवात होणार आहे. एक नवा आत्मविश्वास एक नवीन प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार आहे. नव्या उत्साहाने नवीन कामाची सुरुवात आपण करणार आहात. मानसिक ताण तणाव कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. धनदौलत मान प्रतिष्ठेची आपल्याला प्राप्ती होणार आहे. जे काम आपण हाती घ्याल त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे इतरांचे मन परिवर्तन करण्यात आपण सफल ठरणार आहात. मन आनंदी यांनी प्रसन्न राहणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीसाठी अमावस्याचा काळ मानसिक सुख देणारा ठरणार आहे.आरोग्य उत्तम राहणार आहे. धनदौलत मान प्रतिष्ठेची आपल्याला प्राप्ती होणार आहे. जे काम आपण हाती घ्याल त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे इतरांचे मन परिवर्तन करण्यात आपण सफल ठरणार आहात. मन आनंदी यांनी प्रसन्न राहणार आहे. आरोग्यविषयक समस्याचा समाप्त होणार आहेत. मिथुन राशीच्या तत्कांसाठी अमावस्या शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनधान्य सुख-समृद्धी म्हणजे जीवन संपन्न करणार आहे.

भगवान सूर्य देवाची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे मानसन्मानची प्राप्ती होणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुंदर अशी सुधारणा घडवून येणार आहे.
आयुष्यात आनंद येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जोडीदाराशी नातं घट्ट होईल नात्यात प्रेमाची भावना निर्माण होईल. आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळा अतिशय सुखाचा जाणार आहे. सिंह राशीसाठी हा काळ सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरी विषयक कामामध्ये काळ शुभ असेल. मना जोगी नोकरी मिळू शकते.विद्यार्थी जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. घर किंवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे.स्वतःच्या वाणीद्वारे इतरांचे मन परिवर्तन करण्यात आपण सफल ठरणार आहात.

आयुष्यात आनंद येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जोडीदाराशी नातं घट्ट होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. वातावरणाची निर्मिती घरामध्ये होणार आहे. त्याबरोबर पारिवारिक जीवनासाठी हा काळ आनंदाचा असेल.आरोग्य उत्तम राहणार आहे. धनदौलत मान प्रतिष्ठेची आपल्याला प्राप्ती होणार आहे. जे काम आपण हाती घ्याल त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे इतरांचे मन परिवर्तन करण्यात आपण सफल ठरणार आहात. मन आनंदी यांनी प्रसन्न राहणार आहे.

४) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांसाठी हक्क सुख समाधान आणि शांती घेऊन येणारा काळ ठरणार आहे. आतापर्यंत करत असलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. जगामध्ये घालते परिपूर्ण पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण तणाव दूर होईल. जे ध्येय आपण या कालावधीमध्ये निश्चित केले आहे तेही आता पूर्ण होणार आहेत.सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. पारिवारिक जीवनासाठी हा काळ आनंदाचा असेल.आरोग्य उत्तम राहणार आहे. धनदौलत मान प्रतिष्ठेची आपल्याला प्राप्ती होणार आहे.

५) मकर रास- मकर राशीसाठी अमावस्याचा काळ मानसिक सुख देणारा ठरणार आहे.आरोग्य उत्तम राहणार आहे. धनदौलत मान प्रतिष्ठेची आपल्याला प्राप्ती होणार आहे. जे काम आपण हाती घ्याल त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे इतरांचे मन परिवर्तन करण्यात आपण सफल ठरणार आहात. मन आनंदी यांनी प्रसन्न राहणार आहे. आरोग्यविषयक समस्याचा समाप्त होणार आहेत. मिथुन राशीच्या तत्कांसाठी अमावस्या शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनधान्य सुख-समृद्धी म्हणजे जीवन संपन्न करणार आहे.

भगवान सूर्य देवाची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे मानसन्मानची प्राप्ती होणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुंदर अशी सुधारणा घडवून येणार आहे.
आयुष्यात आनंद येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जोडीदाराशी नातं घट्ट होईल नात्यात प्रेमाची भावना निर्माण होईल. आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *